रायगड

रायगड

फार्मा पार्कला जमिनी देण्यास सहा हजार शेतकऱ्यांचा विरोध

कोकणात एकही रासायनिक प्रकल्प येऊ देणार नाही अशी भीष्मप्रतिज्ञा करणारे खासदार सुनील तटकरे रायगडात प्रस्तावित फार्मा पार्क प्रकल्पाला लवकर मान्यता द्या असे पत्र केंद्रीय...

कोरोनाचे भूत पुन्हा मानगुटीवर

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण हळूहळू वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. मुंबईत रेल्वे सुरू झाली आणि कोरोनाचे प्रमाण वाढले असे सांगितले जात...

माणगावच्या कचेरी मार्गावर अतिक्रमण

शहराच्या मुख्य रस्त्यालगत असणार्‍या कचेरी मार्गाला सध्या फळ, भाजी, तसेच मच्छी विक्रेत्यांनी घेरले असून, याचा परिणाम वाहतुकीच्या अडथळ्यात होत आहे. हा मार्ग रहदारीच्या दृष्टीने...

खालापूरची तहान यंदा भागणार ?

उन्हाळ्याची चाहूल लागताच तालुक्यातील काही गावे आणि वाड्यांना पाणी टंचाईची झळ बसते. पंचायत समिती यंदा भगिरथ प्रयत्न करून तहान भागविण्याचा प्रयत्न करणार आहे. तालुक्यातील...
- Advertisement -

फणसाड अभयारण्यात पक्ष्यांचा किलबिलाट वाढला

नैसर्गिक वन संपदेने नटलेल्या कोकण किनारपट्टीवरील मुरुड तालुक्यात असलेल्या फणसाड वन्यजीव अभयारण्यात आता अन्य प्राण्यांप्रमाणेच पक्ष्यांचाही किलबिलाट वाढला असून, पक्षीप्रेमींसाठी ही पर्वणी ठरणार आहे....

गृहप्रकल्पासाठी रस्त्याच्या साईडपट्टीचे खोदकाम

नेरळ-कळंब रस्त्यावर सुरू असलेल्या एक्झर्बिया या खासगी गृहसंकुलाच्या बेकायदा भूमिगत विद्युत वाहिनीचे काम पोशीरच्या ग्रामस्थांनी पुन्हा एकदा बंद पाडले आहे. रस्त्याची साईडपट्टी खोदून 22...

पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्रात ऐन रात्री डॉक्टर गायब !

रायगड जिल्हा परिषदेच्या ऐतिहासिक पाचाड गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात ऐन रात्रीच्या सुमारास डॉक्टर उपलब्ध होत नसल्याने रुग्णावर उपचार करण्यासाठी ग्रामस्थांना धावाधाव करावी लागत आहे....

रायगड जिल्ह्यात ग्रामपंचायतीचे सरपंच विराजमान

रायगड जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच बुधवारी विराजमान झाले असून, गावाचा प्रशासकीय गाडा आता खर्‍या अर्थाने सुरू होणार आहे. या पदांची निवड होताच पाठीराख्यांनी...
- Advertisement -

शेळ्या-मेंढ्यांचा अपहार; गोशाळा रडारवर

पोलिसांच्या ताब्यातील बोकड गायब प्रकरणाचा गवगवा झाल्यानंतर वेगळेच सत्य बाहेर येत असून, सुरक्षिततेसह संगोपनाची जबाबदारी दिलेल्या गोशाळेतून शेळ्या-मेंढ्यांचा अपहार झाल्याचे येथील पोलिसांनी स्पष्ट केल्यामुळे...

उल्हास नदीला प्रदुषणाचा विळखा

मावळच्या डोंगर रांगांत उगम पावलेली उल्हास नदी शहरातून मार्गक्रमण करीत नेरळ, वांगणी, बदलापूर आणि त्यानंतर पुढे कल्याणच्या खाडीला जाऊन मिळते. ही नदी मार्गातील अनेक...

उरणमधील जेएनपीटी मार्गाचे काम रामभरोसे

येथील जेएनपीटीच्या ३ हजार कोटींच्या विस्तारित महामार्गाचे काम सध्या अंतिम टप्प्यात असून, मार्गाच्या निर्मितीवर लक्ष ठेवण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने एका वरिष्ठ अधिकार्‍याच्या नेतृत्त्वाखाली अधिकार्‍यांची...

कर्जतमध्ये बहरतंय कृषी पर्यटन!

आठवड्यात सलग पाच दिवस काम करायचे आणि वीकेंडला निसर्गरम्य वातावरणात निवांत क्षण घालवायचे हा फंडा अलीकडे मोठ्या प्रमाणात रूढ होत चालला आहे. नेमके हेच...
- Advertisement -

रायगड जिल्ह्याच्या काँग्रेस अध्यक्षपदी कोण?

रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माणिक जगताप यांची पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी वर्णी लागताच जिल्हा काँग्रेसचा नवीन अध्यक्ष कोण, याची चर्चा सुरू झाली असून, कामगार नेते...

घोडवली-केळवली रस्त्याचा प्रस्ताव रखडला

घोडवली ते केळवली या ४ किलोमीटर रस्त्याची दुरवस्था झाली असून, दुरुस्तीसाठीचा प्रस्ताव मार्गी लागत नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. मुंबई-पुणे महामार्गापासून कर्जत-पळसदरी मार्गाकडे जाणारा...

बंद मोबाईल टॉवर शेतकर्‍यांसाठी डोकेदुखी

तालुक्यात अनेक गावात गेले काही वर्षे बंद असलेल्या मोबाईल टॉवरची विनाशेती दंडात्मक वसुली झालेली ननसल्यामुळे महसूल विभागाने आर्थिक वर्ष समाप्ती आधी दंड वसुली मोहीम...
- Advertisement -