मुंबई

मुंबई

वाढत्या महागाईचा परिणाम! तीनपैकी एका कुटुंबाने दूध खरेदी करणं सोडलं, सर्वेक्षणातून बाब उघड

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून दूधाचे दर सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे लोकांनी दूध पिणं सोडून दिलंय. देशात प्रत्येक तीन कुटुंबापैकी एका कुटुबांने दूध विकत...

‘बाळासाहेब ठाकरेंचं बोट धरून भाजप राज्यात आले’, मिशन १५० वरून शिवसेनेचा पलटवार

मुंबई - मुंबई महानगरपालिका निवडणुकासाठी भाजपाने रणनीती आखली असून आजपासून प्रचाराचा नारळ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी फोडला. भाजपाने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी १५० चं...

मुंबईत रात्री ९ वाजेपर्यंत २२,२४९ मूर्तींचे विसर्जन, तर विसर्जनात ३,८०६ गौरींचा समावेश

मुंबईत गणेश चतुर्थीला आगमन झालेल्या गणरायाचे आज सहाव्या दिवशी नैसर्गिक व कृत्रिम तलाव या विसर्जन स्थळी नाशिक ढोलाच्या तालावर वाजतगाजत मिरवणूक काढून उत्साहात विसर्जन...

उद्धव ठाकरेंनी बीकेसी किंवा इतर ठिकाणी दसरा मेळावा घ्यायला हरकत नाही, रामदास आठवलेंचा सल्ला

कल्याण पश्चिमेतील खडकपाडा परिसरात एका खाजगी कामानिमित्त केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आले होते. यावेळेस त्यांनी दसरा मेळाव्याबाबत बोलताना खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच आहे,...
- Advertisement -

Live Update : दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळाली नाहीतर आम्ही कोर्टात जाऊ- शिवसेना

दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळाली नाहीतर आम्ही कोर्टात जाऊ- शिवसेना अहमदनगरमध्ये ट्रकच्या धडकेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू लीज ट्रस ठरल्या ब्रिटनच्या नव्या पंतप्रधान गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते ए.एम...

आमच्यासोबत आहे तीच खरी शिवसेना, मुंबई दौऱ्यात अमित शाहांचा झंझावात

मुंबई - आमच्यासोबत आहे तीच खरी शिवसेना आहे. एकनाथ शिंदेंची शिवसेना खरी शिवसेना आहे, असं गृहमंत्री अमित शाह म्हणाले आहेत. आज ते मुंबई दौऱ्यावर...

सायरस मिस्त्री अपघात प्रकरण : ग्रीन कॉरिडोरने अनाहिता पंडोले रिलायन्स रुग्णालयात दाखल

मुंबई - टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्री यांचे रविवारी कार अपघातात निधन झाले. पालघर जिल्ह्यामध्ये सायरस मिस्त्री यांची लग्झरी कार रस्त्याच्या डिव्हायडरला जाऊन...

कोण कोणाला धोका आणि खोके देतंय हे सर्वांना दिसतंय, किशोरी पेडणेकरांची शाहांवर खोचक टीका

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरेंनी आपल्याला धोका दिला असून शिवसेनेनं पाठींत खंजीर खुपसला. त्यामुळे उद्धव...
- Advertisement -

काँग्रेसच्या पत्रकार परिषदेला अशोक चव्हाणांची दांडी, पक्षांतराच्या राजकीय चर्चांना उधाण

मुंबई - भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यात गुप्त बैठक झाल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वीच आले होते. यानंतर भेट झाली...

मुंबई पालिकेत पुढचा महापौर भाजपचाच पाहिजे, देवेंद्र फडणवीसांचं पदाधिकाऱ्यांना आवाहन

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर आहेत. लालबागच्या राजाचे दर्शन घेतल्यानंतर शाहांनी भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पालिकेत...

सायरस मिस्त्रींच्या अपघाती मृत्यूनंतर आनंद महिद्रांचे ट्वीट, केली ‘ही’ प्रतिज्ञा

मुंबई - अहमदाबाद महामार्गावर डहाणू तालुक्यातील चारोटीजवळ झालेल्या कार दुर्घटनेत टाटा सन्सचे माजी अध्यक्ष उद्योगपती सायरस मिस्त्री याचा जागीच मृत्यू झाला. अपघातात त्यांच्यासह दोघांचा...

Teachers Day : महाराष्ट्रातील 3 शिक्षकांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरव

5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्ताने आज राष्ट्रपतींच्या हस्ते देशातील सर्वोत्कृष्ठ शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला असून, यामध्ये महाराष्ट्रातील तीन शिक्षकांचा...
- Advertisement -

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होता आलं नाही याची खंत, शिंदे गटाचा अजित पवारांवर पलटवार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी टीका केल्यानंतर शिंदे गटाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आपल्याला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होता आलं नाही याची...

भाजपाची ताकद अपुरी पडत असल्यामुळेच शिवसेनेत पाडली फूट, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची टीका

मुंबई - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. नुकतेच त्यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते. मुंबई...

चीनच्या भारतातील घुसखोरीबाबतची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली, कारण…

मुंबई -  प्रत्यक्ष ताबा रेषेवर चीनकडून भारताच्या हद्दीत होत असलेल्या घुसखोरीच्या मुद्यावर सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका सरन्यायाधीश उदय लळीत...
- Advertisement -