Live Update : ५० आमदार पुन्हा जिंकल्यास हिमालयात जाईन – चंद्रकांत खैरे

maharashtra political crisis cm eknath shinde jitendra awhad uddhav thackeray g 20 summit pm modi childrens day 2022

५० आमदार पुन्हा जिंकल्यास हिमालयात जाईन – चंद्रकांत खैरे


बाळासाहेबांची भूमिका आम्ही पुढे नेत आहोत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सभांना जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद – एकनाथ शिंदे


काँग्रेस अध्यक्षपदाचे उमेदवार केएन त्रिपाठींचा उमेदवारी अर्ज फेटाळला


मध्यरात्री पुण्याच्या चांदणी चौक पुलाचं पाडकाम


देशात 5G सेवा आजपासून सुरू

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 5G सेवेचे शुभारंभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मुकेश अंबानीही होते उपस्थित

मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिर्डी विमानतळावर दाखल


कांदिवलीतील गोळीबारात एकाचा मृत्यू, 3 जखमी

दोन तरूणांकडून चार राऊंड गोळीबार


आजपासून रिक्षाचा प्रवास 2, तर टॅक्सीचा प्रवास 3 रुपयांनी महागणार


१ ऑक्टोबरपासून CNG-PNG च्या दरात वाढ

नैसर्गिक गॅसच्या किंमतीमध्ये ४० टक्क्यांची विक्रमी वाढ करण्यात आली आहे.

देशातील वीज उत्पादन, इंधन आणि वाहन चालवण्यासाठी वापरण्यात येणारी गॅस महाग होण्याची शक्यता आहे.

नैसर्गिक गॅसची किमत ६.१ डॉलर प्रति एमएमबीटीयू वरुन ८.५७ डॉलर प्रति एमएमबीटीयू करण्यात आली आहे.


Mercedes-Benz च्या सीईओंना पुण्याच्या वाहतूक कोंडीचा फटका

१ कोटी ६० लाखांच्या S Class कारमधून उतरुन रिक्षाने केला प्रवास