ट्रेंडिंग

ट्रेंडिंग

Shivsena : मुख्यमंत्र्यांनी आता शेतीची अवजारे तयार ठेवावी; ठाकरे गटाचे एकनाथ शिंदेंना टोले आणि चिमटे

मुंबई / नागपूर - महायुतीमध्ये जागावाटपाचे गुऱ्हाळ अजुनही सुरुच आहे. शिवसेना शिंदे गटाच्या एका विद्यमान खासदाराचे तिकीट कापले...

Modi Vs Thackeray : आता ठाकरे गॅरंटी! जुमलेबाज विरुद्ध कुटुंबप्रमुख; शिवसेना ठाकरे गटाच्या ट्वीटची चर्चा

मुंबई - लोकसभा निवडणुकीत सोशल मीडियाचा प्रभावी वापर होत आहे. भारतीय जनता पक्षाकडून सोशल मीडियाच्या विविध प्लॅट फॉर्मवरुन...

Kejriwal Arrest : मुख्यमंत्र्यांच्या अटकेबद्दल काय आहेत नियम; फक्त या दोन पदावरील व्यक्तींना संविधानाचे संरक्षण

मुंबई - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरुवारी अटक केली. मुख्यमंत्री पदावर असताना अटक झालेले...

Party Name Symbol : निर्णय मतदारांची थट्टा करणारा, पक्ष फुटीला प्रोत्साहन देणारा; निवडणूक आयोगाला सर्वोच्च फटकार

नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर पक्ष आणि चिन्ह कोणाचे हा वाद निवडणूक आयोगात गेला. त्यावर निवडणूक...

NCP Vs NCP : अजित पवारांना संवैधानिक इशारा! शरद पवार गटाने सांगितल्या घड्याळ चिन्ह वापराच्या अटी-शर्ती

NCP Name and Symbol Issue मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पक्षाचे नाव आणि चिन्ह कोणाला, यावरुन सोशल...

कोरोना घालवण्यासाठी जपानी लोकांचा ‘आईस बाथ’

कोरोना घालवण्यासाठी अनेक लोकांना वेगवेगळ्या युक्त्या लढवत आहेत. आता जर तुम्हाला सर्दीच्या दिवसात बर्फाच्या पाण्यात अंघोळ करण्यास सांगितले आणि यामुळे कोरोना जाऊ शकता. तर...

Amzone बॉय करतोय चक्क घोड्यावरून वस्तूंची डिलिव्हरी

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. आपल्याकडे ऑनलाईन मागवलेली वस्तू डिलिव्हरी बॉय गाडीने आपल्यापर्यंत पोहचवतो. पण आपल्याला डिलिव्हरी देणारा डिलिव्हरी बॉय...

मुलगी झाली विरूष्काला पण तैमूरचीच होतेय चर्चा; मीम्स व्हायरल

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा या दोघांनी ११ जानेवारी रोजी गोड मुलीला जन्म दिला. विराट कोहलीने सोशल मीडियावर...

विरूष्काच्या बाळाचा पहिला फोटो पाहिलात का?

सर्वांचे लाडके अनुष्का आणि विराटला काल कन्यारत्न प्राप्त झाले. विराटने ट्विट करून ही खूश खबर त्याच्या चाहत्यांना दिली. विराट कोहलीचा भाऊ विकास कोहली यानी...

भारतात ‘या’ क्षेत्रांत आहे नोकऱ्यांची संधी

कोरोनामुळे २०२० हे वर्षे जगभरासाठी अत्यंत आव्हानात्मक होते. या आजाराने अनेकांचा बळी घेतला तर अनेकांवर आर्थिक संकट ओढावले. लॉकडाउनमुळे देश पुर्णपणे थांबला त्यामुळे अनेकांवर...

भंडारा दुर्घटना पहिलीच घटना आहे का? याआधी किती वेळा रुग्णालयांना आग लागलीय?

सगळे गाढ झोपेत असताना काळानं डाव साधत दहा नवजात चिमुकल्यांना हिरावून घेतलं. ज्या घरांमध्ये चिमुकल्यांचा किलबिलाट होणार होता. त्या कुटुंबाचं सुख काळाला पाहवलं गेलं...

कंपनीचा अजब कारभार: दिवसातून एकदाच जा टॉयलेटला, नाहीतर भरा दंड

प्रत्येक कंपनीत लंच ब्रेक असतो. तसेच काहीत कंपनी लंच ब्रेकसह टॉयलेट ब्रेकही दिला जातो. कोणतीच कंपनी यासाठी आपल्या कर्मचाऱ्यांना थांबवू शकत नाही. पण एका...

स्वत:शीच बडबडतात, ओरडतात! Donald Trump यांच्या डोक्यावर खरंच परिणाम झालाय?

गेल्या काही दिवसांपासून अमेरिकी संसदेमध्ये मावळते राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांच्या समर्थकांनी घातलेला धुडगूस आख्ख्या जगानं पाहिला आहे. त्यामुळे जगातल्या सर्वात शक्तीशाली देशामध्ये सुरू असलेला...

शिल्पा शिरोडकर ठरली कोरोनाची लस घेणारी पहिली सेलिब्रिटी

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शिरोडकर कोरोनाची लस घेणाऱ्या भारताच्या पहिल्या सेलिब्रिटी ठरल्या आहे. दुबईमध्ये त्यांनी ही लस घेतली आहे. सोशल मिडियाच्या माध्यामातून शिल्पा शिरोडकर यांनी...

Breast Implant सर्जरीत मृत्यू जवळून पाहिला, अमेरिकन मॉडेलचा थरारक अनुभव

बॉलिवूडपासून हॉलीवूडपर्यंत अभिनेत्री सुंदर, दिसण्यासाठी सर्जरी एकमेव पर्याय निवडतात. परंतु ह्या सर्जरी करताना काही घडल्यास किंवा शरीरात काही बदल झाल्यास जीवावरही बेतू शकते. असाच...

Sunny Leone चे गोवा वॅकेशनचे बाथटब फोटो व्हायरल

अभिनेत्री सनी लिओनी ही नेहमीच सोशल मिडियावर एक्टीव्ह असते. सनीने आपल्या गोवा ट्रिपमधील बाथटबध्ये पोज दिलेले फोटो नुकतेच इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे. हिरव्या...

बापरे! पैसे घेण्यासाठी थेट मृतदेहच पोहचला बँकेत

बँकेत पैसे काढण्यासाठी थेट मृतदेह गेल्याचं आपण कधी पाहिलं, ऐकलं आहे का? नाही ना! मात्र, पटनामध्ये अशीच घटना घडली आहे. यामुळे सर्वच थक्क झाले...
- Advertisement -