घरट्रेंडिंग#metoo: सलीम खान यांनी दिली ही प्रक्रिया

#metoo: सलीम खान यांनी दिली ही प्रक्रिया

Subscribe

#metoo मोहीमेवर अनेक कलाकार वक्तव्य करायचे टाळतात. अभिनेता सलमान खान याचे वडील सलीम खान यांनी ट्विटरवरुन मोहीमेचे समर्थन केलं आहे.

बॉलिवूडमध्ये सध्या #metoo मोहीमेचे वादळ आले आहे. या मोहीमेवर अनेक कलाकारांनी बोलने टाळले आहे. #metoo मोहीमेवर बॉलिवूड अभिनेता सलमान खान याने बोलने टाळले. मात्र त्याचे वडील सलीम खान यांनी #metoo वर वक्तव्य केले आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ट्विटकरत त्यांनी मोहीमेचे समर्थन केले. “कधीही न बोलण्यापेक्षा उशीरा बोलणे योग्य.” असं ट्विट सलीम खान यांनी केले आहे.

 

- Advertisement -


नेमक काय म्हणाले सलीम खान

“स्वतःला वाचवण्यासाठी ते फक्त एकच प्रश्न विचारत आहेत की आरोप की आरोप करायला इतका उशिर का? पण तर म्हणेन की कधीच न बोवण्यापेक्षा उशिरा तरी बोलणं चांगलं आहे. आता तुम्हाला परिणामाची वाट बघावी लागणार नाही, कारण लोकांचा पाठींबा तुम्हाला मिळतो आहे. लोकांची साथ मिळवण्यात तुम्ही यशस्वी ठरल्या आहात.
आदमी पहाड से गीर कर खडा हो सकता है … अपनी नरजोसे गीरकर नही.”- सलीम खान

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -