घरमुंबईमुंबईच्या खड्ड्यांसाठी आनंद महिंद्रांकडून परदेशी युक्ती, ट्विट करत म्हणाले...

मुंबईच्या खड्ड्यांसाठी आनंद महिंद्रांकडून परदेशी युक्ती, ट्विट करत म्हणाले…

Subscribe

पावसाळा सुरु झाला की अगदी दुसऱ्या किंवा तिसऱ्या पावसातच मुंबईतील रस्त्यांची चाळण होते. त्यामुळे मुंबई महापालिकेवर नेहमी ताशेरे ओढले जातात. याच संबधी भारतीय उद्योगपती(indian businessman) आनंद महिंद्रा(anand mahindra) यांनी ट्विट केले आहे. मुंबईत पावसाळ्यात खड्यांमुळे रस्त्यांची जी अवस्था होते, त्या संबंधी हे ट्विट अत्यंत महत्वपूर्ण आहे.

पावसाळ्याच्या(mumbai monsoon) आधी महापालिकेकडून मुंबईतही(bmc) रस्त्यांवरचे खड्डे भरण्याचे काम करण्यात येते पण पावसाळा सुरु झाला की अगदी दुसऱ्या किंवा तिसऱ्या पावसातच मुंबईतील रस्त्यांची चाळण होते. रस्त्यांवर खड्ड्यामुळे(potholes) नागरिकांना वाहतूक कोंडीच्या समस्यांना सामोरे जावे लागते. तर याच खड्डयांमुळे अपघातासारख्या दुर्घटना सुद्धा घडतात. आणि यामुळेच दरवर्षी मुंबई महानगर पालिकेच्या कामावर प्रश्न उपस्थित केले जातात. पालिकेकडून रस्त्यांवरचे खड्डे भरले जातात पण ते तात्पुरते काम असते. त्यामुळे पुन्हा परिस्थिती जैसे थेच असते, त्यामुळे मुंबई महापालिकेवर नेहमी ताशेरे ओढले जातात. याच संबधी भारतीय उद्योगपती(indian businessman) आनंद महिंद्रा(anand mahindra) यांनी ट्विट केले आहे. मुंबईत पावसाळ्यात खड्यांमुळे रस्त्यांची जी अवस्था होते, त्या संबंधी हे ट्विट अत्यंत महत्वपूर्ण आहे.

हे ही वाचा – मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे भरणार जिओ पॉलिमर, रॅपिड हार्डनिंग काँक्रिट पद्धतीने

- Advertisement -

औद्योगिक क्षेत्रात(indian businessman) आघाडीवर असलेले भारतीय उद्योगपती आनंद महिंद्रा(anand mahindra) यांनी खड्ड्यांच्या संदर्भांत एक ट्विट केले आहे. ते ट्विट सध्या चर्चेत आहेत. उद्योगपती आनंद महिंद्रा नेहमीच महत्वाच्या विषयांवर ट्विट करत असतात. त्यांचे ट्विट हे महत्वपूर्ण असतात. पावसाळ्यात मुंबईच्या रस्त्यांची जी दुरावस्था होते आणि त्यामुळे सामान्य नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. दरम्यान याच पार्श्वभूमीवर परदेशात रस्त्यांवरचे खड्डे कसे बुजवले जातात यासंबंधीचा एक व्हिडीओ उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ट्विट केला आहे.

हे ही वाचा –  मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे भरणार जिओ पॉलिमर, रॅपिड हार्डनिंग काँक्रिट पद्धतीने

- Advertisement -

आनंद महिंद्रा यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओ वर त्यांनी एक कॅप्शन सुद्धा दिले आहे. यात ते म्हणतात, ‘मी म्हणेन की हा एक नावीन्यपूर्ण उपक्रम आहे जो भारतासाठी अतिशय आवश्यक आहे. काही बांधकाम आणि बांधकाम साहित्य कंपनीने याचे अनुकरण करणे किंवा या फर्मशी सहयोग करणे आणि तेही लवकरात लवकर. ही प्रणाली भारतात लवकर येणे गरजेचे आहे’. या व्हिडीओ मध्ये एक विशिष्ट पद्धतीने रस्त्यांवरचे खड्डे बुजवले जात आहेत असे दाखविण्यात आले आहे.

हे ही वाचा – राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचे, हवामान खात्याचा इशारा

याच संदर्भांत आनंद महिंद्रा यांनी आणखी एक फोटो ट्विट केला आहे. त्यात त्यांनी एका रस्त्यावरील खड्याचा फोटो शेअर केला आहे. ‘मुद्दा फक्त एवढाच आहे की भारतातले खड्डे लहानश्या देशाच्या आकारात आहेत’. असं कॅप्शन सुद्धा आनंद महिंद्रा यांनी दिले आहे. उदोगपती आनंद महिंद्रा यांनी केलेले ट्विट हे अत्यंत महत्वाचे आहे.

________________________________________________________________________

मुंबईकरांसाठी ‘बेस्ट’चे महत्वाचे दोन निर्णय; बस पाससह डबल डेकर ई – बस सेवा

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -