Salman Khan house Firing Case : बिष्णोई आरोपींविरुद्ध मोक्का कायद्यांर्गत कारवाई

मुंबई : सिनेअभिनेता सलमान खान याच्या घराजवळील झालेल्या गोळीबारप्रकरणी गुन्हे शाखेने मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत चार आरोपी अटकेत असून त्यांच्यावर आता मोक्का कायद्यांतर्गत कारवाई कारण्यात आली आहे. तर याच गुन्ह्यांत गॅगस्टर लॉरेन्स विष्णोई आणि त्याचा...

Maharashtra Politics : मोदींकडून द्वेषाचे विष पसरविण्याचे काम; नाना पटोलेंचा घणाघात

मुंबई : अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद आणि केवळ राजकीय द्वेषातून केलेला आहे. मोदी सातत्याने सनातन धर्म, अयोध्येतील राम मंदिराचा उल्लेख करत काँग्रेस आणि विरोधी पक्षांना हिंदू विरोधी असल्याचे दाखवण्याचा...

Lok Sabha 2024 : उबाठाची 100 टक्के काँग्रेस झालीय; एकनाथ शिंदेंची घणाघाती टीका

कोल्हापूर : बाळासाहेबांचे विचार बाजूला ठेवत उबाठा परिवार पंजाला मतदान करणार, हे या राज्याचे दुर्दैव आहे. ज्या गोष्टीचा खेद वाटायला हवा त्याचा उबाठाला अभिमान वाटतोय. आता त्यांना हिंदू म्हणण्याची लाज वाटतेय, हिंदुहृदयसम्राट म्हणण्यास त्यांची जीभ कचरू लागली असून उबाठाची 100...

Accident News : अमेरिकेत 3 भारतीय महिलांचा रस्ते अपघातात मृत्यू; कार हवेत उडून झाडात अडकली

नवी दिल्ली : अमेरिकेत एका भीषण कार अपघातात गुजरातमधील तीन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रेखाबेन पटेल, संगीताबेन पटेल आणि मनीषाबेन पटेल असे या महिलांचे नाव असून त्या गुजरातच्या आनंद जिल्ह्यातील राहत होत्या. अमेरिकेतील दक्षिण कॅरोलिना येथील ग्रीनविले काउंटीमध्ये...
- Advertisement -

Mumbai Crime : तडीपार गुन्हेगारासहा तिघांना अटक; एक पिस्तूल, दोन गावठी कट्टे, चार काडतुसे जप्त

मुंबई : घातक शस्त्रांसह एका तडीपार गुन्हेगारासह तिघांना काळाचौकी, जुहू आणि मानखुर्द पोलिसांनी अटक केली. या तिघांकडून दोन गावठी कट्टे, एक देशी पिस्तूल आणि चार काडतुसे पोलिसांनी जप्त केले आहे. इक्बाल वलीमोहम्मद शेख, लोकेश राजेश पुजारी आणि ऍलन फ्रॉन्सिस...

Politics : शशिकांत शिदेंना अटक करण्याचा प्रयत्न केल्यास…; शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांना सुनावले

मुंबई : सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपाचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यात लढत होत आहे. मात्र लढत आता वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. एपीएमसीमध्ये एफएसआय घोटाळा करून प्रशासनाचे 65...

Dream- तुम्हाला स्वप्नात स्वतःचा किंवा कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू दिसतो का?

स्वप्न पाहणे किंवा स्वप्न पडणे ही तशी सामान्य बाब आहे. त्यातही काही स्वप्ने पाहिल्यानंतर आपल्याला खूप आनंद होतो. तर काही स्वप्ने पाहिल्यानंतर मात्र भीतीने झोपच उडते. तर अनेक वेळा काही स्वप्ने पाहून जाग येते. पण स्वप्न विज्ञानानुसार, अनेकदा आपण...

Jewellery collectionTips – तुमच्या ज्वेलरी बॉक्समध्ये हे दागिने हवेच

ज्वेलरी हा महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय. यामुळे सणासुदीलाच नाही तर छोट्या मोठ्या कार्यक्रमातही महिला एखादा दागिणा घालतातच. पण जर तुम्हांला कोणत्या आऊटफिटवर कोणती ज्वेलरी शोभून दिसेल हे माहित नसेल तर तुमचा लूक बिघडतो. यामुळे आज आपण अशा ज्वेलरी कलेक्शनबद्दल जाणून...
- Advertisement -