क्रीडा

क्रीडा

SRH vs RCB : बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात काव्या मारनला राग अनावर; सोशल मीडियावर मीम्स व्हायरल

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2024) 17 व्या पर्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने तब्बल एका महिन्यानंतर विजय मिळाला....

T20 WC 2024 Squad : हार्दिक, पंत अन् राहुलला डच्चू; 6 वेळच्या आयपीएल विजेत्यानं कोणाला दिली संधी?

नवी दिल्ली : आयपीएल 2024 नंतर भारतीय संघ जून महिन्यात टी-20 विश्वचषक स्पर्धा खेळताना दिसणार आहे. त्यामुळे बीसीसीआय...

IPL 2024 Points Table : गुजरातचा पराभव करत दिल्लीची चेन्नईशी बरोबरी; प्ले-ऑफची शर्यत रोमांचक

दिल्ली : इंडियन प्रीमिअर लीगच्या (IPL 2024) 17 व्या पर्वातील 40वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात...

IPL 2024 : दिल्लीचा 4 धावांनी गुजरातवर विजय; गुणतालिकेत सहाव्या स्थानी झेप

मुंबई : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात झालेल्या सामन्यात दिल्लीने 4 धावांनी गुजरातवर विजय मिळवला आहे. या...

IPL 2024 : बलाढ्य CSK आयपीएलच्या टॉप फोरमधून बाहेर; लखनऊचा अनपेक्षित विजय

मुंबई : इंडियन प्रिमिअर लीगच्या (IPL 2024) 17 व्या पर्वातील 39 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध लखनऊ...

अखेर विराट वर्ल्डकपमधल्या पराभवावर बोलला! म्हणे, ‘तो माझा इगो होता’!

यंदाच्या वर्षी झालेल्या वर्ल्डकपमध्ये सेमी फायनलच्या सामन्यामध्ये भारताला न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला होता. हा पराभव भारतीय संघासोबतच तमाम क्रिकेट चाहत्यांना देखील जिव्हारी लागला होता....

महाराष्ट्र संघटनेकडून बंदी; पण दीपिका, स्नेहल भारतीय संघात

दीपिका जोसेफ आणि स्नेहल शिंदे या कबड्डी खेळाडूंवर काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेने बंदी घातली होती. मात्र, असे असतानाही या दोघींची १ ते...

श्रीकांतची विजयी सलामी

भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतने सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धेची विजयी सुरुवात केली. तिसर्‍या सीडेड श्रीकांतने रशियाच्या व्लादमीर मालकोव्हचा २१-१२, २१-११ असा सरळ गेममध्ये पराभव...

अभिषेक-ज्योतीची सुवर्ण कमाई

अभिषेक वर्मा आणि ज्योती सुरेखा वेण्णम या जोडीने आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेतील भारताचे एकमेव सुवर्णपदक पटकावले. भारताच्या तिरंदाजांनी या स्पर्धेत एकूण सात पदके जिंकली....

वृद्धिमान साहावर शस्त्रक्रिया

भारताचा प्रमुख कसोटी यष्टीरक्षक वृद्धिमान साहाच्या उजव्या हाताच्या बोटावर मंगळवारी शस्त्रक्रिया करण्यात आली. नुकत्याच कोलकात्यात झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या डे-नाईट कसोटी सामन्यादरम्यान साहाच्या बोटाला दुखापत झाली...

धवन आऊट, सॅमसन इन!

भारताचा सलामीवीर शिखर धवनला वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेला मुकावे लागणार आहे. गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे तो तीन सामन्यांच्या या मालिकेत खेळू शकणार नाही. त्याच्या...

स्वस्तिक क्रीडा मंडळाला दुहेरी मुकुट!

स्वस्तिक क्रीडा मंडळाने मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशन आयोजित जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या पुरुष आणि ज्युनियर मुले अशा दोन गटांचे जेतेपद पटकावले. सब-ज्युनियर...

दुखापतीमुळे धवन विंडीज मालिकेतून आऊट

भारताचा सलामीवीर शिखर धवनला वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेला मुकावे लागणार आहे. गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे तो तीन सामन्यांच्या या मालिकेत खेळू शकणार नाही. त्याच्या...

विनेश फोगट राष्ट्रीय स्पर्धेत खेळणार!

जागतिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेती विनेश फोगट आणि ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिकने आगामी सिनियर राष्ट्रीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतला आहे. ही स्पर्धा...

धोनीबाबतचा निर्णय आयपीएलनंतरच!

भारताचा अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज महेंद्रसिंग धोनी इंग्लंडमध्ये जुलैत झालेल्या विश्वचषक स्पर्धेनंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. मात्र, ३८ वर्षीय धोनीने अजून निवृत्तीची घोषणाही केलेली नाही....

अतानू दासला कांस्यपदक

अतानू दासने मंगळवारी आशियाई तिरंदाजी स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली. तसेच भारताला कमीतकमी तीन रौप्यपदके मिळणार हेसुद्धा निश्चित झाले आहे. मात्र, ही पदके भारताच्या खात्यात...

हैदराबादने सिंधूसाठी मोजले ७७ लाख रुपये!

विश्व विजेत्या पी. व्ही. सिंधूला हैदराबाद हंटर्सने प्रीमियर बॅडमिंटन लीगच्या (पीबीएल) पुढील मोसमासाठी आपल्या संघात कायम ठेवले आहे. मंगळवारी झालेल्या या स्पर्धेच्या खेळाडू लिलावात...
- Advertisement -