00:06:59

विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये संघर्ष, भुजबळांनी शब्द घेतला मागे

राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांनी विधानसभेत रस्ते वाहतुकीबाबत बोलत असताना मुंबईचा उल्लेख 'सोन्याची अंड देणारी कोंबडी' असा केला. भुजबळांच्या यांच्या वक्तव्यावरून सत्ताधारी पक्षाच्या आमदार...
00:10:15

मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर अनिल परबांचे प्रश्न अन् शंभूराज देसाईंची उत्तरं

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. विधान परिषदेत आज मुंबईतील पाणीपुरवठ्यावर चर्चा करण्यात आली. त्यावेळी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी मुंबईतील काही...
00:05:22

निर्भया निधीवरुन प्रणिती शिंदेंचा फडणवीसांना सवाल

मुंबई पोलिसांनी महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भया फंडातून खरेदी केलेल्या अनेक वाहनांचा वापर शिंदे गटातील आमदार आणि खासदारांच्या सुरक्षेसाठी होत असल्याची बातमी समोर आली होती. याच...
00:09:25

भूखंडाच्या प्रकरणावरून देवेंद्र फडणवीस आक्रमक

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. आजही विधान परिषदेत नागपूर भूखंड प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. नागपूर शहरात कोट्यवधी रुपयांचा...

विधान परिषदेत नागपूर भूखंड प्रकरणावरून अनिल परब संतापले |

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. आजही विधान परिषदेत नागपूर भूखंड प्रकरणावरून विरोधी पक्षातील ठाकरे गटाचे आमदार अनिल परब सत्ताधाऱ्यांवर आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
00:04:46

विद्यार्थ्यांच्या मोबाईल वापरावर विधान परिषदेत चर्चा

मुंबईतील ८वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर दोन विद्यार्थ्यांनी शाळेतच सामूहिक बलात्कार केला होता. या घटनेवर आज विधान परिषदेत चर्चा झाली. यावेळी भाजपाच्या उमा खापरे यांनी...
00:07:26

विधान परिषदेत मुख्यमंत्री शिंदेंची फटकेबाजी

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. विधान परिषदेत कोयना पुनर्वसन प्रकल्पावरून सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक झाले. याच प्रश्नावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, काँग्रेस आमदार...
00:02:12

शंभूराज देसाई सांगतात मी शिस्तबद्ध सदस्य

विधान परिषदेत मुंबईतील पाणीपुरवठ्याबाबत राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई माहिती देत होते. त्यावेळी पीठासीन अधिकाऱ्यांनी प्रश्नोत्तराचा तास संपल्याचे जाहीर केले. त्यानंतर शंभूराज देसाई खाली...
00:08:57

NIT भूखंड प्रकरणावरून राऊतांनी शिंदे-फडणवीसांना सुनावलं

नागपूर NIT भूखंड प्रकरणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सभागृहात विरोधकांनी घेरलं तर, दुसरीकडे सभागृहाबाहेर शिवसेनेचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील या कथित...
00:04:55

चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचे सभागृहात पडसाद, विरोधकांची सरबत्ती

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा (21 डिसेंबर) दिवस आहे. अनेक मुद्द्यांवर सभागृहात सत्ताधाऱ्यांसमोर विविध प्रश्न विरोधकांनी उपस्थित केले. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या...
00:14:00

विरोधकांचे सवाल आणि अध्यक्ष नार्वेकरांचे स्पष्टीकरण…

नागपूर NIT भूखंड घोटाळा प्रकरण, TET प्रमाणपत्र घोटाळा या मुद्यावर विरोधकांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये सवाल उपस्थित केले, मात्र हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने यावर चर्चा...
00:04:37

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळांमध्ये लागणार सीसीटीव्ही

मुंबईतील ८वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर दोन विद्यार्थ्यांनी शाळेतच सामूहिक बलात्कार केला होता. या घटनेवर आज विधान परिषदेत चर्चा झाली. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे...
- Advertisement -