रायगड

रायगड

प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवा मगच धरणाचे काम सुरु करा, काळ जलविद्युत प्रकल्पातील शेतकर्‍यांचा बैठकीत इशारा

रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील छत्री निजामपूर गावाजवळ काळ नदीवर ७४० मीटर लांब व ५३ मीटर उंचीच्या मातीच्या काळ धरणाचे काम मागील २४ वर्षापासून ठप्प...

रायगडच्या सुपुत्राचे वणवाविरोधी विमानाचे डिझाईन अव्वल

अमेरिका येथे एसएई इंटरनॅशनल एरो डिझाईन चॅलेंज २०२२ वेस्ट ही स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत अलिबाग तालुक्यातील शहापूरचा सुपुत्र रतिश संतान पाटील याने...

विरोधकांच्या सभा त्यागानंतर पनवेल पालिकेच्या अंदाजपत्रकास मान्यता

स्थायी समितीच्या सोमवारी झालेल्या विशेष सभेत पनवेल महानगरपालिकेचे आर्थिक वर्ष २०२२-२०२३ च्या १४९९ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास बहुमताने मंजूरी देण्यात आली. या वेळी मालमत्ता कर...

सुरेश लाड भाजपच्या संपर्कात?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेले सुरेश लाड भाजपमध्ये जाणार का, या चर्चेला रायगड जिल्ह्यात उधाण आले असून, लाड यांनी अद्याप त्यांना मानणार्‍या कार्यकर्त्यांशी संवाद...
- Advertisement -

महाडमधील १७ ग्रामपंचायती, ३० वाड्यांना पाणी टंचाईची झळ

महाड तालुक्यात ग्रामीण भागामध्ये नळपाणी पुरवठा आणि इतर पाणी योजनांवर करोडो रुपये खर्च करून देखील टँकरद्वारे पाणी पुरवठाची मागणी कायम आहे. आतापर्यंत १७ ग्रामपंचायती...

समय चौहान हत्याकांडाचे धागेदोरे सुभाषसिंग ठाकूरपर्यंत; मोक्का अंतर्गतही होणार कारवाई

शशी करपे वसई : विरारमधील समय चौहान हत्याकांडप्रकरणी कुख्यात सुभाषसिंग ठाकूरपर्यंत धागेदोरे पोहचले असून ठाकूरच्या अटकेचे वॉरंट जारी करण्यात आले असून विरार पोलीस सुभाषसिंग...

शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमास ज्योतिरादित्य सिंधिया यांची उपस्थिती

छत्रपती शिवाजी महाराज यांची १६ एप्रिल रोजी ३४२ वी पुण्यतिथी होत आहे. या निमित्ताने किल्ले रायगड येथे श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आणि स्थानिक...

महाड तालुक्यात सावित्री, काळ, गांधारी नदीपात्रात बेकायदेशीर रेती उत्खनन

महाड आणि परिसरात गेली काही महिन्यापासून सावित्री, काळ, गांधारी नदीपात्रात बेकायदेशीर वाळू उत्खनन सुरूच आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत नदीपात्रातून वाळू चोरी केली जात...
- Advertisement -

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती उत्साहात साजरी

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती गुरूवारी रायगड जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरी झाली. महाड क्रांतीभूमीत देखील जयंतीचा उत्साह दिसून आला. मध्यरात्रीपासूनच महाडमधील चवदार...

वॉकेथॉनमधून पर्यावरण संवर्धनाचा संदेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महावीर जयंतीनिमित्त अलिबागमध्ये वॉकेथॉन

रायगड जिल्हा परिषद, नगरपालिका अलिबाग व माणुसकी प्रतिष्ठान जीतनगर महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महावीर जयंती, माझी...

रोहे पोलीस ठाण्यात खुनातील आरोपीची आत्महत्या

रोहे तालुक्यातील शेणवई आदिवासी वाडी येथील आरोपी रवी वसंत वाघमारे याने ९ एप्रिल रोजी पत्नीचा खून केला होता. याप्रकरणी रोहे पोलिसांनी त्याला अटक केली...

माथेरानच्या रस्त्यावर धुळीचे साम्राज्य, राष्ट्रवादी काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

माथेरान शहरात एमएमआरडीएकडून बसविलेल्या क्ले-पेव्हर ब्लॉक वरील टाकलेल्या ग्रीटमुळे धुळीचे साम्राज्य वाढले आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. ग्रीट हटवली गेली नाही तर झाडू...
- Advertisement -

पाली बसस्थानक बांधकामातील दिरंगाईमुळे रवींद्रनाथ ओव्हाळ उपोषणाला बसणार

अष्टविनायक तीर्थक्षेत्र व सुधागड तालुक्यातील मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या पालीतील बसस्थानकाची जुनी इमारत तोडून एक वर्ष उलटून गेले तरी नवीन इमारत बांधण्यात आलेली नाही. स्थानकाची...

पोलादपूरातील वाहून गेलेला बंधारा १६ वर्षानंतरही दुर्लक्षित

पोलादपूरमध्ये २५-२६ जुलै २००५ च्या मध्यरात्री झालेल्या अतिवृष्ठीमुळे सावित्री नदीला महापूर आला होता. या महापुरात दिवील गाव हद्दीतील बंधारा वाहून गेला होता. या घटनेला...

खोपोली मार्केटमध्ये लिंबाचा भाव किलोला ३०० रुपयांवर

उकाड्याने अंगाची लाहीलाही होत असताना वाढत्या पार्‍याप्रमाणे लिंबाचेही भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. टोल, डिझेलनंतर लिंबानेही आता भाव खाल्ला आहे. गेल्या पंधरा दिवसांत दुपटीने...
- Advertisement -