घरमुंबईएमआयएमची विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर

एमआयएमची विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर

Subscribe

एमआयएमचे प्रमुख असाउद्दीन ओवेसी यांनी आज, सोमवारी रात्री १० च्या दरम्यान विधानसभा निवडणुकीसाठीची एमआयएम उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. प्रामुख्याने मुंबईतील विधानसभा मतदार संघातील हे उमेदवार असून अनेकांना दुसऱ्यांचा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे.

हे आहेत उमेदवार –

  1. रत्नाकर दावरे – कुर्ला मतदारसंघ
  2. मोहम्मद सलीम खुरेशी – वांद्रे पूर्व मतदारसंघ
  3. शाहवाझ सरफराज हुसेन शेख – अणुशक्तीनगर मतदारसंघ
  4. वारिस पठाण – भायखळा मतदारसंघ
  5. आरिफ मोईद्दिन शेख – अंधेरी पश्चिम मतदारसंघ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -