घरमुंबईLive Update : शिंदे-पवार भेटीनंतर आशिष शेलार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

Live Update : शिंदे-पवार भेटीनंतर आशिष शेलार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

Subscribe

1/6/2023 20:24:24 गौतम अदानी शरद पवारांच्या भेटीला


1/6/2023 19:49:17 शरद पवारांसोबत झालेल्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

- Advertisement -

1/6/2023 19:19:35 शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीमागचे कारण अद्याप अस्पष्ट

1/6/2023 19:4:53शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला

- Advertisement -

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच शरद पवार घेणार भेट


1/6/2023 18:52:12 खेळाडूंचे मनोबल वाढवण्यासाठी राष्ट्रवादी राबवणार #NCPWithChapions मोहीम


1/6/2023 18:41:41 गेट-वे ऑफ इंडिया येथील शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची हजेरी


1/6/2023 18:26:13 उद्या शुक्रवारी राज ठाकरे रायगड किल्ल्यावर जाणार


1/6/2023 14:45:3 कोकणातील 1050 गावांना दरडीचा धोका

गावांच्या पुनर्वसनासाठी केंद्र आणि राज्य सरकारने 10 हजार कोटींचा आराखडा तयार


1/6/2023 12:40:15 मोठी बातमी – दहावीचा निकाल उद्या (ता. 02 मे) लागणार

दुपारी 01.00 वाजता निकाल जाहीर होणार


1/6/2023 12:10:57 पंकजा मुंडेंच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला : चंद्रशेखर बावनकुळे


1/6/2023 11:57:18 मणिपूर हिंसाचाराच्या चौकशीसाठी न्यायिक आयोग स्थापन करणार असल्याची अमित शहांची घोषणा

सीबीआयची टीमही या प्रकरणाचा तपास करणार


1/6/2023 11:50:19 शिंदे गटात लोक आपली काम करून घेण्याासाठी जात आहेत – जयंत पाटील

1/6/2023 11:46:13 पुण्याच्या जागेवर लवकरच निर्णय घेऊ – प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

शिरूर लोकसभेसाठी अमोल कोल्हेच योग्य उमेदवार – जयंत पाटील


1/6/2023 9:4:34 दुधाचे भाव घसरल्यामुळे औरंगाबादमध्ये शेतकरी आक्रमक

शेतकऱ्यांचा करंजगावात रास्ता रोको


1/6/2023 8:58:6 डॉ. तात्याराव लहानेंचा जे. जे. रुग्णालयातील पदाचा राजीनामा
लहानेंसह 9 डॉक्टरांचे राजीनामे
जे. जे. रुग्णालयातील नेत्र चिकित्सालय बंद होण्याचा मार्गावर
निवासी डॉक्टरांच्या आंदोलनानंतर राजीनामासत्र


1/6/2023 7:14:35 LPG सिलिंडरच्या दरांत मोठी घट

व्यावसायिक सिलेंडर 83.5 रुपयांनी स्वस्त


1/6/2023 7:14:35 शैक्षणिक वर्ष 2023-24 करिता दहावी नंतरच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशास आजपासून सुरूवात

तंत्र शिक्षण विभागाकडून https://dte.maharashtra.gov.in हे वेबपोर्टल विकसित करण्यात आले आहे

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -