मुंबई

मुंबई

धारावी येथे 23 वर्षांच्या तरुणावर प्राणघातक हल्ला

धारावी येथे शैलेशकुमार हजारीलाल वैश्य या 23 वर्षांच्या तरुणावर चारजणांच्या एका टोळीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना शुक्रवारी घडली. याप्रकरणी गंभीर दुखापतीसह जिवे मारण्याची धमकी...

होर्डिंग्जमुळे गुदमरतेय मुंबई

मुंबईत बेकायदेशीररित्या उभारलेले आणि वाहतुकीला अडथळा ठरणारे मंडप आणि होर्डिंग्ज काढून टाकावेत, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने देऊनही सर्रास शहरात याचे उल्लंघन होताना दिसत...

गोवंडी येथे रिक्षा अपघातात महिलेचा मृत्यू

गोवंडी येथे रिक्षा अपघातात शिना युसूफ मिर्झा या 35 वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी देवनार पोलिसांनी अपघाताची नोंद करुन आरोपी रिक्षाचालकास अटक केली आहे....

ठाण्यात छटपूजेवरून मनसेचा हल्लाबोल

13 नोव्हेंबरला उत्तर भारतीय लोकांचा छटपूजा उत्सव आहे. छटपूजा हा उत्सव उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि नेपाळ अशा भारतातील पूर्व भागात साजरा केला जातो....
- Advertisement -

मोबाईल चोराला पकडण्यासाठी धावत्या लोकलमधून मारली उडी

मुंबई:-लोकलच्या डब्यात एक प्रवासी मोबाईलवरून चॅट करत असताना त्याच्याकडील मोबाईल चोरट्याने रेल्वे स्थानकावरून गाडी चालू होताच हिसकावून पळ काढला. त्याला पकडण्याच्या प्रयत्नात असतानाच चोरट्याने...

नशेबाजी रोखण्यासाठी पोलीस अधिकार्‍याची शक्कल

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून नशेच्या विरोधात मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी मोहीम उघडली असून कारवाई करण्यात आली आहे. मुंबईत अनेक ठिकाणी नशेच्या...

मुंबईपेक्षा नैनाक्षेत्र मोठे होणार -मुख्यमंत्री

वार्ताहर:-मुंबईपेक्षा नैनाक्षेत्र मोठे क्षेत्र होणार आहे. त्यासंदर्भात नियोजन सुरू झाले असून नैनाचा इंटिग्रेटेड प्लॅन मंजूर करण्यात आला आहे. एखादा प्रकल्प पूर्ण करायचा असल्यास जमीन...

राम मंदिराच्या आधी बाळासाहेबांचे स्मारक बांधा

प्रतिनिधी:- अयोध्येत राम मंदिर उभारणीच्या प्रश्नावर शिवसेनेने घेतलेला पुढाकार विश्व हिंदू परिषदेलाही रुचेनासा झाला आहे. आधी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे स्मारक उभारा नंतर राममंदिराचा विचार करा,...
- Advertisement -

अवनीच्या हत्येविरोधात शिवाजीपार्कमध्ये ग्लोबल मार्च

प्रतिनिधी:- टी-१ म्हणजेच अवनी या वाघिणीला गोळ्या घालण्यात आल्याप्रकरणाचा जाब विचारण्यासाठी मुंबईतील विविध संस्थांनी काल शिवाजीपार्कमध्ये ग्लोबल मार्च काढला. अवनीला ठार मारण्याऐवजी तिला जिवंत पकडण्यात...

पुरातत्व विभागाचा अजब फतवा

वसई:-ऐतिहासिक वास्तुंचे जतन, पूजन करणार्‍या दीपोत्सवाला बंदी आणि प्री-वेडींगच्या नावाखाली अर्ध नग्नावस्थेत शुटींग करणार्‍यांना संधी देण्यात येत असल्याच्या भूमिकेमुळे केंद्रीय पुरातत्व खात्याबद्दल संताप व्यक्त...

आमदारांचा उपोषणाचा फार्स निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच

वार्ताहर:- शहापूर विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित विकासकामे तातडीने मार्गी लागावीत म्हणून आमदार पांडुरंग बरोरा यांनी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण केले. मात्र त्यामुळे शहापूर तालुक्यात ते चर्चेचा...

मौलाना आझाद यांच्‍या जयंतीचा कॉंग्रेसला विसर – आशिष शेलार

मतांसाठी रोज रस्‍त्‍यावर सरकारच्‍या विरोधात गळे काढणा-या काँग्रेसला मौलाना आझाद यांच्‍या जयंतीचा विसर पडला. आज कुठलाही कार्यक्रम आयेाजित करण्‍यात आल्‍याचे दिसून आले नाही अशी...
- Advertisement -

खारकोपर ते बेलापूर ट्रेनला ग्रीन सिग्नल

नेरुळ-सीवूड-बेलापूर ते उरण या नवी मुंबईला उरण शहराशी जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या नेरुळ ते खारकोपर या पहिल्या टप्प्याचे आणि पनवेल-पेण विद्युतीकरणाच्या कामाचे आज मुख्यमंत्री देवेंद्र...

अवनीच्या हत्येविरोधात आंदोलन; निरुपम यांना आंदोलनकर्त्यांनी हकलवले

अवनी वाघिणीच्या हत्येच्याविरोधा आज दादरच्या शिवाजीपार्कमध्ये वनप्रेमींनी आंदोलन केले. रविवारी सायंकाळी ४ वाजता हे आंदोलन करण्यात आले. वरळी सी लिंक ते शिवाजीपार्क पर्यंत मोर्चा...

मासेमारी करणारी बोट पाण्यात बुडाली; एकजण बेपत्ता

आज सकाळी मासेमारीसाठी वसईच्या समुद्रात गेलेली एक बोट पाण्यात बुडाली. अर्नाळा ते डहाणूदरनम्यान मासेमारी करणाऱ्या या बोटीला हा अपघात झाला. या अपघातामध्ये बोटीवरील एक...
- Advertisement -