ठाणे

ठाणे

Lok Sabha : ऐन निवडणुकीत ठाण्यात सापडले ईव्हीएम अन् हजारो मतदान कार्ड, आव्हाडांकडून संताप

ठाणे : अटीतटीच्या लढतींमुळे चर्चेत असलेल्या राज्यातील आठ लोकसभा मतदारसंघासह देशातील 89 लोकसभा मतदारसंघात आज दुसऱ्या टप्प्यात मतदान...

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची संपूर्ण तयारी पूर्ण- ठाणे जिल्हाधिकारी

ठाणे । लोकसभा निवडणुकीची पाचव्या टप्प्याची सुरुवात झाली असून उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. अवघे पाच...

केडीएमसीच्या उपायुक्तांवर कारवाई करा

कल्याण । पथविक्रेत्यांना पूर्व सूचना न देता मारहाण करणे, दहशत निर्माण करून मालमत्तेचे नुकसान केल्याच्या आरोप करून पालिका...

गंभीर आजार असलेल्या कर्मचार्‍यांना निवडणूक कामातून वगळले

कल्याण । जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांमार्फत शाळा महाविद्यालयातील कर्मचार्‍यांच्या सेवा सरकसट अधिग्रहीत करण्यात आल्या होत्या. यामधून गर्भावस्थेत असलेल्या महिला,...

पोलीस उपनिरीक्षकासह हवालदाराला लाच घेताना पकडले

ठाणे । अ‍ॅल्युमिनियम पट्टयांसह पकडलेला टेम्पो सोडविण्यासाठी दोन लाखांच्या लाचेची मागणी करुन एक लाख 90 हजारांची लाच घेणारे...

राज्य महामार्गावर अपघात सुरूच

अंबरनाथ । अंबरनाथ येथील कल्याण, बदलापूर राज्य महामार्गावरून उल्हासनगर दिशेने जाताना एका भरधाव कंटेनर चालकाने एका दुचाकीस्वाराला धडक दिली. यात दुचाकीस्वार तरुणाचा दुर्देवी मृत्यू...

आमदार गणपत गायकवाड यांच्या समर्थकांविरुद्ध गुन्हा दाखल

उल्हासनगर । गोळीबारप्रकरणी आमदार गणपत गायकवाड यांना शनिवारी उल्हासनगर कोर्टात हजर करण्यासाठी आणले. त्यावेळी न्यायालयाच्या परिसरात त्यांच्या समर्थकांनी गर्दी करुन गायकवाड यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी...

पोलिसांच्या कामात सरकारचा हस्तक्षेप नाही- पालकमंत्री शंभूराज देसाई

ठाणे । कायदा कायद्याचं काम करेल, पोलीस पोलिसांचे काम करतील, पोलिसांच्या कोणत्याही कार्यामध्ये सरकार किंवा सरकारचे कोणताही मंत्री हस्तक्षेप करत नाहीत, असे वक्तव्य जिल्ह्याचे...

आमदार गणपत गायकवाड यांच्या समर्थकांचा शोध सुरु

उल्हासनगर । शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार करणार्‍या भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांच्या समर्थकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया...

Shambhuraj Desai : महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक; शंभूराज देसाईंनी दिली माहिती

ठाणे : शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी गोळ्या झाडल्या होत्या. या घटनेनंतर महेश गायकवाड यांच्यावर ठाण्यातील...

Ulhasnagar shootout : गणपत गायकवाड यांना 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

ठाणे : कल्याण लोकसभा क्षेत्रातील उल्हासनगर हिललाइन पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या दालनातच कल्याण पूर्व शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार प्रकरणी...

Ajit Pawar: लोकप्रतिनिधी असून असं वर्तन..; गृहमंत्र्यांशी चर्चा करणार, अजित पवारांकडून संताप व्यक्त

उल्हासनगर: उल्हासनगरमध्ये झालेली घटना आपण पाहिली असून वैतागलेल्या माणसासारखा तो बोलत होता. संविधानाने आपल्याला जे अधिकार दिले आहेत, त्याचा कुठेही दुरूपयोग होणार नाही, याची...

Kalyan Crime: भाजपा आमदार गणपत गायकवाड यांना अटक; शिवसेना नेत्यावर गोळ्या झाडल्या प्रकरणी कारवाई

ठाणे: कल्याण लोकसभा क्षेत्रातील उल्हासनगर हिललाइन पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या दालनातच कल्याण पूर्व शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार आमदार गणपत...

Kalyan Crime: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला गुन्हेगार बनवलं; भाजपा आमदार गायकवाडांचा गंभीर आरोप

उल्हासनगर: भाजपाचे कल्याण पूर्व मतदारसंघाचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना (शिंदे गट) गटातील माजी नगरसेवक आणि जिल्हाप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलीस स्टेनशमध्येच अंदाधुंद गोळीबार...

जिल्ह्यात 506 अमली पदार्थ विक्रेत्यांना अटक

ठाणे । अंमली पदार्थाच्या सेवनामुळे मानवी शरीर आणि मनावर गंभीर परिणाम होत असतात. परिणामत: समाजावर देखील त्याचे गंभीर दुष्परिणाम दिसून येत असतात. यामुळे महाराष्ट्र...

बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्यांची आश्रमशाळेला भेट

शहापूर । वर्षश्राद्धाचे जेवण करून 109 विद्यार्थ्यांना झालेल्या विषबाधा प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. यामुळे चर्चेत आलेल्या तालुक्यातील भातसई येथील संत गाडगे महाराज आश्रमशाळेला...

सार्वजनिक स्वच्छतेबाबत दंडात्मक कारवाई करावी

ठाणे । ठाणे शहर दिवसागणिक स्वच्छतेची मानके पूर्ण करते आहे. यासाठी अनेक उपाययोजना सातत्याने राबविण्यात येत आहेत. पण अजूनही काही नागरिक बेशिस्त वागतात, अनेकदा...
- Advertisement -