घरमनोरंजनअंडरटेकरने दिलं अक्षय कुमारला फाइटींग करण्याचे चॅलेंज !

अंडरटेकरने दिलं अक्षय कुमारला फाइटींग करण्याचे चॅलेंज !

Subscribe

अक्षय सोशल मीडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रीय असतो अक्षय नेहमी त्याच्या व्यक्तीगत तसेच खाजगी आयुष्यातील अनेक गोष्टी तो चाहत्यांसोबत शेअर करत असतो.

बॉलिवुड खिलाडी अक्षय कुमारने त्याच्या अभिनयाने तसेच त्याच्या प्रत्येक चित्रपटाने लोकांच्या मनावर आपलं अढळ स्थान निर्माण केला आहे. नुकतच अक्षयला बॉलिवुडमध्ये 25 वर्ष पुर्ण झाली आहेत. आणि याचनिमीत्ताने अक्षयने सांगितले होते कि त्याची इंडस्ट्रीमध्ये खऱ्या अंडरटेकरशी आजपर्यंत झुंज झाली नाहिये. अशातच अक्षयला अंडरटेकरने फाइटींग करण्यासाठी आमंत्रण दिले आहे. आणि अंडरटेकरच्या या आव्हानाला अक्षयने देखिल मजेशीर उत्तर दिले आहे. खिलाडीयो का खिलाडी अक्षय कुमार याला चित्रपट सृष्टीत तब्बल 25 वर्षे पुर्ण झाली आहेत. आणि याच निमीत्ताने सोशल मीडीयावर एक मीम प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यावर लिहलं होतं की अंडरटेकरला हरवलं आहे तर हात वरती करा. तीन रेसलर्स सोबतच अक्षयचा सुद्धा एक फोटो होता. अक्षयने हा पोस्ट स्वतः च्या अधिकृत सोशल मीडीयावर अकांऊटवर पोस्ट केली आहे. आणि त्याला कॅप्शन देतं लिहलं होतं की मी खऱ्या अंडरटेकर सोबत कधीच लढलो नाही. आणि अक्षयच्या याच पोस्टला अंडरटेकरने रिप्लाय दिला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by WWE India (@wweindia)

- Advertisement -

अक्षयला त्याने खुल्लम-खुल्ला चॅलेंज दिलं आहे. “हा! मला सांग तू खऱ्या मॅच साठी तायार आहे का!” या मजेशीर अंदाजात अक्षय उत्तरला “भावा पहिले माझं इंश्योरंस चेक करुन मग सांगतो” सध्या अक्षयच्या या मीम ची तसेच अंडरटेकला दिलेल्या उत्तराची जोरदार चर्चा रंगत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by WWE India (@wweindia)

अक्षय सोशल मीडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रीय असतो अक्षय नेहमी त्याच्या व्यक्तीगत तसेच खाजगी आयुष्यातील अनेक गोष्टी तो चाहत्यांसोबत शेअर करत असतो.

- Advertisement -

हे हि वाचा- 13 वर्षाची असताना मुनमुन दत्ता ऊर्फ बबिताजी सोबत ट्युशन टीचरने केली ‘ही’ लज्जास्पद गोष्ट

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -