मुंबई

मुंबई

डॉ.पायल तडवी आत्महत्येप्रकरणी आरोपींना जामीन

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील तीन महिला डॉक्टकांना मुंबई उच्च न्यायालयानं आज जामीन मंजूर केला आहे. दोन लाख रूपयांच्या जातमुचलक्यावर न्यायालयानं त्यांची जामीनावर सुटका...

ईव्हीएमविरोधातील विरोधकांचा मोर्चा २१ तारखेला होणार नाही!

येत्या २१ मार्चला राज ठाकरे यांच्यासोबतच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमान शेतकरी संघटना अशा सर्वच विरोधी पक्षांनी ईव्हीएमविरोधात मुंबईत मोर्चा काढण्याचं जाहीर केलं होतं. मात्र,...

मनसेकडून महापौरांना ‘शिवछत्रपतींची स्त्री – नीती’ हे पुस्तक भेट

महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांताक्रूझ येथील पटेल नगरमध्ये एका महिलेचा हात पिरगळल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याचा जाब विचारण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी गुरूवारी महापौर बंगल्यावर धडक...

या देशात लोकशाही संपलेली आहे – राज ठाकरे

राज्यात पावसानं कहर केला असनाचा राज ठाकरेंनी दुसरीकडे सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. मुंबईत झालेल्या मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी पूरस्थिती आणि इव्हीएमच्या मुद्द्यांवर सरकारला...
- Advertisement -

हा तर सत्तेचा माज; महाजनांच्या सेल्फीवर राज ठाकरेंची टीका

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगली येथे पूरपरिस्थितीची पाहणी करत असताना सेल्फी व्हिडिओ काढत असंवेदनशीलता दाखवली. त्यावर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी टीका केली आहे....

लोकसभा निवडणुकीत विजयाचे आमिष दाखवून २० लाखाचा गंडा!

लोकसभा निवडणुकीत विजयी होण्याचे आमिष दाखवीत ५ कोटी रुपयांची ऑफर देऊन २० लाख रुपये घेऊन गंडा घालणाऱ्या तिघा जणांवर कापूरबावडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा...

राज्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांना मिळणार अंतर्गत २० गुण

भाषा आणि सामाजिक शास्त्रे या विषयांसाठी लेखी परीक्षेसाठी 80 व अंतर्गत परीक्षेसाठी 20 गुण देण्याचा निर्णय गुरुवारी शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी जाहीर केला. विषय...

केनेडी फेंसिंग जाळ्या ठरल्या निष्प्रभ

घाटमार्गावरील रेल्वे मार्ग दरडीपासून सुरक्षित रहावे, याकरता मध्य रेल्वेने मुंबई-पुणे मार्गावरील लोणावळा ते कर्जत दरम्यान पावसाळ्यापूर्वी विदेश तंत्रज्ञानाप्रमाणे केनेडी फेसिंग जाळी बसवली, त्यासाठी कोट्यवधी...
- Advertisement -

भिवंडी पालिकेकडून रस्त्यावर कुर्बानी सेंटर

बकरी ईद सण येत्या सोमवारी 12 ते 14 ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे. या बकरी ईद सणाला दरवर्षी स्लाटर हाऊस व्यतिरिक्त इतर सार्वजनिक ठिकाणी...

कोकणात जनजीवन विस्कळीत

कोकण किनारपट्टीतील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर तसा कमी असला तरी अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. त्यामुळे पुराचे पाणी अद्याप ओसरले नाही....

काँग्रेसची जाहीरनामा समिती घोषित

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुंबई काँग्रेसने आतापासून रणशिंग फुंकले असून मुलाखती पूर्ण झाल्यानंतर गुरुवारी मुंबई काँग्रेसने निवडणुकीसाठीच्या विविध समिती जाहीर केल्या आहेत. यात प्रामुख्याने जाहिरनाम्यासाठी...

27 शालेय वस्तूंपासून विद्यार्थी वंचित

शाळा सुरू होऊन दीड महिना उलटला तरी पालिकेच्या बहुतांश शाळांमध्ये अद्यापही 27 शालेय वस्तू पोहचल्याच नसल्याचे वास्तव समोर आले आहे. ज्या शाळांमध्ये साहित्य पोचले...
- Advertisement -

हायड्रॉलिक सिझर लिफ्ट मशीन करणार रेल्वे स्थानकांची देखभाल

चर्चगेट स्थानकातील पत्रा पडून एक व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर झोपी गेलेल्या पश्चिम रेल्वे प्रशासनाला जाग आली आहे. रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून छताला आणि...

सोशल मीडियाच्या कचाट्यात गणेशोत्सव मंडळे

अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी सार्वजनिक मंडळांनी तयारीचा वेग वाढविला आहे. आपल्या मंडळाची विविध माहिती, कार्यक्रम आणि आगमन सोहळ्यांची माहिती सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी सध्या...

ऐश्वर्या रायचा महावितरणविरोधात ‘जज्बा’

ऐश्वर्या राय बच्चनने महावितरणविरोधात राज्य वीज नियामक आयोगाकडे धाव घेत आयोगाच्या आदेशाची अवमान केल्यासाठी याचिका दाखल केली आहे. महावितरणशी कराराअंतर्गत पवन ऊर्जा प्रकल्पासाठीच्या वीज...
- Advertisement -