घरदेश-विदेशPhoto: देशभरातील बिबट्यांची आकडेवारी जाहीर; महाराष्ट्राची कामगिरी उल्लेखनीय

Photo: देशभरातील बिबट्यांची आकडेवारी जाहीर; महाराष्ट्राची कामगिरी उल्लेखनीय

Subscribe

देशातील बिबट्यांची आकडेवारी आज केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी जाहीर केली. या आकडेवारीत भारतात पहिल्या क्रमांकावर मध्य प्रदेश असून, दुसऱ्या क्रमाकांवर महाराष्ट्र आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण आणि भारतीय वन्यजीव संस्था यांनी राज्यांच्या वन विभागाच्या सहकार्याने ही गणना केली आहे.

(हेही वाचा: Maharashtra Budget Session : इकबाल सिंह चहल यांचा मुद्दा गाजला, वडेट्टीवारांकडून सरकारची पोलखोल)

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -