घरगणपती उत्सव बातम्यासोफिया म्हणते, गणपती बाप्पा माझा मुलगा!

सोफिया म्हणते, गणपती बाप्पा माझा मुलगा!

Subscribe

सोफिया हयात कायम तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. पुन्हा एकदा अशाच एका वादग्रस्त वक्तव्यामुळे ती ट्रोल झाली आहे. सोफिया म्हणते, गणपती हा तिचा मुलगा आहे!

मॉडेल आणि बिग बॉसची माजी स्पर्धक सोफिया हयात ही कायमच तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. तिचं मॉडेलिंग ,तfची सोशल मीडियावरची वादग्रस्त वक्तव्य आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे तिने ‘मॉडेलिंग सोडून घेतलेला सन्यास’ हे कायमच चर्चेचे विषय असतात. त्यातच सोफियाने आणखी एक वक्तव्य करत नव्या वादाला तोंड फोडलंय.

…म्हणे गणपती माझा मुलगाच!

आपल्या साऱ्यांचं आराध्य दैवत असलेल्या गणपतीबरोबर सोफियाने एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना दिलेल्या कॅप्शनमुळे तिच्यावर चहूबाजूंनी टीका होत आहे. सोफिया म्हणते, ‘साऱ्यांचं आराध्य दैवत असलेला गणेशा हा माझाच मुलगा आहे. प्रत्येक आईला तिचा मुलगा प्रिय असतो, तसाच मलाही माझा मुलगा श्रीगणेशा प्रिय आहे. तो केवळ गणेशच नाही तर आल्लाहचं एक रूप आहे’ असं वादग्रस्त कॅप्शन सोफियाने या फोटोला दिलं आहे. या वक्तव्यामुळे नेटिझन्सने तिच्यावर टीका केली आहे. सगळ्यांनीच सोफियाला मूर्खात काढलं. काहींनी सोफियाला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. तिला काही जाणांनी तर ‘मानसिक स्वास्थ्य बिघडलं का?’ असा प्रश्नही विचारला.

 

View this post on Instagram

 

I am Ganesh’s mother. I love my Ganesh. Ganesh is Allah. I love my son Allah. Ganpati Bappa Morya

A post shared by Sofia Hayat (@sofiahayat) on

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -