मुंबई

मुंबई

२६ जुलैमध्ये वाचली; पण १७ जुलैमध्ये सापडली

२६ जुलै २००५ रोजी झालेल्या ढगफुटीवेळी संपूर्ण घरदार वाहून गेले... यात उर्मिला ठाकूरला किरकोळ दुखापत झाली... मात्र शनिवारी १७ जुलैला झालेल्या पावसात काळाने तिच्यावर...

मुंबईसाठी राबणारे हात ! १० तासात ४४२ कोटी लिटर पाण्याचा उपसा

मुंबईत रात्री ११ ते पहाटे ४ या कालावधीत तब्बल २०० मिमी पेक्षाही जास्त पाऊस पडल्याने मुंबई शहर व उपनगरातील अनेक सखल भागात पाणी साचले....

मुंबईत दहा वर्षात घर, इमारत, दरड कोसळण्याच्या ६,१८४ दुर्घटना; ४०४ नागरिकांनी गमावले प्राण

मुंबईत गेल्या २०१० ते २०२० या दहा वर्षात (२०१७ वगळून) दरड कोसळणे आणि घर, घराच्या भिंती, इमारत दुर्घटना आदीबाबत तब्बल ६ हजार १८४ दुर्घटना...

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर रुग्णालयात दाखल

मुंबईच्या प्रथम नागरिक आणि महापौर किशोरी पेडणेकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समोर आले आहे. छातीत दुखत असल्यामुळे किशोरी पेडणेकर यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल...
- Advertisement -

रेल्वेसेवा कोलमडल्याने लोकसेवा परीक्षेपासून विद्यार्थी वंचित

१७ जुलैच्या रात्री कोसळलेल्या मुसळधारांमुळे १८ जुलैला सकाळी मुंबईची लाईफलाईन असलेली रेल्वेसेवा पूर्णपणे कोलमडली. त्यामुळे लोकसेवा आयोगाकडून १८ जुलैला घेण्यात आलेल्या इंडियन इंजिनियरिंग सर्व्हिसच्या...

मुंबईत २९ वर्षांमध्ये २९० नागरिकांनी दरडींखाली सोडला जीव, तर २२ हजार कुटुंबे रडारवर

मुंबईतील दरडी कोसळून होणारी जीवित आणि वित्त हानी नवीन नसून मागील १० वर्षांपासून दरडी कोसळून होणाऱ्या दुर्घटनेवर उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकार गंभीर नाही. मागील...

Mumbai Rain Update : भांडुप पंपिंग स्टेशनमध्ये पाणी शिरल्याने मुंबईतील पाणी पुरवठयावर परिणाम

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या भांडुप संकुलातील जलशुद्धीकरण संकुल परिसरात मुसळधार पावसाचे पाणी शिरून जलशुद्धीकरण केंद्रातील गाळणी आणि उदंचन संयंत्रामध्ये बिघाड झाला आहे. त्यामुळे पाणी पुरवठयावर...

दगडी चाळीच्या ‘डॕडी’चा पदवी परीक्षेचा लागला निकाल

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी उर्फ डॅडी सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगतोय. मात्र कारगृहात शिक्षा भोगत असतानात त्याने आता पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करण्याचा...
- Advertisement -

मुंबईत भांडुप, विक्रोळी, चेंबूर येथे दरड कोसळून २१ जण मृत ; ४ जण जखमी

मुंबईत रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसात मुंबईकर झोपेत असताना निसर्गाने मोठा घात केला. पूर्व उपनगरात - ४ तर पश्चिम उपनगरात - ७ ठिकाणी दरड, घरांची...

‘तीन-तीन वेळा इशारा देऊनही लोकं बाहेर निघायला तयार नाहीत’; मुंबईतील दुर्घटनेवर महापौरांची प्रतिक्रिया

मध्यरात्रीपासून मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाने आता विश्रांती घेतली आहे. या मुसळधार पावसामुळे एकीकडे रस्ते, घरं जलमय झाले आहेत, तर दुसरीकडे भिंत आणि दरड...

चेंबुर, विक्रोळी, भांडूपमध्ये दरड कोसळून तब्बल १८ जणांचा मृत्यू, महापौरांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई आणि उपनगरात काल रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या मुसळधार पावसामुळे चेंबूर, विक्रोळी आणि भांडूपमध्ये घरांवर संरक्षण भिंत कोसळून तब्बल १८ जणांचा मृत्यू...

पुन्हा एकत्र येण्याची ऑफर?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यामुळे या भेटीचे राजकीय अर्थ काढले जात जात आहेत. मागच्या वेळीही पवार मोदींना...
- Advertisement -

मानाच्या पालख्यांच्या प्रस्थान सोहळ्यासाठी शिवशाही सज्ज

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अवघ्या मोजक्याच वैष्णवांच्या उपस्थितीत उद्या, सोमवारी राज्यातील 10 मानाच्या पालख्या श्री क्षेत्र पंढरपूर येथे प्रस्थान करणार आहेत. वारकर्‍यांचा पालखी प्रस्थान सोहळा नेत्रदीपक...

सिंधुदुर्ग आला तिसर्‍या टप्प्यात,कोरोनाचा प्रभाव कमी झाला!

सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कोरोनाचा पॉझिटिव्हिटी दर कमी झाल्याने जिल्ह्याला आता तिसर्‍या टप्प्यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. यामुळे आता ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत सिंधुदुर्गात १९ जुलैपासून...

आघाडीसाठी एकत्र येण्यासाठी महापौरांची साद; काँग्रेसचा नकार 

मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आलेली असताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईच्या विकासासाठी आपण एकत्रित येऊन काम करायला पाहिजे, असे आवाहन शनिवारी एका कार्यक्रमाच्या...
- Advertisement -