मुंबई

मुंबई

मुंबईतील भूखंडांना मोठा भाव, खरेदीदारांमध्ये किमतींविषयी चढाओढ

मुंबईतील घरं आणि भूखंडातील किंमती नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. यामध्ये जुहू, अंधेरी आणि दक्षिण मुंबईसारख्या भागातील निवासी आणि अनिवासी मालमत्तांच्या किमती प्रसिद्ध आहेत. मुंबईतील...

मढच्या 2 स्टुडिओंवर पालिकेचा हातोडा; मालक कागदपत्रे सादर करण्यास असमर्थ

मुंबई : मालाड, मढ, मार्वे, एरंगळ, भाटी या भागात २०२१ व २०२२ या कालावधीत एनडीझेड आणि सीआरझेडचे उल्लंघन करत उभारण्यात आलेल्या ४९ अनधिकृत स्टुडिओंपैकी...

गणेशोत्सवात रात्र बससेवेतून बेस्टला साडेचार लाखांची कमाई

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी पाच तलाव भरले आहेत. तर सहावा तलावही भरण्याच्या मार्गावर आहे. ही आनंदाची बातमी विघ्नहर्ता गणपती बाप्पाने मुंबईकरांना...

कबड्डीच्या लोकप्रियतेसाठी सर्वांनी प्रयत्न करा; अजित पवारांचे आवाहन

मुंबई : राज्यात कबड्डी खेळाची लोकप्रियता वाढविण्यासाठी व कबड्डीच्या युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत. राज्य कबड्डी असोसिएशनसह सर्वांच्या प्रयत्नामुळे राज्याच्या पुरुष...
- Advertisement -

शिंदे सरकारने निधी रोखल्यानं विकासकामं थांबली, बाळासाहेब थोरातांची टीका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट आम्ही घेतली. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि माजी मंत्री छगन भुजबळ हे देखील उपस्थित होते. यावेळी आम्ही बैठकीसंदर्भात...

मुंबईत 13, 14 आणि 16 सप्टेंबरला हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी

मुंबईसह उपनगरात रात्री जोरदार पाऊस पजत आहे. जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून मुंबईला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजनुसार मुंबईला आज...

कांद्यावरील निर्यात शुल्क कमी करा, अजित पवारांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

मुंबई - महाराष्ट्र हे प्रमुख कांदा उत्पादक राज्य आहे. मात्र कांद्यावरील निर्यात शुल्काचा दर जास्त असल्यामुळे कांद्याच्या निर्यातीला मर्यादा येत आहेत. त्यामुळे राज्यातील कांदा...

खुलेआम धमकी देणाऱ्या सत्ताधारी खासदार-आमदारांना चाप लावा, नाना पटोलेंची मागणी

राज्यात सत्ताबद्दल होऊन भाजपाची सत्ता येताच खुलेआम धमक्या देण्याचे प्रकार वाढले असून कायद्याचे राज्य अशी देशभर ओळख असलेल्या महाराष्ट्रासाठी ही चिंतेची आणि गंभीर बाब...
- Advertisement -

स्वतःसाठी खोके आणि महाराष्ट्रासाठी धोके, उद्योगप्रकल्प गुजरातला गेल्यामुळे आदित्य ठाकरे संतापले

मुंबई - राज्यात येऊ घातलेला वेदांता आणि फॉक्सकॉनचा उद्योग गुजरातला वळवण्यात आला आहे. यावरून माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई...

शिवसेनेच्या दिमतीला वकिलांची फौज, उभारली शिव विधी सेना

मुंबई - राज्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. सत्तासंघर्षाचा पेच सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. दरम्यान, अनेक कायदेशीर समस्या निर्माण झाल्या आहेत....

महाराष्ट्रात गुंतवणूक आणण्यास खोके सरकारला इच्छा नाही, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

महाराष्ट्रात हजारो रोजगार उपलब्ध करून देणारा वेदांत प्रोजेक्टने आपला मोर्चा गुजरातला वळवला आहे. राज्यातील खोके सरकारवर विश्वास नसल्यानेच वेदांत प्रोजेक्ट गुजरातला वळाला असं स्पष्ट...

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कोठडीत पुन्हा १४ दिवसांची वाढ

मुंबई - माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. विशेष पीएमएलए न्यायालयात आज अनिल...
- Advertisement -

तेव्हा माझ्याकडे पिस्तूल नव्हते; आमदार सदा सरवणकरांचं स्पष्टीकरण

मुंबई - प्रभादेवी परिसरात शिवसेना आणि शिंदे गटातील राड्याप्रकरणी आमदार सदा सरवणकर यांच्या अडचणीत भर पडली आहे. या आरोपांनंतर आता दादर पोलिसांनी सरवणकर यांच्या...

…तर उद्या मांजरीला बाळंही सेनेमुळे झाली असं म्हणतील, आशिष शेलारांना पेडणेकरांचं प्रत्युत्तर

मुंबई - आशीष शेलारांचं डोकं ठिकाणावर आहे का? असा घणाघात मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. शेजारच्या गल्लीमध्ये मांजरीने बाळं दिली तरी...

मराठवाडा विकासाच्या व्हिजनचा मुख्यमंत्र्यांना विसर, पैठणच्या सभेत बंडाचेच जास्त कौतुक – महेश तपासे

मुंबई - मराठवाड्यातील विकासासाठी काय व्हिजन आहे हे बोलण्याऐवजी आमचे बंड कसे योग्य होते आणि सत्ताबदलाचे नाटय कसे रंगले हे बोलण्यातच मुख्यमंत्र्यांनी पैठणच्या सभेत...
- Advertisement -