क्रीडा

क्रीडा

IND vs ENG : कर्णधार कोहलीने साधली महेंद्रसिंग धोनीशी बरोबरी 

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याला गुरुवारपासून सुरुवात झाली. या सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. त्यामुळे इंग्लंडचा पहिला डाव २०५ धावांत आटोपला. हा...

WI vs SL : पोलार्ड ‘द सिक्सर किंग’! युवराज सिंगच्या विक्रमाशी केली बरोबरी

वेस्ट इंडिजचा कर्णधार किरॉन पोलार्ड हा त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी आणि फटकेबाजीसाठी ओळखला जातो. त्याने बुधवारी झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० सामन्यात आपल्या शैलीत फलंदाजी करत एकाच षटकात सहा षटकार...

IND vs ENG : स्टोक्सच्या अर्धशतकानंतर इंग्लंडचा डाव गडगडला; पहिला डाव २०५ धावांत गारद  

भारताविरुद्ध चौथ्या कसोटीत इंग्लंडचा डाव पुन्हा गडगडला. अडखळत्या सुरुवातीनंतर बेन स्टोक्सने अर्धशतकी खेळी करत इंग्लंडचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याला डॅन लॉरेन्स (४६)...

IND vs ENG : भारताचे लक्ष्य विजयी हॅटट्रिकचे; इंग्लंडविरुद्ध चौथा कसोटी सामना आजपासून 

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याला गुरुवारपासून सुरुवात होणार असून भारताचे विजयाच्या हॅटट्रिकचे लक्ष्य असेल. भारताला या मालिकेची चांगली सुरुवात करण्यात अपयश आले...
- Advertisement -

Qatar Open : सानिया मिर्झा-आंद्रेया क्लेपॅक जोडीचा उपांत्य फेरीत प्रवेश 

भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने आपला चांगला खेळ सुरु ठेवला आहे. तिने स्लोव्हेनियाची टेनिसपटू आंद्रेया क्लेपॅकच्या साथीने खेळताना कतार ओपन स्पर्धेतील महिला दुहेरीच्या उपांत्य...

सेहवागचे शतक होऊ नये म्हणून नो-बॉल टाकणारा श्रीलंकन गोलंदाज आता चालवतोय ऑस्ट्रेलियात बस

भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागला २०१० मध्ये एकदिवसीय सामन्यात शतकापासून रोखण्यासाठी मुद्दाम नो-बॉल टाकणारा श्रीलंकेचा ऑफस्पिनर सुरज रणदीव आता ऑस्ट्रेलियात बस चालकाचे काम करत...

IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत रविचंद्रन अश्विनला ‘हे’ विक्रम रचण्याची संधी 

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना गुरुवारपासून खेळला जाणार आहे. भारतीय संघाने पहिला कसोटी सामना गमावल्यानंतर दमदार पुनरागमन केले. भारताने दुसऱ्या आणि तिसऱ्या...

WTC : भारताचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचे तिकीट पक्के? ऑस्ट्रेलिया अडचणीत

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याला गुरुवारपासून सुरुवात होणार आहे. हा सामना केवळ या मालिकेसाठीच नाही, तर जागतिक कसोटी अजिंक्यपद (World Test Championship)...
- Advertisement -

NZ vs AUS : एगारची विक्रमी कामगिरी; तिसऱ्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलिया विजयी 

डावखुरा फिरकीपटू अ‍ॅश्टन एगारने केलेल्या भेदक माऱ्यामुळे ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडवर ६४ धावांनी विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या या मालिकेत न्यूझीलंडची आघाडी २-१...

IND vs ENG : …त्यावेळी कोणीही खेळपट्टीबाबत तक्रार केली नाही! कोहलीचे टीकाकारांना प्रत्युत्तर 

भारत आणि इंग्लंड यांच्यात सध्या सुरु असलेल्या कसोटी मालिकेत खेळपट्ट्यांबाबत बरीच चर्चा होत आहे. या मालिकेतील दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीत भारताने मोठ्या फरकाने विजय...

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकणे म्हणजे वर्ल्ड कप जिंकण्यासमान – अजिंक्य राहणे

भारत आणि इग्लंडमध्ये सुरु असलेल्या ४ कसोटी सामन्यांपैकी शेवटचा सामना अहमदाबादमध्ये ४ मार्च (गुरुवार) खेळवला जाणार आहे. अशी माहिती भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य राहणेने...

जसप्रीत बुमराह अडकणार विवाहबंधनात? तयारीसाठी कसोटीतून माघार घेतल्याची शक्यता 

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीतून वैयक्तिक कारणांमुळे माघार घेतली होती. भारत आणि इंग्लंड यांच्यात सध्या कसोटी मालिका सुरु आहे. चार सामन्यांच्या...
- Advertisement -

IND vs ENG : आम्ही कधीही तक्रार करत नाही; खेळपट्ट्यांबाबत रहाणेची प्रतिक्रिया 

भारत आणि इंग्लंड यांच्यात सध्या कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने जिंकला होता. परंतु, दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीत भारताने मोठे विजय...

IND vs ENG : वनडे मालिकेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या ‘या’ फलंदाजाला संधी?

इंग्लंडचा संघ भारताच्या दौऱ्यावर असून या दोन संघांमध्ये सध्या कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना ४ मार्चपासून खेळला जाणार आहे. या...

भारताच्या रविचंद्रन अश्विनला आयसीसीच्या पुरस्कारासाठी नामांकन

भारताचा अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन, इंग्लंडचा कर्णधार जो रूट आणि वेस्ट इंडिजचा नवखा फलंदाज कायेल मेयर्स यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) महिन्यातील सर्वोत्तम क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठी नामांकन...
- Advertisement -