नाशिक

‘सिव्हिल’मध्ये रुग्णांना पैसे मिळत असल्याचे भासवत लुटले दागिने, नवे कपडे

कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयात पैसे मिळवत असल्याचे भासवून एका भामट्याने दोन बहिणींची फसवणूक करत सोन्याचे दागिने, नवे कपडे लंपास केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि.१९) जिल्हा...

महिला अकाउंटंटने कंपनीला घातला १७ लाख ५० हजारांना गंडा

नोकरी सोडून गेलेल्या कर्मचार्‍यांच्या नावे पगार दाखवून महिला अकाउंटंटने कंपनीला तब्बल १७ लाख ५० हजार रुपयांना गंडा घातल्याची घटना मालिनी गार्डन, शरणपूर रोड, नाशिक...

बायको माहेरी येईना; रागाच्या भरात दाजीने केला साल्याचा खून

दिंडोरी : सासरची मंडळी बायकोला सहा महिन्यांपासून माहेरी पाठवत नसल्याने रागाच्या भरात दाजीने साल्याचा डोक्यात दगड घालून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी...

दोन वर्षांत आश्रमशाळांतल्या सव्वाशे विद्यार्थ्यांचा मृत्यू

नाशिक: मागील दोन वर्षांत अपर आदिवासी आयुक्तांच्या कार्यक्षेत्रातील आश्रमशाळांमध्ये शिकत असलेल्या तब्बल १२५ विद्यार्थ्यांचा विविध कारणांनी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या विद्यार्थ्यांच्या...
- Advertisement -

स्वच्छतादूत गाडगे महाराजांच्या स्मारकात अस्वच्छतेचा कळस

नाशिक -  ‘त्या फूलपत्रांपेक्षा माझा खराटा अन् झाळनंच मुद्याचं आहे’, असं वर्‍हाडी बोलीत ठणकावत स्वच्छतेचे धडे देणारे स्वच्छता दूत संत गाडगे महाराज यांच्या स्मारकात...

उर्दू ही केवळ मुस्लिमांची भाषा नाही – प्रा. डॉ. कसबे

नाशिक : आपल्या देशात भाषेवरून नेहमीच राजकारण होत आल आहे. त्यातूनच उर्दू ही मुसलमान लोकांची भाषा असल्याचा समज पसरला. हा समज चुकीचा असून,...

हुरडा पार्टीसाठी शहरातील तरुणाईची गावाकडे धाव

दादा सोनवणे, श्रीगोंदा : तालुक्यात ग्रामीण भागात गोवर्‍यांची, लाकडांची पेटलेली शेकोटी, त्यात निखार्‍यावर खरपूर भाजली जाणारी ज्वारीची कोवळी दाणेदार कणसे आणि मग हातावर किंवा...

स्मार्ट सिटी ठेवींच्या व्याजातून पालिकेला २५ कोटींचा विकासनिधी

नाशिक: स्मार्ट सिटी कंपनीने बँकेत ठेवलेल्या १५० कोटींच्या मुदत ठेवींचे व्याज महापालिकेकडे वर्ग करावे अशी मागणी महापौर सतीश कुलकर्णी यांनी सातत्याने केली होती. अखेर...
- Advertisement -

श्रीगोंद्यात माजी नगराध्यक्षांची आत्महत्या

श्रीगोंदा : येथील नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा श्यामला मनोज ताडे यांनी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद...

नगरपंचायत निवडणूक : ओबीसींच्या ११ जागांसाठी १८ जानेवारीला मतदान

नाशिक:न्यायालयाने ओबीसी आरक्षण नाकारल्याने मंगळवारी (ता.२१) होणार्‍या नगरपंचायत निवडणूकीत ओबीसी आरक्षित जागांवरील निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे उद्या ११ ओबीसी वगळता इतर सगळ्या...

नाशिकरोड भागातील पाणीपुरवठा बुधवारी राहणार बंद

नाशिक:गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्र येथून नाशिकरोडमधील पाण्याची टाकी भरणार्‍या मुख्य पाईपलाईनला गळती लागली आहे. या गळतीच्या दुरुस्तीसाठी बुधवार दि.२२ रोजी नाशिकरोडच्या काही भागात सकाळी आणि...

नो रिझर्व्हेशन, नो इलेक्शन ; समता परिषदेचा निर्धार

नाशिक:ओबीसी. समाजाला हक्काचे आरक्षण देण्याबाबत केंद्र सरकार करत असलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने बुधवार दि.२२ डिसेंबर रोजी सकाळी ११...
- Advertisement -

धक्कादायक! नाशिकमध्ये मुलीच्या गळ्यावर सुरा ठेवून आईवर बलात्कार

लहान मुलीच्या गळ्यावर सुरा ठेवून तिला मारुन टाकू अशी धमकी देत तिच्या आईवर नराधमाने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातून समोर आला आहे....

कोरोना मदतनिधीसाठी येथे करा अर्ज

नाशिक : राज्य सरकारने कोरोना मृतांच्या नातेवाईकांसाठी ५० हजारांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. ही मदत शहर परिसरातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावी, त्यासाठीची प्रक्रिया सुकर व्हावी,...

तळवाडे ग्रामपंचायतीविरुद्ध गुन्हा दाखल करा : अंनिस

मालेगाव : मजुरांना किती रोजगार द्यावा, इतर गावांत मजुरीस स्थानिक मजुरांना बंदी घालावी आणि नियम मोडणार्‍यांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याचा ठराव करणार्‍या तळवाडे येथील ग्रामपंचायतीविरुद्ध...
- Advertisement -