पालघर

पालघर

व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेडसाठी भाजपचा आंदोलनाचा इशारा

पालघरमध्ये कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेऊन प्रशासनाने व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेडची संख्या वाढवावी, अन्यथा आंदोलन छेडले जाईल, असा इशारा नगरसेवक अरुण माने यांनी दिला...

पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात लसीकरण केंद्रांची गरज

नागरिकांचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी शासन प्रयत्नशील आहे. मात्र पालघर तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना लसीसाठी पंधरा ते वीस किलोमीटरचा प्रवास करून मनोर...

मीरा भाईंदर यंदा पाण्याखाली जाणार; सभागृह नेत्यांचा आरोप

मीरा-भाईंदर पालिका क्षेत्रात पावसाळ्यापुर्वीच्या नालेसफाई कामांना आता सुरूवात झाली असून याकामी तीन कोटी रूपयांची आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे. मात्र या कामाचा कार्यादेश उशिराने...

बेपत्ता झालेल्या वसईतील रामचंद्र दास यांचे गूढ उकलेले

वसई विरार महापालिकेच्या वरुण कोविड सेंटरमधून बेपत्ता झालेल्या रामचंद्र दास यांचा अखेर शोध लागला. वरुणमध्ये उपचार घेत असताना त्यांना २६ एप्रिलच्या मध्यरात्री तुळींज रुग्णालयात...
- Advertisement -

पालघर जिल्हा व्हेंटिलेटरवर; भाजपचा सरकारवर आरोप

कोरोना रुग्णांची उपाचाराठी होणारी फरपट, रेमडेसिवीर औषधांचा तुटवडा, रुग्णवाहिकेंची कमतरता, खासगी प्रयोग शाळेंकडून होणारी लूट, मच्छिमारांचा कोरोनामुळे उपासमार, विकास कामांचा प्रश्न ऐरणीवर, कामगारांचा वेतन...

मंडप, डेकोरेटर, हॉलचालक संकटात

लॉकडाऊननंतर दोन-तीन महिने दिलासा मिळाला असताना आता ऐन लग्नसराईच्या दिवसातच पुन्हा लॉकडाऊन येऊन कडक निर्बंध लादले गेल्याने जिल्ह्यातील मंडप, डेकोरेटर, हॉलचालक, फुल विक्रेते संकटात...

कुटीर रुग्णालयात कोविड विभाग

तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जव्हारच्या कुटीर रुग्णालयात ५० बेडचे कोविड रुग्णालय सुरु करण्यात येणार आहे. पूर्णपणे ऑक्सिजन बेडची सुविधा याठिकाणी असणार आहे....

अडीचशेहून अधिक बळी गेल्यानंतर पालकमंत्री वसईत

अडीचशेहून अधिक बळी, रेमडेसिवीरचा काळाबाजार, ऑक्सीजनची पळवापळवी, आरोग्य यंत्रणेचे अपयश अशा अनेक गंभीर समस्यांच्या पार्श्वभूमीवर गायब असलेले पालकमंत्री वसईत सोमवारी अवतरले. दुपारी तीनची वेळ...
- Advertisement -

मोखाड्यात भीषण पाणी टंचाई; ४४ गाव पाड्यांना १२ टँकरद्वारे पुरवठा

ऊन्हाची तिव्रता वाढू लागल्याने मोखाड्यात पाणी टंचाईग्रस्त गावपाड्यांची संख्या वाढू लागली आहे. सध्यस्थितीत मोखाड्यात ४४ गावपाड्यांना १२ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. गेल्यावर्षी...

शिवसेनेच्या अंतर्गत कलाहामुळे स्वीकृत नगरसेवक पद रिक्त

शिवसेना जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांचा हिरवा कंदील मिळत नसल्याने पालघर नगरपरिषदेचे शिवसेनेच्या कोट्यातील स्विकृत नगरसेवक पद अद्याप रिक्तच आहे. शिवसेनेच्या अंतर्गत कलाहामुळेच जिल्हाप्रमुख आणि...

रेती उत्खननाला गावकर्‍यांचा विरोध

कोकण विभागीय आयुक्तांनी वसई खाडीत यांत्रिक पद्धतीने रेती उत्खनन करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला पाचूबंदर आणि किल्लाबंदर गावातून तीव्र विरोध केला जात...

जव्हारमध्ये स्ट्रॉबेरीनंतर सामुहिक शेती

स्ट्रॉबेरीनंतर आता सामुहिक शेतीचा प्रयोग यशस्वी करून जव्हारच्या कृषी अधिकार्‍यांनी आदिवासी समाजासाठी रोजगाराची नवी दालने उघडली आहेत. जव्हार तालुका आदिवासी ग्रामीण तालुका. केवळ पावसाच्या...
- Advertisement -

सायकल ट्रॅकच्या कामाची चौकशी

वसई विरार महापालिका हद्दीतील नवघर-माणिकपूर शहराच्या हद्दीत सुरुअसलेल्या सायकल ट्रॅकचे काम सरकारी जागेवर बेकायदेशीरपणे केले जात असल्याची तक्रार काँग्रेसने केल्यानंतर राज्य सरकारने याप्रकरणी अहवाल...

उपायुक्त म्हसाळ यांना कामगार संघटनेचा विरोध

नियमबाह्य काम करणे आणि भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे तत्कालीन उपायुक्त विजयकुमार म्हसाळ वादाच्या भोवर्‍यात सापडले होते. त्यावेळी त्यांची चौकशीही झाली होती. म्हसाळ यांना पुन्हा एकदा राज्य...

खोडाळात अनेक गावांतील शेकडो मजूर बेरोजगार

प्रत्येक हाताला आणि मागेल त्याला काम हे रोजगार हमी योजनेचे ब्रीदवाक्य आहे. परंतू अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे खोडाळा मंडळात कामांची बोंबाबोंब आहे. तब्बल अनेक गावातील शेकडो...
- Advertisement -