BREAKING

RSS: आवश्यक असेल तोपर्यंत आरक्षण वाढवले ​​पाहिजे…; मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य

हैदराबाद: तेलंगणा येथील एका शैक्षणिक संस्थेत एका कार्यक्रमाला संबोधित करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) प्रमुख मोहन भागवत म्हणाले की, आरएसएस सुरुवातीपासूनच संविधानानुसार सर्व आरक्षणांना पाठिंबा देत आहे, परंतु काही लोक खोटे व्हिडिओ प्रसारित करत आहेत. मोहन भागवत म्हणाले की,...

Bmc News Today : मुंबईकरांसाठी दर्जेदार, गुणवत्तापूर्ण रस्त्यांचे बांधकाम करणार – महापालिका आयुक्त

मुंबई : मुंबईत रस्ते वाहतुकीदरम्यान वाहन चालकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. रस्त्यांचे अपूरे बांधकाम आणि खड्ड्यांमुळे निश्चित स्थळी पोहोचण्यात प्रचंड उशीर होतो. त्यामुळे मुंबईकरांच्या भविष्यासाठी मुंबईतील रस्त्यांचे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण बांधकाम करण्यात येणार आहे. यासाठी मुंबई महापालिका आणि...

Marriage Rituals : लग्नात वधू – वर एकमेकांच्या गळ्यात हार का घालतात?

लग्न सोहळा हा वधू- वराच्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाचा दिवस असतो. हिंदू संस्कृतीत विवाह म्हणजे एक पवित्र संस्कार मानला जातो. या विवाह सोहळ्यात अनेक विधी पार पडतात. यातीलच एक म्हणजे वधू-वर एकमेकांना हार घालतात म्हणजेच वरमाला घालतात. सुंदर फुलांनी लग्नसोहळ्यातील...

Raigad Pen Fruit News : पारा वाढला, फळे स्वस्त झाली

मितेश जाधव : आपलं महानगर वृत्तसेवा पेण : उन्हाळा दिवसेंदिवस कडक होत असल्याने रसाळ फळे, उसाचा रस, ताक, लस्सी आदी पेयांना पसंती मिळत आहे. त्यातच पेणमधील घाऊक फळ बाजारात मोठ्या प्रमाणात फळे विक्रीसाठी दाखल होत असल्याने फळांचे दर सामान्यांच्या आवाक्यात...
- Advertisement -

Raigad Water Crisis : कर्जतमध्ये जलजीवन मिशन योजनांची झाडाझडती

दीपक पाटील : आपलं महानगर वृत्तसेवा नेरळ : जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्चूनही महिलांच्या डोक्यावरचा हंडा उतरलेला नाही. कर्जत तालुक्यातील पाणीटंचाईचे हे दाहक वास्तव 'आपलं महानगर'ने 'पाण्याची बोंबाबोंब' या मालिकेतून दाखवून दिले. त्यानंतर कर्जत पंचायत समितीने बातम्यांची दखल...

Photo : न्यूझीलंड विरुद्धच्या टी-20 सामन्यात बाबर आझम आणि शाहीन आफ्रिदीचे विक्रम

लाहोर : न्यूझीलंड विरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यात, पाकिस्तान 9 धावांनी विजयी झाला. मात्र, पाच सामन्यांची T20 मालिका अनिर्णित राहिली. मालिकेतील पहिल्या सामन्यात कोणताही निकाल लागला नाही. तर, अन्य सामन्यांपैकी न्यूझीलंडने 2 तर पाकिस्तानने 2 सामने जिंकले. या सामन्यात पाकिस्तानचा...

जंपसूटसोबत ट्राय करा या फुटवेअर

जंपसूट आऊटफिट आजकाल महिलांमध्ये खूप ट्रेंडिंगवर आहे. कॉलेजला जाणाऱ्या मुलगी असो वा वर्किंग वूमन कित्येक महिला जंपसूटला पसंती देतात. जंपसूट हा एक परफेक्ट आऊटफिट आहे. जंपसूटमध्ये तुम्हाला खूप कम्फर्टेबल तर वाटतेच शिवाय स्टायलिश लूकही मिळतो. पण, जंपसूटसोबत कोणते फुटवेअर...

IPL 2024: राजस्थान रॉयल्स प्लेऑफमध्ये; संजू सॅमसन आणि ध्रुव जुरेलचे अर्धशतक

नवी दिल्ली: संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स (RR) संघाने इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 च्या हंगामात 8 वा विजय नोंदवून प्लेऑफच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. शनिवारी (२7 एप्रिल) झालेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा (LSG) 7 गडी राखून पराभव केला. (IPL...
- Advertisement -