मुंबई

मुंबई

एसटीचा प्रवास आता कॅशलेस पद्धतीने करता येणार

एसटीचा प्रवास आता कॅशलेस पद्धतीने करता येणार आहे. एसटीच्या आज साजऱ्या झालेल्या ७१ व्या वर्धापनदिनी राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या हस्ते...

होमिओपॅथी डॉक्टरांच्या चिठ्ठीवर आता अॅलोपॅथी औषधं मिळणार नाहीत

होमिओपॅथी डॉक्टरांच्या चिठ्ठीवर आता अॅलोपॅथी औषधं मिळू शकणार नाहीत. शिवाय, जर केमिस्टमधील विक्रेत्याने अशी औषधं उपलब्ध करुन दिली तर त्या केमिस्टवर एफडीएकडून कारवाई केली...

‘३ राज्यातील भाजपचा पराभव देशाच्या निवडणूका जिंकण्यासाठी’

राज्यामध्ये लोकसभा निवडणुकी दरम्यान इव्हीएम मशीनबाबत अनेक पक्षांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. ईव्हीएम मशीनला विरोध करत भाजपवर टीका देखील करण्यात आली होती. आता निवडणूक...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणत्याही पक्षात विलीन होणार नाही – अजित पवार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणत्याही पक्षात विलीन होणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रवादी...
- Advertisement -

जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने केडीएमसीचे विविध उपक्रम

दरवर्षी ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरी केला जातो. जागतिक पर्यावरण दिनानिमित्‍ताने वृक्ष प्राधिकरण समिती आणि कल्‍याण डोंबिवली महापालिकेच्‍यावतीने विविध कार्यक्रमांचे...

गांधीवादी निधी चौधरींची उपरोधिक पोस्ट जितेंद्र आव्हाडांना कळलीच नाही?

सनदी अधिकारी आणि मुंबई महानगरपालिकेच्या उपायुक्त (विशेष) निधी चौधरी यांनी एक वादग्रस्त ट्विट केले होते. गांधीना नोटेवरून काढा, पुतळे पाडा; गोडसेला थँक्यू बोलणार्‍या निधी...

काँग्रेसचे कृपाशंकर सिंह भाजपच्या संपर्कात

लोकसभा निवडणूकीत भाजपने विरोधकांचा दारूण पराभव केला. त्यामुळे विरोधकांच्या गोटात नाराजीचे वातावरण पसरले आहे. राज्याची विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना कॉंग्रेस, राष्ट्रवादीतील मातब्बर मंडळी...

वादग्रस्त फेसबुक पोस्टवरून एकाची हत्या

फेसबुकवर नगरसेविकेविरोधात वादग्रस्त पोस्ट टाकल्याच्या वादातून नगरसेविकेच्या पतीने दोघांना केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीररीत्या जखमी झाला असून त्याच्यावर भाभा...
- Advertisement -

राष्ट्रवादीची मुंबईत आज चिंतन बैठक; पराभवाची कारणे शोधणार

लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप-शिवसेनेकडून स्विकाराव्या लागेलेल्या पराभवामुळे राष्ट्रवादी काँग्रेस कामाला लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची १ जून रोजी मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली...

चिंतन! ‘लाव रे त्या व्हिडिओ’च्या अपयशाचे

‘लाव रे तो व्हिडिओ’ असे वाक्य जरी कानावर पडले तरी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची लोकसभा निवडणुकीत झालेली भाषणे सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतात. ‘लाव रे...

समृद्धी महामार्गातील मुख्य अडसर दूर

राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक मानल्या जाणार्‍या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी आवश्यक असलेल्या जमीन हस्तांतरणाचे काम पूर्ण होत आलेले असतानाच अलिकडेच वन विभागाने पर्यायी जागेच्या...

दख्खनची राणी झाली ८९ वर्षांची

भारतीय रेल्वेची महाराणी असलेली दख्खनची राणी अर्थात डेक्कन क्वीन शुक्रवारी ८९ वर्षांची झाली. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबईला रेल्वे मार्गाने...
- Advertisement -

पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला राज्यात प्रारंभ

तंत्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने गुरुवारी राज्यातील अभियांत्रिकी पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमासाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार...

आयटीआय प्रवेशाला राज्यात 3 जूनपासून सुरुवात

राज्यातील सरकारी व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेंतर्गत केंद्रीय ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया 3 जूनपासून सुरू करण्यात येत आहे. त्यासाठीची प्रवेश पद्धती,...

आर्थिकदृष्ट्या मागास वर्गाला खुल्या गटातूनच प्रवेश

मराठा आरक्षणामुळे पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशाच्या निर्माण झालेल्या तिढ्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने आर्थिकदृष्ठ्या मागास असलेल्या सवर्णांना केंद्र सरकारने दिलेले 10 टक्के आरक्षण रद्द ठरवले. या...
- Advertisement -