घरताज्या घडामोडीकोरोनाच्या नियमावलीत ३१ जानेवारीपर्यंत वाढ; केंद्रीय गृहमंत्रालयाचे आदेश

कोरोनाच्या नियमावलीत ३१ जानेवारीपर्यंत वाढ; केंद्रीय गृहमंत्रालयाचे आदेश

Subscribe

कोरोनाच्या नियमावलीत ३१ जानेवारीपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीत येत्या ३१ जानेवारीपर्यंत वाढ करण्यात आली आहे. कोरोनाचे संकट अधिक वाढू नये, याकरता ही खबरदारी घेण्यात आली आहे.

गृह मंत्रालयाने दिले आदेश

‘कन्टेंन्मेंट झोनचे सावधगिरीने सीमानिश्चिती करणे सुरुच राहिल. कन्टेंन्मेंट झोनमध्ये सुरुवातीपासून निश्चित करण्यात आलेल्या संसर्ग रोखण्याच्या उपायांचे कडक पद्धतीने पालन केलं जाईल. कोविड-१९ आजाराच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टंसिंग राखण्यासारख्या नियमांचे सक्तीने पालन करावे लागेल’.

- Advertisement -

सध्या कोरोना या विषाणूमध्ये घट होत असली तरी देखील जागतीक स्तरावर त्याचे वाढते परिणाम दिसून येत आहे. त्यातच आता ३१ डिसेंबर जवळ आला आहे. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे असल्याचे गृह मंत्रालयाने म्हटले आहे.


हेही वाचा – बॉलिवूडमधील कार डिझायनर दिलीप छाब्रियाला अटक

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -