महाराष्ट्र

महाराष्ट्र

उत्तर महाराष्ट्र

North Maharashtra News, Dhule Crime News, Nandurbar News, Jalgaon, Dhule Real estate News, Jalgaon Election, Latest News, Live Video,धुळे,नंदुरबार,जळगाव,मालेगाव,बातम्या,लाईव्ह व्हिडिओ,ताज्या बातम्या,व्हायरल व्हिडिओ

छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar news, Chhatrapati Sambhaji Nagar latest news, Chhatrapati Sambhaji Nagar Breaking News, headlines,Chhatrapati Sambhaji Nagar online,Chhatrapati Sambhaji Nagar City News, Chhatrapati Sambhaji Nagar live Updates, online news in Chhatrapati Sambhaji Nagar, Chhatrapati Sambhaji Nagar Marathi news, current Chhatrapati Sambhaji Nagar news in marathi,daily Chhatrapati Sambhaji Nagar news,Chhatrapati Sambhaji Nagar News Headlines

नागपूर

nagpur news, nagpur latest news, nagpur Breaking News, headlines,nagpur online,nagpur City News, nagpur live Updates, online news in nagpur, nagpur Marathi news, current nagpur news in marathi,daily nagpur news,nagpur News Headlines

गिरगाव चौपाटीवर राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री यांची उपस्थिती

मुंबई - गिरगाव चौपाटीवर दहा दिवसांच्या लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सायंकाळी...

गणपती पुढे सोडण्यावरून कोल्हापूरात वादावादी, पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात

कोल्हापूर - शहरातील मुख्य विसर्जन मार्गावरील मिरजकर तिकटीला गणपती पुढे सोडण्यावरून वादावादी झाली. यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करत परिस्थिती नियंत्रणात आणली. कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर...

.. भाजपने जनतेची माफी मागितली पाहिजे, याकूब मेमन प्रकरणी भास्कर जाधव आक्रमक

रत्नागिरीः मुंबई स्फोटांचा दोषी याकूब मेमनच्या कबरीवरून भाजप आणि शिवसेनेदरम्यान  वाद चिघळला आहे. याकूब मेमनच्या कबरीच्या सजावटीचे फोटो ट्वीट करून भाजप नेत्यांनी हे कुणाच्या...

असे झाले दहा दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन, आकडेवारी आली समोर

गेल्या दहा दिवसापासून राज्यभारत गणरायाच्या आगमनाने आनंद साजरा करण्यात येत होता. आज अखेर बाप्पाल निरोप देण्याची वेळ आली आहे. दरम्यान आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या...
- Advertisement -

पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत अजित पवार आणि चंद्रकांत पाटील एकाच मंचावर

पुणे - दोन वर्षांनतर पुण्यात गणेश उत्सव साजरा होत आहे. अनेक ठिकाणी बाप्पाच्या भव्य मिरवणुका काढण्यात येत आहेत. गणेश भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे....

राज ठाकरेंनी वाहिली एलिझाबेथ द्वितीय यांना श्रद्धांजली, फेसबुक पोस्टमधून सांगितल्या ‘या’ खास गोष्टी

गेली सात दशके ब्रिटनमध्ये महाराणी म्हणून कार्यभार सांभाळणाऱ्या एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधानानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्या...

शेतकऱ्यांना बाप्पा पावला! सरकारकडून 3 हजार 501 कोटींच्या नुकसान भरपाईची घोषणा

राज्यात एकीकडे गणेशोत्सवाची धामधुम सुरु असताना दुसरीकडे मात्र अतिवृष्टीच्या संकटामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. यात अनेक दिवस उलटूनही सरकारकडून कसलीच मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये...

ganpati visarjan 2022 : मुंबईचा राजा, लालबागचा राजा, चिंतामणी, तेजुकाया गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अशा जयघोषात आज आपल्या लाडक्या आराध्य दैवताला अर्थात गणपती बाप्पाला निरोप दिला जात आहे. आज अनंत चतुर्दशीच्या...
- Advertisement -

नवनीत राणांविरोधात गुन्हा दाखल करा…पोलिस अधिकाऱ्यांची मागणी

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र दालातून अधिकारी पदावरुन निवृत्त झालेल्या भाऊसाहेब आंधाळकर यांनी केली आहे. जर नवनीत राणा...

Ganesh Visarjan 2022 : मुंबई, पुण्यातील अनेक वाहतुक मार्गांमध्ये बदल; जाणून घ्या अपडेट्स

महाराष्ट्राचे लाडके आराध्य दैवत असलेल्या गणपती बाप्पाचे आज विसर्जन होत आहे. दहा दिवसांच्या मुक्कामानंतर अखेर अनंत चतुर्थीला राज्यभरातील घरगुती आणि सार्वजनिक मंडळांच्या गणपती बाप्पाला...

‘ट्रम्प महाशय ‘भान’ ठेवून…’ सामनातून थेट अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर हल्लाबोल

ज्या ट्रम्प यांची राष्ट्राध्यक्षपदाची कारकीर्द चेष्टेची ठरली होती त्याच ट्रम्प महाशयांनी 'आपला देश चेष्टेचा विषय बनला आहे,' अशी टीका आता करावी, हा विनोदच आहे....

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! आज लाडक्या बाप्पाला निरोप

कोरोना महामारीनंतर तब्बल दोन वर्षांनी राज्यात गणेशोत्सव मोठ्या आनंदात आणि धुमधडाक्यात साजरा झाला आहे. मुंबई, ठाणे. पुण्यासह अनेक जिल्ह्यात श्री गणरायाच्या आगमनाने चैतन्याचे वातावरण...
- Advertisement -

ठाण्यात ढगफुटी सदृश्य पाऊस, रेल्वे रूळ पाण्याखाली, नागरिकांची दाणादाण

बुधवारप्रमाणे गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ठाणे शहरात ढगांच्या गडगडाट आणि विजेच्या कडकडाट पावसाने जोरदार हजेरी लावली. अवघ्या तासाभरात ७१.१२ मिमी इतक्या पाऊस पडल्याने...

नवी मुंबईतील केमिकल कंपनीला भीषण आग, अग्निमशन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल

नवी मुंबईतील केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मोदी केमी फार्मा लिमिटेड प्लॉट क्र. 103 नवीन केमिकल झोन तळोजा एमआयडीसी...

शहाड रेल्वे स्थानकानजीक मालगाडीचे कपलिंग तुटले, भर पावसात प्रवाशांचा खोळंबा

कल्याण- मुसळधार पाऊस सुरू असताना गुरुवारी संध्याकाळी सहा वाजता शहाड- आंबिवली रेल्वे स्थानकांच्या दरम्यान मालगाडीचे सांधेजोड (कपलिंग) तुटले. कसाराकडे जाणारी वाहतूक काही वेळ ठप्प...
- Advertisement -