मुंबई

मुंबई

Covid-19 तिसऱ्या लाटेविरोधात मुंबई महापालिका ‘मिशन मोड’मध्ये

मुंबईत कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आलेली आहे ; मात्र लवकरच कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांचनी वर्तवली आहे. त्यानुसार मुंबई महापालिका प्रशासन आपली...

ज्या क्षणी ठाकरे सरकार सांगेल त्या क्षणी लोकल सुरु करु – रावसाहेब दानवे

ज्याक्षणी राज्य सरकार सांगेल त्या क्षणी लोकल सुरु करण्याचा निर्णय घेऊ असी प्रतिक्रिया रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली. राज्यात ब्रेक दी चैन अंतर्गत...

रेल्वे मध्ये बोगस भरती, सावध राहण्याचे रेल्वे पोलीस आयुक्तांचे आवाहन

रेल्वेमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवून दोन खेळाडूंची फसवणूक करण्यात आली असल्याची धक्कादाय माहिती उघडकीस आली आहे. पश्चिम रेल्वेच्या कार्यलयातूनच केंद्र सरकारचे पत्र तसेच सही...

पदवीच्या प्रवेशासाठी सीईटी गरजेची नाही

कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या प्रवेशासाठी 5 ऑगस्टपासून बारावीच्या निकालानुसारच प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. यासाठी कोणत्याही प्रकारची सीईटी नसून नेहमीप्रमाणेच मेरिट लिस्टनुसार प्रवेश...
- Advertisement -

श्रीमलंगगड भागात दोन तरुणींना बेदम मारहाण

पावसामुळे निसर्गरम्य वातावरणाने सजलेल्या श्रीमलंगगड परिसरात मित्रांसोबत फिरण्यासाठी गेलेल्या दोन तरुणींनी तोकडे कपडे घातल्याचे कारण सांगून 6 टवाळखोरांनी दोन्ही तरुणींना बेदम मारहाण करताना विनयभंग...

लोकल खुली करण्याचे विचाराधीन , मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती

मुंबईतील लोकल सेवा सुरू करण्याच्या मागणीने जोर धरला असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी लोकल सेवा सर्वसामान्य प्रवाशांसाठी खुली करण्याचा विचार सुरू असल्याचे सांगितले....

लोकलप्रवासासाठी मनसेची हायकोर्टात हस्तक्षेप याचिका

मुंबई लोकल प्रवासासाठी मनसेने मुंबई हायकोर्टात हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. बार कौन्सिलने यापूर्वीच याचिका दाखल करून, दोन लस घेतलेल्या वकिलांना लोकल प्रवासाची मुभा...

कल्पवृक्षाच्या सावलीत फुलताना…

गेल्या वर्षीचा वाढदिवस आव्हाडांसाठी खास होता, कारण त्यांनी कोविडसारखा आजार बळावला तरी त्यावर मात करत एक नवी सुरुवात केली होती. मात्र त्यानंतरच जवळपास वर्षभराचा...
- Advertisement -

शालेय शिक्षणासाठी केंद्राची नवी ‘समग्र शिक्षण योजना’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक संसदीय समितीने सुधारित ‘समग्र शिक्षण’ योजनेची अंमलबजावणी पुढील पाच वर्षे सुरु ठेवण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे...

वीजचोरीसाठी सिद्धार्थ कॉलनीतील १२ ग्राहकांविरोधात FIR दाखल

चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनी येथे गेल्या १२ महिन्यांपासून सातत्याने विजेची चोरी करणाऱ्या १२ ग्राहकांविरोधात वीज कायदा २००३ च्या अनुच्छेद १३५ आणि १५० न्वये चेंबूर पोलिस...

सैनिकांच्या मालमत्तांना मालमत्ता करात सूट देण्याचा प्रस्ताव लटकला

मुंबईतील माजी सैनिक, सैनिक विधवा/पत्नी यांच्या मालमत्तेस आणि संरक्षण दलातील अविवाहित शहीद झालेल्या सैनिकांच्या नामनिर्देशित मालमत्तेस मालमत्ता करातून सूट देण्याबाबतचा प्रस्ताव बुधवारी पार पडलेल्या...

अंधेरीतील बोगस लसीकरण प्रकरणाचा पर्दाफाश, एकाला अटक

मुंबईत लसीकरण मोहिमेला वेग आलेला असताना गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील अनेक ठिकाणी बोगस लसीकरणाची प्रकरणे उघडकीस आली आहेत. आतापर्यंत मुंबईत अनेक ठिकाणी बोगस लसीकरणाचा...
- Advertisement -

आरेतील मुख्य रस्त्याचे होणार सिमेंट काँक्रिटीकरण

आरेतीलbmv दिनकर देसाई रस्ता मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत गेल्यानंतर या मार्गावरुन सुखकर प्रवास करणे प्रवाशांना सोयीस्कर झाले. परंतु जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे आमदार तसेच माजी...

SSC बोर्डाच्या अभ्यासक्रमावरच CBSC बोर्डाची अकरावीची सीईटी

राज्य सरकारने अकरावी प्रवेशाच्या सीईटीबाबत (CET) परिपत्रक जारी करत सीईटी परीक्षेची घोषणा केली होती. पण या सीईटी परीक्षेसाठी एसएससी बोर्डाचा (SSC Board) अभ्यासक्रम असे...

…आणि मी चार दिवस झोपलोच नाही, लॅबमध्ये आलेला अनुभव मुख्यमंत्र्यांकडून शेअर

नायर रुग्णालयाला आज १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याचनिमित्ताने रुग्णालयाच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. आज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते...
- Advertisement -