नवी मुंबई

नवी मुंबई

दोन कोटी रुपये किंमतीच्या मांडूळ सापाची तस्करी

दोन कोटी रुपये बाजार मूल्य असलेल्या मांडूळ सापाची तस्करी करणाऱ्या आरोपीला खारघर पोलिसांनी आज दुपारी खारघर येथे सापळा रचून अटक केली. हस्तगत करण्यात आलेल्या...

२ कोटी रुपये किंमतीच्या मांडूळ सापाची तस्करी करणारा पोलिसांच्या जाळ्यात!  

२ कोटी रुपये बाजार मूल्य असलेल्या मांडूळ सापाची तस्करी करणाऱ्या आरोपीला खारघर पोलिसांनी आज दुपारी खारघर येथे सापळा रचून अटक केली. हस्तगत करण्यात आलेल्या...

शहीद पोलीस जवानांच्या पाल्यांना महासंचालकांच्या हस्ते नियुक्तीपत्र

कोरोना महामारीचा सामना करताना आपला जीव गमविलेल्या कोविड योद्धांना महाराष्ट्र पोलीस दलाच्या वतीने कडक सॅल्युट ठोकण्यात आला आहे. नवी मुंबई आणि कोकण परिक्षेत्रातील ८३...

वनविभागाला यश! नवी मुंबईतील नाल्यांमध्ये भटकत असलेली मगर अखेर जाळ्यात

नवी मुंबईतील बेलापूर भागात असणाऱ्या खाडीत मगर आढळून आल्याने स्थानिक परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होते. यामुळे नागरिकांना या मगरीचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाकडे तक्रार देखील...
- Advertisement -

घोडबंदर टोलनाका २३ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून बंद

सध्या मुंबई-अहमदाबाद हायवेवर घोडबंदर परिसरात वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरत असलेला मीरा भाईंदर महापालिकेच्या हद्दीतील घोडबंदर रस्त्यावर असलेला घोडबंदर (वरसावे) टोलनाका अखेर येत्या २३ फेब्रुवारीच्या...

भाजपशी युती करून आरपीआय नवी मुंबई मनपा निवडणुकीत ८ जागा लढविणार

नवी मुंबईत वॉर्ड आहेत एकशे अकरा ; काँग्रेस राष्ट्रवादीचा करायचा आहे बकरा ; आम्ही चालू देणार नाही शिवसेनेचा नखरा ; भाजप आरपीआय युतीच्या विजयासाठी...

अखेर केमस्पेक मधील कामगारांना पगारवाढ

तळोजा औद्योगिक क्षेत्रातील केमस्पेक केमिकल कंपनीमधील कायमस्वरूपी कामगारांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कामगार नेते जितेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या जय भारतीय...

सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणा-यांवर धडक कारवाई

कोव्हीड सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणा-यांवर कारवाई करण्यासाठी आठही विभाग कार्यालय क्षेत्रात गठीत केलेली नवी मुंबई महानगरपालिका आणि पोलीस विभाग यांची संयुक्त दक्षता पथके रविवारपासून...
- Advertisement -

नवी मुंबईकरांनो अस्वच्छतेच्या सवयी बदला

एखादी गोष्टीची सवय लागण्याकरता ती गोष्ट सतत 21 दिवस करीत रहायला पाहिजे असे मानले जाते. 21 दिवसांनंतर ती गोष्ट करण्याची आपल्या शरीराला आणि मेंदूला...

नवी मुंबईकरांना दिलासा

नवी मुंबई महानगरपालिकेचा वर्ष २०२0-२१  चा सुधारित आणि सन २०२१-२२  चा मूळ अर्थसंकल्प महापालिका आयुक्त तथा प्रशासक अभिजीत बांगर यांनी मंजूर केला. याप्रसंगी अतिरिक्त...

सायन पनवेल महामार्गावर अपघात रोखण्यासाठी उपाययोजनांना गती देऊ

सायन पनवेल महामार्गावर अपघात रोखण्यासाठी खाडीपूल येथे प्रसरण सांध्यांची दुरुस्ती, भुयारी पादचारी मार्ग तसेच पथदिव्यांची देखभाल दुरुस्तीच्या अनुषंगाने आवश्यक त्या उपाययोजनांची कामे निश्चितच पूर्ण...

खारघरमध्ये माघी गणेशोत्सव संपन्न

खारघरमध्ये माघी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सालाबादप्रमाणे यावर्षी देखील खारघरचा राजा गणेश चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने खारघर सेक्टर १२ येथील खारघरचा राजा गणेश मंदिरात...
- Advertisement -

झोपडपट्टी, गावठाणांमध्ये कचरामुक्तीचे ‘झिरो वेस्ट मॉडेल’ 

दररोज निर्माण होणा-या कच-याचे घरातच ओला व सुका असे वर्गीकरण करून तो महानगरपालिकेच्या कचरागाड्यांमध्येही वेगवेगळा दिला जाणे घनकचरा व्यवस्थापन नियमानुसार अनिवार्य आहे. नवी मुंबई...

नवी मुंबईतील पोलिस निरीक्षकांची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

नवी मुंबईतील एपीएमसी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण पवार यांनी आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास एपीएमसी पोलीस ठाण्यातच आपल्या सर्व्हिस पिस्तुलातून स्वतःवर गोळी...

वाशीतील जलकुंभ भूमीपूजनावरून राजकारण पेटले

नवी मुंबई मनपाची कार्यकारणी बरखास्त असून पालिका प्रशासन आणि संबंधित अधिकारी उपस्थित नसताना, पालिकेचा कोणताही कार्यक्रम नियोजित नसताना माजी नगरसेवक वैभव गायकवाड आणि माजी...
- Advertisement -