घरदेश-विदेश'त्या' वादग्रस्त ट्विटमुळे राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल

‘त्या’ वादग्रस्त ट्विटमुळे राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल

Subscribe

आंतरराष्ट्रीय योग दिन, २१ जून रोजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी योगदिनाची खिल्ली उडवणारे ट्विट पोस्ट केले होते. त्या ट्विटसंबंधी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय योग दिन, २१ जून रोजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी योगदिनाची खिल्ली उडवणारे ट्विट पोस्ट केले होते. ते ट्विट खुपच वादग्रस्त ठरले होते. त्या ट्विटसंबंधी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अॅड. अटलबिहारी दुबे यांनी ही तक्रार नोंदवली आहे.

- Advertisement -

काय होते ट्विट 

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त २१ जून या दिवशी लष्कराच्या डॉग युनिटनेही योग करतानाचे फोटो पोस्ट केले होते. या फोटोत प्रशिक्षित स्नायपर कुत्रेदेखील योगासने करताना दिसत होते. या डॉग युनिटचे फोटो पोस्ट करत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘न्यू इंडिया’ अशी फोटो ओळ लिहिली. यानंतर ते सोशल मीडियावर खूप ट्रोल झाले.

- Advertisement -

हेही वाचा –

अपत्यासाठी घटस्फोटीत महिलेची पतिविरोधात कोर्टात धाव

‘मुख्यमंत्र्यांच्या आंघोळीला उशीर होऊ नये; त्यासाठी पाण्याचे बिल मी भरणार’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -