मतप्रवाह

मतप्रवाह

मराठवाड्यातील ‘या’ आमदाराला मुंबईतील घर परवडेना; कुठून आणायचे ऐवढे पैसे म्हणत सोडली म्हाडाची सदनिका

मुंबई: जालना जिल्ह्यातील बदनापूरचे भाजप आमदार नारायण कुचे यांचे मुंबईत आलिशान घर घेण्याचे स्वप्न अपूर्णच राहणार आहे. दक्षिण मुंबईच्या ताडदेवमधील घर म्हाडाच्या लॉटरीत कुचे...

बैठकीतच दहीहंडी समन्वय समिती कोसळली; उरला आरोप-प्रत्यारोपांचा काला

दंहीहंडी उत्सव साजरा करताना थर कोसळून होणाऱ्या अपघातात जखमी वा मृत गोविंदांच्या कुटुंबांना मदत करता यावी, गोविंदांच्या समस्या सोडवता याव्यात, राज्य सरकार, महानगरपालिका, आयोजकांबरोबर...

पक्ष व चिन्हाच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली नाही – राहुल शेवाळे

शिवसेना पक्ष व धनुष्यबाण चिन्हाबाबतच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली नसल्याचे शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी सांगितले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या...

बांधकाम व्यावसायिकांनी परवडणाऱ्या घरांचीही निर्मिती करावी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे : बांधकाम व्यावसायिकांनी मोठ्या घरांसोबतच सर्वांना परवडतील अशी घरेही बनवावीत, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. येत्या दोन वर्षात मुंबई खड्डेमुक्त...
- Advertisement -

महाराष्ट्राची प्रगतीच्या दिशेची वाटचाल गतिमान होवू दे; अजित पवारांचे गणरायाकडे साकडं

मुंबईसह राज्यभरात उद्यापासून म्हणजेच बुधवार 31 ऑगस्टपासून गणेशोत्सवाला सुरूवात होणार आहे. राज्यभरातील घराघरांत आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांत गणरायाचे आगमन होण्यास सुरूवात झाली आहे. उद्याच्या...

बंडखोरांना आता भगवा सोडून पळावे लागेल : अरविंद सावंत

एकनाथ शिंदे यांनी बंडाळी पुकारल्यानंतर राज्यभरात शिवसैनिकांनी आक्रमक भुमिका घेत आमदारांविरोधात रोष व्यक्त करत आहेत. अशातच आता शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी 'बंडखोरांना आता...

शक्तिमान येतोय मोठ्या पडद्यावर, भारताच्या या सुपरहिरोसाठी तब्बल ३०० कोटींचा खर्च

मनोरंजन विश्वात नेहमीच काही न काही इंटरेस्टिंग घडामोडी घडत असतात. पण ही बातमी वाचताना तुम्हालाही आनंद होईल. नव्वदीच्या दशकात 'शक्तिमान' (shaktimaan) या मालिकेने सर्वांना...

कोण होणार करोडपतीच्या नव्या पर्वात अभिनेत्री तनुजा, काजोलची उपस्थिती

कोण होणार करोडपती (kon honaar crorepati) हा मराठी कार्यक्रम सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. हा बहुचर्चित कार्यक्रम ६ जून पासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे....
- Advertisement -

राज ठाकरेंच्या सभेसाठी चक्क राष्ट्रवादीचे आमंत्रण

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त शिवतीर्थ येथे सभा घेतली. त्यावर राज्यासह देशभरात मोठा वादंग निर्माण झाला. राज ठाकरेंनी मांडलेल्या भोंग्याच्या मुद्द्यामुळे त्यांच्यावर विरोधी...

बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधीच शनाया कपूरने सांगितले Star Kids असण्याचे तोटे

सध्या आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यापासून संपूर्ण बॉलिवूड हादरुन गेले आहे. त्याचप्रमाणे बॉलिवूडच्या सगळ्या स्टार किड्सची देखील जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान बॉलिवूडच्या...

ज्येष्ठ काँग्रेस नेते शरद रणपिसे यांचं वयाच्या ७२ व्या वर्षी पुण्यात निधन

ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि विधान परिषदेचे गटनेते शरद रणपिसे यांच आज गुरूवारी निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील रूग्णालयात...

सरकारच्या मानगुटीवर बसून मराठा आरक्षण मिळवा, मवाळ भूमिका घेऊ नका, चंद्रकांत पाटलांचा संभाजीराजेंना सल्ला

मराठा आरक्षण मिळेपर्यंत सवलती सुरु करण्यासाठी जो जो संघर्ष करेल त्याच्यासोबत आम्ही आहोत. संभाजी राजेंच्या मागण्यांना आमचा पाठिंबा आहे. मात्र कोरोनामुळे शांत राहून सरकारला...
- Advertisement -

जर लोकांनी एकत्र येऊन ठरवलं तर होय अमेरिकेसारखा बदल घडू शकतो!

संबंध जगाचं लक्ष लागलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे निकाल अजून अंतिम यायला काही काळ जाणार आहे. परंतु एकूण आतापर्यंतचे जे चित्र आहे त्याच्यामध्ये ट्रम्प पराभूत...

लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त १०० परिवारांना धान्यवाटप

लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांचा जन्मशताब्दी उत्सव संपुर्ण महाराष्ट्रात उत्साहात साजरा करण्यात आला. लॉकडाऊनचे नियम पाळत राज्यभरात १ ऑगस्ट रोजी अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात...

भाग १ – बारामतीचा दुष्काळ; युनेस्को आणि पवार साहेबांची अभिनव योजना

पवार साहेबांच्या कारकिर्दीचा तो सुरवातीचा काळ होता. त्यावेळी बारामती दुष्काळाच्या झळा सोसत असे. परिणामी साहेबांनी आपल्या कारकिर्दीच्या सुरवातीपासूनच या महत्वाच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यायला...
- Advertisement -