नवी मुंबई

नवी मुंबई

बर्ड फ्लूची भीती कायम ठाणे शहरात तिसर्‍या दिवशी ५२ पक्षी मृत

महाराष्ट्रात बर्ड फ्लूने प्रवेश केला असताना तालुक्यातील रायगडमधील जासई ग्रामपंचायत हद्दीत सोमवारी १५० कोंबड्या दगावल्याची घटना घडली आहे. पशुसंवर्धन खात्याने मृत कोंबड्यांचा पंचनामा करून...

नवी मुंबईत राष्ट्रवादीला धक्का; माजी नगरसेवकासह असंख्य पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश 

नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीमध्ये इनकमिंग सुरु असताना आता राष्ट्रवादीमधून ऑऊटगोईंग सुरु झालं आहे. राष्ट्रवादीच्या एका माजी नगरसेवकासह दिघा व कोपरखैरणेतील असंख्य पदाधिकाऱ्यांनी...

स्वबळाचा नारा देत नवी मुंबई महापालिकेसाठी ‘मनसे’ मैदानात

राज्यात सध्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. आगामी काळात होणारी नवी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दंड थोपटले असून पालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार...

भाजपच्या नगरसेवकांवर नवी मुंबई पोलिसांचा दबाव; प्रवीण दरेकरांचा आरोप

नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येत असल्यामुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे. भाजपच्या नगरसेवकांविरोधात पोलीस बळाचा वापर करण्यात येत आहे, असा गंभीर आरोप विधान...
- Advertisement -

कोट्यवधींचा जेएनपीटी रस्ता खड्ड्यात

कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात येत असलेला जेएनपीटी मार्गावरील रस्ता मोठ्या प्रमाणात खचल्याने कामाच्या दर्जाबद्दल शंका उपस्थित करण्यात येत असून, निकृष्ट कामामुळेच रस्ता खचल्याचे...

रोहित पवारांच भुर्जी पावच टायमिंग चुकत तेव्हा…

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार मंगळवारी नवी मुंबईत आले होते. त्यांनी नवी मुंबईचा दौरा केला. दौरा झाल्यानंतर भुक लागली म्हणून रोहित पवारांनी थेट गाठली...

नवी मुंबईत भाजपला अजून एक धक्का; नगरसेविकेसह माजी नगरसेवक राष्ट्रवादीत

नवी मुंबईत भाजपला अजून एक धक्का बसला आहे. भाजपच्या नगरसेविका दिव्या गायकवाड आणि माजी नगरसेवक वैभव गायकवाड यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे...

उद्या मलाही ईडीची नोटीस येईल; रोहित पवारांचा भाजपवर निशाणा

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आज पहाटे ४ वाजता नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटला भेट दिली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्षातील नेत्यांमागे सुरु...
- Advertisement -

Photo: बाणगंगा प्रदूषित करणाऱ्या कंत्राटदाराला नोटीस बजावणार

वाळकेश्वर येथील प्रसिद्ध बाणगंगा तलावाच्या शेजारी बिल्डरकडून विकासकाम सुरू झाले आहे. त्यामुळे बाणगंगा जलस्रोत प्रदूषित झाली आहे. या खोदकामामुळे बाणगंगेमध्ये येणाऱ्या नैसर्गिक जलस्त्रोतातून चिखल...

भाजपचे दोन नगरसेवक शिवसेनेत; गणेश नाईक यांना जोरदार धक्का!

नवी मुंबईतील भाजपच्या नगरसेविका अपर्णा गवते आणि दिपा गवते यांनी मंगळवारी शिवसेनेत प्रवेश केला. वर्षा निवासस्थानी झालेल्या प्रवेश सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन...

वाशी खाडी पुलावर धावत्या लोकलमधून ‘ति’चा आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांच्या तपासात उघड

वाशी रेल्वे खाडी पुलाजवळ जखमी अवस्थेत मिळून आलेल्या २५ वर्षीय तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. जखमी अवस्थेत जेजे रूग्णालयात उपचार...

धक्कादायक: वाशी खाडी पुलावर धावत्या लोकलमधून तरूणीला ढकलले

वाशी मधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धावत्या लोकलमधून एका २५ वर्षीय तरूणीला ढकलून देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत तरूणी...
- Advertisement -

मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे मृत्यूला लागला ब्रेक

मध्य रेल्वेच्या एका लोकल मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे आत्महत्या करणार्‍या व्यक्तीच्या मृत्यूला सुदैवाने ब्रेक लागला. ही घटना अंबरनाथ रेल्वे स्थानकानजीक घडली आहे. मात्र, हा थरार पाहून...

रिलायन्स आंदोलनकर्त्याचा मृत्यू

येथे सुरू असलेल्या आंदोलनकर्त्याचा अकस्मात मृत्यू झाल्याने खळबळ उडाली असून हा शासकीय आणि रिलायन्स प्रशासनाच्या अनास्थेचा बळी असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. विभागातील पिगोंडे ग्रामपंचायतीच्या...

जेएनपीटी प्रकल्पासाठी १२.५ टक्के भूखंडावर विकासकामांना मंजुरी – एकनाथ शिंदे

शनिवारी सिडकोच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत १२.५ टक्के भूखंडांवरील १८४ कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली. जेएनपीटीकडून या प्रकल्पग्रस्तांसाठी १११ हेक्टर...
- Advertisement -