BREAKING

Accident News : अमेरिकेत 3 भारतीय महिलांचा रस्ते अपघातात मृत्यू; कार हवेत उडून झाडात अडकली

नवी दिल्ली : अमेरिकेत एका भीषण कार अपघातात गुजरातमधील तीन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रेखाबेन पटेल, संगीताबेन पटेल आणि मनीषाबेन पटेल असे या महिलांचे नाव असून त्या गुजरातच्या आनंद जिल्ह्यातील राहत होत्या. अमेरिकेतील दक्षिण कॅरोलिना येथील ग्रीनविले काउंटीमध्ये...

Mumbai Crime : तडीपार गुन्हेगारासहा तिघांना अटक; एक पिस्तूल, दोन गावठी कट्टे, चार काडतुसे जप्त

मुंबई : घातक शस्त्रांसह एका तडीपार गुन्हेगारासह तिघांना काळाचौकी, जुहू आणि मानखुर्द पोलिसांनी अटक केली. या तिघांकडून दोन गावठी कट्टे, एक देशी पिस्तूल आणि चार काडतुसे पोलिसांनी जप्त केले आहे. इक्बाल वलीमोहम्मद शेख, लोकेश राजेश पुजारी आणि ऍलन फ्रॉन्सिस...

Sanjay Nirupam : महाराष्ट्र काँग्रेस उद्धव गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटणार नाही; का म्हणाले निरुपम असं?

मुंबई : उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून काँग्रेसचे माजी नेता संजय निरुपम यांना उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर तसेच महाराष्ट्र काँग्रेसवर तोंडसुख घेतलं होतं. तेव्हापासून सातत्याने निरुपम त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आहेत. आजही पुन्हा त्यांनी X या सोशल...

MI VS DC : अटीतटीच्या लढतीत मुंबई इंडियन्सचा अवघ्या 10 धावांनी पराभव

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) 43 व्या सामन्यात दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा अवघ्या 10 धावांनी पराभव केला. चार विकेट्सवर 257 धावा केल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सला नऊ गड्यांच्या मोबदल्यात 247...
- Advertisement -

Dream- तुम्हाला स्वप्नात स्वतःचा किंवा कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू दिसतो का?

स्वप्न पाहणे किंवा स्वप्न पडणे ही तशी सामान्य बाब आहे. त्यातही काही स्वप्ने पाहिल्यानंतर आपल्याला खूप आनंद होतो. तर काही स्वप्ने पाहिल्यानंतर मात्र भीतीने झोपच उडते. तर अनेक वेळा काही स्वप्ने पाहून जाग येते. पण स्वप्न विज्ञानानुसार, अनेकदा आपण...

Lok Sabha : मविआच्या अडचणी वाढल्या; साताऱ्याच्या उमेदवाराला घोटाळ्याप्रकरणी अटक होणार?

मुंबई : कोरेगाव भीमामधील आमदार महेश शिंदे यांनी महाविकास आघाडीचे साताऱ्याचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावर नवी मुंबईतील एपीएमसीमध्ये घोटाळा प्रकरणी आरोप केले आहेत. एपीएमसीमध्ये एफएसआय घोटाळा करून प्रशासनाचे 65 कोटींचे नुकसान केल्याचा आरोप शशिकांत शिंदे यांच्यावर करण्यात आला आहे....

Jewellery collectionTips – तुमच्या ज्वेलरी बॉक्समध्ये हे दागिने हवेच

ज्वेलरी हा महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय. यामुळे सणासुदीलाच नाही तर छोट्या मोठ्या कार्यक्रमातही महिला एखादा दागिणा घालतातच. पण जर तुम्हांला कोणत्या आऊटफिटवर कोणती ज्वेलरी शोभून दिसेल हे माहित नसेल तर तुमचा लूक बिघडतो. यामुळे आज आपण अशा ज्वेलरी कलेक्शनबद्दल जाणून...

Gulabi Sadi Song : ‘गुलाबी साडी’ गाणं झळकलं ‘न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर’वर

सिनेसृष्टीत आपल्या जिद्दीच्या जोरावर स्थान निर्माण करणारा गायक संजू राठोड त्याच्या नवनवीन गाण्यांमुळे अल्पावधीतच प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला आहे. त्याच्या गाण्यांनी सर्व प्रेक्षकांना भुरळ घातली आहे.त्याचं 'गुलाबी साडी' हे गाणं सोशल मिडीयावर तुफान वायरल झाल आहे. आनंदाची बाब म्हणजे 'गुलाबी...
- Advertisement -