घरमहाराष्ट्रविद्यार्थ्यांनो तयारीला लागा; दहावी-बारावी परिक्षेच्या तारखा जाहीर

विद्यार्थ्यांनो तयारीला लागा; दहावी-बारावी परिक्षेच्या तारखा जाहीर

Subscribe

दहावी आणि बारीवीच्या परिक्षांचे वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी आणि बारीवीच्या परिक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यंदाची बारावीची परिक्षा येत्या २१ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. तर दहावीची परिक्षा १ मार्चपासून सुरु होणार असल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जाहीर करण्यात आले आहे. बारावीची परिक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च पर्यंत असणार असून दहावीची परिक्षा १ मार्च ते २२ मार्च दरम्यान होणार आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करता यावे म्हणून दहावी आणि बारावीच्या परिक्षेचे वेळापत्रक ऑक्टोबरमध्येच जाहीर करण्यात येते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -