दसऱ्याच्या दिवशी घ्या ठाण्याच्या प्रति तुळजाभवानीच दर्शन

2005 मध्ये ठाण्यात प्रति तुळजाभवानी मंदिराची स्थापना करण्यात आली. तुळजाभवानी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे आराध्य दैवत. ठाण्यात हे मंदिर साधारण 40 वर्षांपूर्वी बांधण्यात आले. पण 2005 मध्ये इथे तुजभवानीची स्थापना करण्यात आली. जाणून घेऊयात या मागचा इतिहास.