क्राइम

क्राइम

Pune : पुण्यातील गुरुवार पेठेत तरुणीची आत्महत्या; MPSCची करत होती तयारी

पुणे : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी, आत्महत्या, ड्रग्जचे सेवन अशा अनेक घटनांमध्ये पुणे शहराचे नाव सातत्याने चर्चेत येत आहे. अशात स्पर्धा परीक्षेची म्हणजेच एमपीएससीची...

Pune Crime : अपहरण करून 22 वर्षीय तरुणीची हत्या; अहमदनगरमध्ये सापडला मृतदेह

पुणे : पुण्यातील एका 22 वर्षीय तरुणीचे अपहरण करून तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हत्या केलेली पीडित तरुणी ही पुण्याची रहिवाशी...

बंगल्याच्या तळमजल्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात भिंत कोसळली; २ मजूर ठार, २ गंभीर जखमी

गंगापूररोडवरील शारदानगर भागात बंगल्याच्या बांधकामासाठी खोदलेल्या तळमजल्याच्या खड्ड्यात भिंत कोसळली. या दुर्घटनेत, ढिगार्‍याखाली चार मजूर दाबले गेल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर...

Nagpur Crime News: सिगारेट ओढण्यावरून वाद पेटला; तरुणींनी सहकाऱ्यांना बोलावून तरुणाला संपवलं

नागपूर: उपराजधानी नागपुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन तरुणी सिगारेट ओढत होत्या त्यावेळी त्याच टपरीवर उभ्या असणाऱ्या एका तरुणांना त्यांना हटकलं आणि...
- Advertisement -

Panvel Crime News : जेलर असल्याचे सांगून साडेतेवीस लाखांचा डल्ला

पनवेल : मुंबई सेंट्रल जेलमध्ये आपण जेलर आहोत, तसेच पत्नी व्यावसायिक असल्याचे सांगून एका ठगाने तब्बल साडेतेवीस लाखांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. व्यवसायात...

JP Nadda : नड्डांच्या पत्नीची कार चोरीला; गाडीची महिन्याभरात तीनवेळा विक्री, तिघे अटकेत

नवी दिल्ली : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या पत्नीची टोयोटा फॉर्च्युनर कार वाराणसीतील बेनियाबाग पार्किंगमधून पोलिसांनी ताब्यात घेतली. ही कार दिल्लीच्या गोविंदपुरी परिसरातून...

आई-वडील रागवत असल्याने चार मुली शाळेत न जाता गेल्या फिरायला

आई-वडील रागवत असल्याने तीन  चार शाळकरी मुली शाळेला टप्पा देऊन थेट दिंडोरी येथे फिरायला गेल्या. शाळा सुटली तरी मुली घरी परतल्या नसल्याचे त्यांचा शोध...

दुसरीशी लग्न करण्यासाठी पत्नीला मारहाण

  दुसरे लग्न करायचे असल्याची कुरापत काढून सतत मारहाण व मानसिक छळ करून आत्महत्तयेस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत गंगूबाई सिताराम सापटे...
- Advertisement -

फ्लॅटचा ताबा न देता ३० लाख रुपयांची फसवणूक; बिल्डर नरेश कारडांवर गुन्हा दाखल

जादा परतावा देण्याचे आमिष दाखवत फ्लॅटचा ताबा न देता ३० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बिल्डर नरेश कारडांसह काही जणांविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा...

वाहनाच्या धडकेत सेवानिवृत्त पोलिसाचा मृत्यू

कामाठवाडे परिसरात रविवारी (दि.७) सकाळी सव्वाअकरा वाजेच्या सुमारास दुचाकी व चारचाकी वाहनाचा अपघात झाला. या अपघातात सेवानिवृत्त पोलीस साहेबराव सोनू सांगळे (वय 59) यांचा...

Lok Sabha Election 2024 : चेन्नई स्थानकावर मिळाली चार कोटींची रोख रक्कम; संशयित भाजपा कार्यकर्ता ताब्यात

चेन्नई : लोकसभा निवडणुकीचा काळ आहे. देशभरात अनुचित प्रकार घडू नये यासाठी सतर्कतेचे वातावरण आहे. अशातच चेन्नई रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री तिघांकडे चार कोटींची...

Pune Crime : पुण्यात माणुसकीला काळिमा; पत्नीच्या मदतीने 19 वर्षीय तरुणीवर पतीचा बलात्काराचा प्रयत्न

पुणे : एका इसमाने आपल्या पत्नीच्या मदतीने 19 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील कात्रज येथे 3 मार्च रोजी ही...
- Advertisement -

ED Pune : पुण्यातील VIPS कंपनीची 24 कोटींची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई

पुणे : मागील अनेक दिवसांपासून देशासह राज्याच्या अनेक भागांत ईडीकडून जप्तीची कारवाई केली जात आहे. या कारवाईत पुण्याचे नाव सातत्याने समोर येत असते. अशात...

Raigad Crime News : हातभट्ट्यांवर रायगड पोलिसांची वक्रदृष्टी

रोहे / रसायनी : निवडणुकीमुळे पोलिसांचे काम वाढले असले तरी त्यांचे कर्तव्य ते पार पाडत आहेत. रायगड पोलिसांच्या रोहे आणि रसायनी पोलिसांनी हातभट्टी दारूविरोधात...

Mumbai News: मुंबईतील सायन कोळीवाड्यात गोळीबार

मुंबई: मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील सायन कोळीवाडा परिसरात गोळीबार झाला आहे. या गोळीबारात एक जण गंभीर जखमी झाला आहे. पैशाच्या...
- Advertisement -