क्रीडा

क्रीडा

IPL 2022 : ‘तुम्ही तुमचे काम करा’ यो-यो टेस्टवरुन ट्रोल करणाऱ्यांना पृथ्वी शॉचे उत्तर

भारतीय क्रिकेय संघातील युवा फलंदाज पृथ्वी शॉ नॅशनल क्रिकेट अकॅडमी (NCA)मध्ये घेण्यात आलेल्या यो-यो टेस्टमध्ये फेल झाला होता. यो-यो चाचणीमध्ये फेल झाल्यामुळे पृथ्वी शॉला...

Harbhajan Singh : फिरकीपटू हरभजन सिंहला राज्यसभेत उमेदवारी, पंजाबमध्ये आपचे सरकार येताच केजरीवालांचा मोठा निर्णय

भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंहला आम आदमी पक्षाने राज्यसभेत उमेदवारी दिली आहे. भगवंत मान यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर हरभजन सिंहला राज्यसभेत उमेदवारी देण्याबाबत...

Kaif Trolled: रोहित-द्रविडचे कौतुक केल्याने मोहम्मद कैफ ट्रोल, कोहली-शास्त्रीच्या चाहत्यांनी दिलं उत्तर

भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने श्रीलंकेविरूद्धची कसोटी मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविडचे कौतुक केले आहे. त्यानंतर मोहम्मद कैफला...

Ranji Trophy: झारखंडने रचला धावांचा डोंगर, 1008 धावांची आघाडी घेऊन सामना अनिर्णित; 5 फलंदाजांनी केली शतके

नवी दिल्लीः झारखंड आणि नागालँड यांच्यात खेळली गेलेली रणजी करंडक उपउपांत्यपूर्व फेरी अपेक्षेप्रमाणे अनिर्णित राहिली. सामन्याच्या शेवटच्या दिवशी झारखंडने बुधवारी 1,008 धावांची आघाडी घेतली....
- Advertisement -

ICC Test Ranking: विराटने चौथे स्थान गमावले, बुमराहला सहाव्या स्थानाचा फायदा, जडेजा दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला

नवी दिल्लीः भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेनंतर आयसीसीने नवी कसोटी क्रमवारी जाहीर केलीय. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला सहाव्या स्थानी संधी मिळालीय. तसेच...

Babar Azam Vs Virat Kohli : बाबर आझमची 2 वर्षांनंतर शतकी खेळी, पण विराटच्या 71 व्या शतकाची प्रतीक्षा

पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आजमने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कराची कसोटी सामन्यात उत्कृष्ट खेळीसह प्रदर्शन केलं आहे. तसेच त्याने मागील २ वर्षांपासून शतकीय खेळीतील खराब प्रदर्शन...

मुंबईत IPL खेळाडूंसाठीच्या बसची मनसेकडून तोडफोड, ६ अज्ञातांविरोधात FIR दाखल

मुंबई वाहतूक सेनेने इंडियन प्रिमियर लीगच्या बसेसची तोडफोड केली आहे. मुंबईत परप्रांतीयांविरोधातील वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. मुंबईतील व्यावसायिकांना वाहतूकीचे कंत्राट दिले नसल्याने...

On This Day: सचिन तेंडुलकरने १०० वे शतक झळकावून रचला इतिहास, तरीही चाहत्यांची तुटली मनं

क्रिकेट चाहत्यांसाठी आजचा दिवस खूप खास आणि महत्त्वाचा आहे. कारण आजपासून ९ वर्षांपूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० वे शतक झळकावून इतिहास...
- Advertisement -

IPL 2022 : पहिल्या सामन्यातच मुंबई इंडियन्स झटका, सूर्यकुमार यादव संघाबाहेर राहण्याची शक्यता

इंडियन प्रीमियर लीगमधील सगळ्यात यशस्वी टीम मानले जाणाऱ्या मुंबई इंडियन्सला मालिका सुरु होण्यापूर्वीच मोठा झटका बसला आहे. दिल्ली कॅपिटल्सविरोधात मुंबई पहिला सामना खेळणार आहे....

ICC Test Ranking : आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये भारताची पहिल्या स्थानी झेप, पण पाकिस्तानचा विजय महत्त्वाचा का?

आयसीसी कसोटी क्रमवारीत भारतीय संघ पहिल्या स्थानी पोहोचला आहे. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने श्रीलंकेला २-० अशा फरकाने पराभूत केल्यामुळे भारतीय संघ रॅंकिंगमध्ये...

पुढच्या वर्षी खेळाडू आयपीएल नाही, तर PSL खेळतील, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांचा दावा

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ हे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळांपैकी एक आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड नेहमीच बीसीसीआयला घेरण्याचा प्रयत्न करत असतो. आयपीएल सुरू झाल्यानंतर...

IND vs SL Analysis: अय्यरने घेतली रहाणेची जागा, रोहितही ठरला हिट; टीम इंडियासाठी कशी ठरली कसोटी मालिका

टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका २-० ने जिंकली आहे. श्रीलंका संघाने भारतीय मैदानावर सलग सातवी मालिका हातातून गमावली. भारतीय मैदानावर दोन्ही संघांमध्ये...
- Advertisement -

IND vs SL: टीम इंडियाने बंगळुरूमध्ये श्रीलंकेचा केला पराभव, 238 धावांनी मालिका जिंकली

नवी दिल्लीः एकदिवसीय, टी-20 नंतर रोहित शर्माच्या कर्णधारपदाने कसोटी क्रिकेटमध्येही चांगली सुरुवात केलीय. रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिल्याच कसोटी मालिकेत श्रीलंकेचा पराभव केला होता....

IND vs SL: विराट कोहलीसोबत सेल्फी घेणं पडलं महागात, बंगळुरू पोलिसांकडून 4 तरुणांविरोधात गुन्हा दाखल

नवी दिल्लीः भारत आणि श्रीलंकेदरम्यान (India vs Sri Lanka) बंगळुरूमध्ये खेळण्यात येत असलेल्या डे-नाईट कसोटी सामन्यादरम्यान एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत...

IND vs SL : पिंक बॉल कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूनं रचला इतिहास, असा विक्रम करणारा पहिला भारतीय खेळाडू

टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरू आहे. हा सामना बंगळुरूमध्ये खेळवला जात आहे. पहिला कसोटी सामना टीम इंडियाने एका डावात जिंकला...
- Advertisement -