माही आणि जिवाचा भन्नाट डान्स होतोय व्हायरल

mahi and jiva
माही आणि जिवा (सौजन्य - इंस्टाग्राम)

भारताचा माजी क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी यांची मुलगी जिवा ही वारंवार सोशल मीडियावर दिसत असते. आताही माही आणि जिवाचा धमाकेदार व्हिडिओ त्याने त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये जिवाने शिकलेले डान्स स्टेप्स माही फॉलो करत आहे. एका इंग्रजी गाण्यावर जिवा डान्स करत आहे.

 

View this post on Instagram

 

Even better when we are dancing @zivasinghdhoni006

A post shared by M S Dhoni (@mahi7781) on