मुंबई

मुंबई

आयुक्तांना डावलून पदपथांवर सर्रास पेव्हरब्लॉक

मुंबईच्या पदपथांवरून पेव्हरब्लॉक हद्दपार करून त्याठिकाणी सिमेंट काँक्रिटचे आकर्षक पदपथ बनवण्याचे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिल्यानंतरही पदपथांवर पेव्हरचे थर चढू लागले आहेत....

डोंबिवलीत १५० फूट उंचीचा राष्ट्रध्वज; देशात तिसऱ्या स्थानी!

गेल्या ६९ वर्षांपासून देशात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यामध्ये देशाच्या अनेक भागांत राहाणारे भारतीय वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या राष्ट्रध्वजाला मानवंदना देत असतात....

ठाकरी आवाजात ठाकरे

मुंबईसह उभ्या देशाच्या राजकारणात ज्या ठाकरी आवाजाने आपला दबदबा निर्माण केला त्या दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज त्यांच्या चित्रपटामध्ये नसल्याचे चित्रपटाच्या ट्रेलरमधून समोर...

भंगारात पडलेल्या ४ मोनो ट्रेन होणार दुरुस्त

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मोनोरेलच्या ऑपरेशनचा ताबा घेतल्यानंतर मोनोरेलच्या फेर्‍या वाढवण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे. या उद्दिष्टासाठी भंगारात पडलेल्या मोनोरेलच्या ट्रेन दुरुस्त करण्यासाठी आता...
- Advertisement -

अंबरनाथ मध्ये पार पडले मराठी चित्रपट महोत्सव

अंबरनाथमध्ये चौथा मराठी चित्रपट महोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा झाला. यावेळी मराठी चित्रपट सृष्टीतील नामवंत कलाकार उपस्थित होते. या महोत्सवामध्ये "संबळ "हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला....

व्यसनी नवरा – बायकोमुळे सोसायटीची झोप उडाली!!

व्यसन करण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून तरुण दाम्पत्याने स्वत:ला घरात कोंडून घेत जाळपोळ केली. नेरूळमधील आशीर्वाद सोसायटीमध्ये मंगळवारी ह प्रकार घडला. यावर पोलिसांनी हस्तक्षेप...

ऑनलाईनच्या नादात तरुणाला ४८ लाखांची ‘फोडणी’

सोशल मीडियाच्या माध्यमातून एका तरुणाला ऑनलाईन खरेदीचे आमिष दाखवत तब्बल ४८ लाख ९० हजारांना गंडा घातला गेला आहे. याप्रकरणी डोंबिवली पोलीस स्थानकात तक्रार दाखल...

वाहतूक नियमांच्या लोकजागृतीला रेड सिग्नल!

बेशिस्त वाहतुकीवर अंकुश लावण्यासाठी पोलीस त्याची जबाबदारी पूर्ण करण्यासाठी रोजच झटत असतो. उपलब्ध मनुष्यबळात आणि साधनसामुग्रमध्ये पोलिसांची धडपड सुरू असते. अपघात टाळायचे असतील तर...
- Advertisement -

राजकारणासाठीच सावरकरांची बदनामी

स्वातंत्र्यवीर सावरकरांना गांधी हत्येप्रकरणी न्यायालयाने निर्दोष सोडले असतानाही भाजपचे सरकार सत्तेवर आल्यापासून विरोधकांकडून त्यांच्या बदनामीची मोहीम उघडण्यात आली आहे. ते माफीवीर होते, गांधीहत्या हे...

जलवाहिनीलगत असणार्‍या झोपड्यांचा प्रश्न निकाली लागणार

ठाणे महापालिकेच्या हद्दीमधील मुंबई महापालिकेच्या पाईपलाईन लगत असलेल्या झोपड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या झोपड्यांमध्ये राहणार्‍या नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न ठाणे आणि मुंबई...

धूमस्टाईल चोरट्याचे थैमान, दोघे अटकेत

कल्याण पूर्व येथील तरूणीच्या गळ्यातील २० हजार किमतीची सोन्याची चैन लांबवत चोरट्यांनी बाईकवरून पळ काढला. १७ वर्षाची तरूणी सोमवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास घरी...

वसईच्या समुद्र किनारी चालतो वेश्या व्यवसाय

कळंबच्या समुद्र किनारी चालणारा वेश्या व्यवसाय पोलीसांनी उघडकीस आणला आहे. याप्रकरणी ३ जणांना अटक करण्यात आली आहे. तर, एका पिडीत तरुणीची सुटका करण्यात आली...
- Advertisement -

कुंपणानेच शेत खाल्ले

विनातिकीट रेल्वेने प्रवास करणार्‍या प्रवाशांकडून दंड वसूल करण्यासाठी रेल्वे स्थानकात तिकीट तपासणीस काम करतात. मात्र सीएसटी रेल्वे स्थानकात तिकीट तपासणीस म्हणून काम करणार्‍या एका...

पाच वर्ष एलएलबी प्रवेश परीक्षा अर्ज

मुंबईसह राज्यातील लॉ शाखेच्या पाच वर्षांच्या ‘एलएलबी’ अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी लवकरच सीईटी प्रवेश परीक्षेसाठी अर्ज भरण्याची लिंक खुली करण्यात येणार आहे. प्रवेश परीक्षा...

वाहनांच्या फिटनेस सर्टिफिकेटसाठी मुंबईकरांची वणवण थांबणार

मुंबईतील आरटीओ कार्यालयांमध्ये टेस्ट ट्रॅकचा अभाव असल्याने मुंबईतील हजारो वाहनमालक व चालक वेगळ्याच संकटात सापडले आहेत. मात्र, आता ताडदेव आरटीओमध्ये येत्या काही महिन्यात ‘टेस्ट...
- Advertisement -