‘iphone 11’च्या कॅमेरावर भन्नाट मीम्स व्हायरल

Mumbai
apple new iphone 11 pro three camera design memes viral on social media
'iphone 11'च्या कॅमेरावर भन्नाट मीम्स व्हायरल

मंगळवारी खूप प्रतिक्षेत असणारा iphone 11 सीरिजचे तीन फोन अॅपल कंपनीने कॅलिफोर्नियातील एका खास इव्हेंटमध्ये लाँच करण्यात आले. या इव्हेंटमध्ये कंपनीने iphone 11, iphone 11 pro आणि iphone 11 pro Max हे फोन लाँच केले. तसेच या दरम्यान आयफोनच्या तीन सिरिजसह आयपॅड आणि अॅपल वॉचची देखील घोषणा करण्यात आली आहे. पहिल्यांदाच आयफोन कंपनीने ट्रिपल रियल कॅमेराचा वापर केला आहे. हे कॅमेरे १२ मेगापिक्सलचे आहेत. सध्या सोशल मीडियावर आयफोनच्या या ट्रिपल कॅमेराचे मजेशीर आणि भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत. तर पाहुयात हे व्हायरल मीम्स.

नक्की वाचाआयफोन ११ सिरिजचे ३ फोन लाँच; ‘हे’ आहेत फिचर्स

हेही वाचा गुड न्यूज! अॅपलचा ‘हा’ फोन झाला स्वस्त