महाराष्ट्र

महाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar news, Chhatrapati Sambhaji Nagar latest news, Chhatrapati Sambhaji Nagar Breaking News, headlines,Chhatrapati Sambhaji Nagar online,Chhatrapati Sambhaji Nagar City News, Chhatrapati Sambhaji Nagar live Updates, online news in Chhatrapati Sambhaji Nagar, Chhatrapati Sambhaji Nagar Marathi news, current Chhatrapati Sambhaji Nagar news in marathi,daily Chhatrapati Sambhaji Nagar news,Chhatrapati Sambhaji Nagar News Headlines

नागपूर

nagpur news, nagpur latest news, nagpur Breaking News, headlines,nagpur online,nagpur City News, nagpur live Updates, online news in nagpur, nagpur Marathi news, current nagpur news in marathi,daily nagpur news,nagpur News Headlines

नाशिक

Nashik news, Nashik latest news, Nashik Breaking News, headlines,Nashik online,Nashik City News, Nashik live Updates, online news in Nashik, Nashik Marathi news, current Nashik news in marathi,daily nashik news,Nashik News Headlines, Jalgaon News, Dhule News, Nandurbar News, Ahmednagar News online, नाशिक मराठी बातम्या, जळगाव बातम्या, नाशिक ब्रेकिंग न्यूज, नंदुरबार बातमी, धुळे बातमी,अहमदनगर लाईव्ह बातम्या,ऑनलाईन बातम्या,उत्तर महाराष्ट्र बातम्या

फलटणमध्ये विजेचा धक्‍का लागून २ वारकऱ्यांचा मृत्‍यू

फलटणमध्ये पालखी तळावर तीन भाविकांना विजेचा धक्‍का लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये दोन भाविकाचा दुर्देवी मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाले आहे....

उल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून महिलेचा मृत्यू

उल्हासनगरमध्ये बिल्डिंगचा स्लॅब कोसळून एका महिलेचा मृत्यू झालाय तर दोन जण गंभीर जखमी झाले आहे. उल्हासनगरच्या मुरलीवाला कॉम्पलेक्समध्ये ही घटना घडली आहे. रविवारी संध्याकाळी...

राजापूर नगराध्यक्ष निवडणुकीत काँग्रेस विजयी! याचा अर्थ काय?

नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पाला दिवसेंदिवस विरोध वाढत आहे. त्याचाच फटका हा सत्ताधाऱ्यांना बसला आहे. राजापूर नगराध्यक्ष निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार अॅड. जमीर खलिफे यांचा विजय झाला...

…तर मुंबईची दूध कोंडी निश्चित!!

दूध दरवाढीच्या मुद्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून रविवारी मध्यरात्रीपासून आंदोलनाचा इशारा दिला. त्यानंतर पंढरपुरात विठ्ठलाला दुग्धाभिषेक घालत आंदोलनाची सुरूवात झाली. सोमवारी मुंबईकडे...
- Advertisement -

शेतकऱ्यांच्या दुधावरील मलई खाणारा बोका कोण?

मुंबईत सोमवारपासून दूध बंद... अशी घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. मात्र या निमित्ताने एक मोठा प्रश्न उभा राहिला आहे...

ट्रेकिंग दरम्यान दरीत पडून तरुणीचा मृत्यू

लोणावळ्याजवळ असलेला तुंग किल्ल्यावर रविवारी दुपारी ईशिता माटे या तरुणीचा मृत्यू झाला. मूळची पुण्याची असलेल्या ईशिताचा दरीत पडल्यामुळे दुर्देवी अंत झाला. मुंबईच्या पकमार्क इको टूर...

विठ्ठल चरणी दुग्धाभिषेक करून आंदोलनाची सुरूवात

'विठ्ठला सरकारला सुबुद्धी दे' अशा शब्दात पंढपूर येथे विठ्ठलाला दुग्धाभिषेक घालून स्वाभिमानी शेतकरी संघनेचे अध्यक्ष आणि खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलनांची सुरूवात केली. प्रतिलिटर...

मुंबई-पुणे महामार्गावर दोन कारची टक्कर, ७ जण जागीच ठार

रविवारी दुपारी तीनच्या सुमारास मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मृतांमध्ये ६ पुरुष...
- Advertisement -

मुले पळवण्याच्या अफवेवरुन गुगलच्या इंजिनिअरची हत्या

धुळे जिल्ह्यातल्या राईनपाडामध्ये मुले पळवण्याच्या संशयावरून ५ लोकांची अमानुष मारहाण करून हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आता कर्नाटकातल्या बिदरमध्येही मुले पळवत असल्याच्या संशयावरुन...

आता क्रूझने गो गो गोवा!

सहलीसाठी गोवा हे पर्यटकांची नेहमीच फर्स्ट चॉईस असते. गोव्यातले समुद्र किनारे, लज्जतदार जेवण, तिथल्या वास्तू देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करत असतात. आता तुमची गोवा टूर...

भिमाशंकर कुंडात पडून भाविकाचा दुर्दैवी मृत्यू

गेल्या महिन्यापासून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसाचा आनंद लुटण्यासाठी अनेक पर्यटन स्थळांवर गर्दी असते. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या पुण्यातील भिमाशंकर येथेही...

डीबीटीच्या विरोधात आदिवासी विद्यार्थ्यांचा एल्गार, नाशिककडे पायी कूच

राजगुरुनगर पुणेः हळूहळू वसतिगृहांची व्यवस्था मोडीत काढण्याच्या सरकारच्या कथित धोरणाविरुद्ध आदिवासी विद्यार्थ्यांनी एल्गार पुकारला आहे. आदिवासी विद्यार्थी-विद्यार्थिनींचा जथ्था पायीच पुण्याहून नाशिकच्या आदिवासी आयुक्तालयाकडे निघाला आहे....
- Advertisement -
00:02:48

नाणार प्रकल्पग्रस्त महिलांनी भाजप नेत्याचे बॅनर फाडले

भाजपकडून प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाचे स्वागत करणारी बॅनर्स प्रकल्पग्रस्त महिलांनी फाडून टाकली आहेत. राजापूर रेल्वे स्टेशन परिसरात भाजकडून हे बॅनर्स लावण्यात आले होते. या बॅनरवर...

नोटबंदीप्रमाणं राम मंदीर निर्णय एका क्षणात का नाही? उद्धव ठाकरेंचा सवाल

नोटबंदी एक क्षणात झाली तसं राम मंदिर का नाही होऊ शकत? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी शिवसेनेच्या...

नागपुरातील पावसामुळे राज्यावर वीजसंकट

सावधान! राज्यावर विजेच्या तुटवड्याचे संकट कोसळण्याची दाट शक्यता आहे. विदर्भात गेल्या आठवड्यात प्रचंड पाऊस पडला. त्या पावसामुळे केवळ अधिवेशनाच्या कामकाजाचा खोळंबा केला अशातला भाग...
- Advertisement -