घरफोटोगॅलरीमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फडणवीसांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, पाहा फोटो

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फडणवीसांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, पाहा फोटो

Subscribe

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज 59 वा वाढदिवस आहे. याचं निमित्ताने त्यांना अनेकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यांना त्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार निरंजन डावखरे हेदेखील उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -