00:01:32

सभागृहात कागदांचा कचरा दाखवत खापरेंनी सूचवला उपाय

भाजप आमदार उमा खापरे यांनी सभागृहात कागदांचा विषय मांडला. जे सभागृहातले पेपर आपण वापरतो. त्याचं पुढे आपण काय करतो, असा सवाल खापरेंनी उपस्थित केला....
00:04:25

खडसेंसह अनिल परब सत्ताधाऱ्यांवर पडले तुटून

अंतिम आठवडा प्रस्ताव सादर करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. परंतु यावेळी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील दोन्ही नेते सभागृहात उपस्थित असणं महत्त्वाचं असतं. परंतु अंतिम...
00:02:39

अजित पवारांनी डोळा कोणाला मारला ?, सभागृहात केला खुलासा

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माध्यमांशी बोलत असताना विरोधी पक्षनेते अजित पवारांनी डोळा मारला हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्याने नेमकं अजित पवारांनी असं...
00:00:50

राहुल गांधींच्या खासदारकी रद्दवर प्रकाश आंबेडकर म्हणाले…

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय हा द्वेष भावनेतून घेण्यात आला आहे, असं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले. सुरत सत्र न्यायालयाने...
00:01:05

राहुल गांधींच्या लोकप्रियतेबाबत त्यांच्या मनात भीती, अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य

मोदी आडनाव प्रकरणी सूरत सत्र न्यायालायने काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. कोर्टाच्या निर्णयानंतर २४ तासांत सचिवालयाने राहुल...
00:01:25

शंभूराज देसाई आणि भरत गोगावलेंचा सभागृहातील व्हिडिओ व्हायरल

सभागृहामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमदारांना उत्तर देत असताना त्यांच्या मागे बसलेले मंत्री शंभूराज देसाई आणि आमदार भरत गोगावले यांच्या एक व्हिडिओची चर्चा सध्या...
00:01:08

राहुल गांधींचीं खासदारकी रद्द, विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

मोदी आडनावावरून बदनामीकारक वक्तव्य केल्याने राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. पण यामुळे राहुल गांधी यांना मोठा धक्का मिळाला आहे. कोर्टाकडून करण्यात...
00:03:03

ही कायद्यानुसारच कारवाई, संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. हेच वक्तव्य त्यांना आता भोवलं आहे. राहुल गांधी यांची खासदारकीच...
00:01:34

राहुल गांधींची खासदारकी रद्द, नाना पटोले काय म्हणाले पाहा

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. याचे पडसाद आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उमटत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील रोष व्यक्त...
00:02:13

आम्ही रस्त्यावर उतरू, अभिजित वंजारींचा इशारा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी घेतला आहे. त्यांच्या खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेस नेत्यांकडून विविध...
00:02:27

न्यायालयाला तोंड द्यावं लागणार, अतुल भातखळकरांची खोचक टीका

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेस नेत्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. आंदोलनाचा इशारा सुद्धा काही नेत्यांनी दिला आहे. यावर...
00:05:50

शासकीय कार्यक्रमात सभापतींचं नाव कुठेय? विरोधक पेटले

मुंबईत आज, शनिवारी संध्याकाळी महाराष्ट्र भूषण समारंभ हा शासकीय कार्यक्रम पार पडणार आहे. यासाठी सत्ताधाऱ्यांकडून निमंत्रण पत्रिका प्रिंट करण्यात आल्या आहेत. परंतु या पत्रिकेत...
- Advertisement -