मुंबई

मुंबई

Omicron Symptoms : ओमिक्रॉन रिकव्हरीतून मुंबईच्या रूग्णांमध्ये नवे लक्षण, डॉक्टरही हैराण

ओमिक्रॉनचा संसर्ग हा सौम्य आजार म्हणून समोर येत असला तरीही आता ओमिक्रॉनच्या संसर्गातून रिकव्हरीनंतर नवीन लक्षणे समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेत ज्या पद्धतीची लक्षणे...

Coastal Road: कोस्टल रोड प्रकल्प मुंबईकरांच्या जीवनाला गती देणारा, मुख्यमंत्र्यांचा विश्वास

मुंबई किनारी रस्ता प्रकल्प हे सर्व मुंबईकरांचे स्वप्न आहे. मुंबईकरांच्या जीवनाला गती देणाऱ्या या प्रकल्पाचे बांधकाम मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मेहनतीने आणि चिकाटीने करण्यात येत...

Mumbai Corona Update: मुंबईकरांना दिलासा! नव्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येत मोठी घट

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात नव्या कोरोनाबाधित संख्येत वाढ होत होती. २० हजारांहून अधिक दैनंदिन नवे कोरोनाबाधित आढळत होते. मात्र कालपासून नव्या कोरोनाबाधितांच्या...

विधी अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांची पसंती

काही वर्षांपासून विधी अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढत आहेत. यावर्षी पहिल्या प्रवेश फेरीत तीन वर्षे अभ्यासक्रमाला ६ हजार ७५९ विद्यार्थ्यांनी तर पाच वर्षे अभ्यासक्रमासाठी ३...
- Advertisement -

दुसरा डोसला नऊ महिने झाले असतील तरच मिळेल बूस्टर डोस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या सूचनेनुसार १० जानेवारीपासून देशातील डॉक्टर, हेल्थ वर्कर आणि ज्येष्ठ नागरिक यांना बूस्टर डोस देण्यास सुरुवात झाली. मात्र दुसरा डोस...

महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी सेना भाजप युतीचा आठवलेंनी सांगितला फॉर्म्युला

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भाजपला एक नवी ऑफर दिली आहे. शिवसेना आता अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद देणार नाहीये. त्यामुळे भाजपाने आता शिवसेनेला पाठींबा द्यावा...

Mumbai coastal road: प्रियदर्शनी पार्क ते गिरगाव चौपाटी दरम्यान कोस्टल रोडच्या टनेलिंग काम पूर्ण, मावळा टीबीएमची पहिली मोहीम फत्ते

मुंबई किनारी रस्ता प्रकल्पातील प्रियदर्शनी पार्क ते गिरगांव चौपाटी ह्या पहिल्या बोगद्याचे खणन, भारतातील सर्वात मोठ्या 'मावळा' ह्या टिबीएम संयंत्राच्या सहाय्याने आज पुर्ण झाले.  या बोगदा खणन...

Mumbai: राणीबागेसह मुंबईतील उद्याने आजपासून बंद

मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मुंबईत आज पासून नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार आजपासून मुंबईतील मैदाने आणि प्राणिसंग्रहालयले बंद...
- Advertisement -

Mumbai International Airport : विमानाला पुशबॅक करणाऱ्या वाहनाला आग ; मोठी दुर्घटना टळली

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाला पुशबॅक करण्यासाठी आलेल्या वाहनाला भीषण आग लागली आहे. हे विमान प्रवाशांनी भरलेले होते. मात्र ही भीषण आग लागली...

Vaccination : जे.जे. रुग्णालयात डॉक्टर आणि ज्येष्ठांना अमित देशमुखांच्या उपस्थितीत बुस्टर डोस

गेल्या दोन वर्षापासून कोरोनाचे सावट संपूर्ण जगावर थैमान घालत आहे. त्यातच पुन्हा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना मोठ्या प्रमाणात डॉक्टरांनाही कोरोनाची लागण होत आहे.आजपासून...

घाटकोपरमध्ये केमिकल टाकीत गुदमरून एकाचा मृत्यू, दोघांची प्रकृती गंभीर

मुंबईतील घाटकोपर परिसरातील एका कंपनीत केमिकल टाकी साफ करताना तीन कामगार गुदमरल्याची घटना घडली आहे. यात एका कामगाराचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे....

mhada house : मुंबईत म्हाडाची 4 हजार घरांसाठी सोडत; अवघ्या 22 लाखांत मिळणार स्वप्नातील घर

मुंबईत घर घेण हे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र दिवसेंदिवस घरांच्या वाढत्या किमती पाहता मुंबईत घर घेण हे अनेकांसाठी स्वप्नचं राहत. मात्र सर्वसामान्यांचे हे स्वप्न...
- Advertisement -

Mumbai Byculla Fire : भायखळ्यातील मुस्तफा बाग परिसरातील लाकडाच्या गोदामाला भीषण आग

मुंबईत सोमवारी सकाळी भीषण आगाची घटना समोर आली आहे. भायखळ्यातील मुस्तफा बाग परिसरातील एका लाकडाच्या गोदामाला ही भीषण आग लागली होती. दरम्यान अग्निशमन दलाच्या...

जिम, ब्युटीपार्लर ५० टक्के क्षमतेत खुली राहणार

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला रोखण्यासाठी राज्य सरकारने शनिवारी जारी केलेल्या निर्बंधात रविवारी सुधारणा करण्यात आली. जाहीर निर्णयात ब्युटीपार्लर आणि जिम बंद ठेवण्याचा निर्णय होता. परंतु...

कोविड सेल्फ टेस्ट किटवर मुंबईत बंदी आणणार, महापौरांचे संकेत

मुंबईसह राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा आता ५० हजारांच्या पार गेला आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने मुंबईतील दररोजच्या...
- Advertisement -