घरदेश-विदेशLive Update : मुख्यमंत्र्यांनी उद्या संध्याकाळी सहा वाजता बोलावली महत्वाची बैठक

Live Update : मुख्यमंत्र्यांनी उद्या संध्याकाळी सहा वाजता बोलावली महत्वाची बैठक

Subscribe

मुख्यमंत्र्यांनी उद्या संध्याकाळी सहा वाजता बोलावली महत्वाची बैठक


आदित्य ठाकरेंच्या हस्ते शरयू तीरावर आरती

- Advertisement -

एमपीएससी विद्यार्थी वयोमर्यादेत कितीही वेळा परीक्षा देऊ शकणार


आदित्य ठाकरे थोड्याच वेळात शरयू नदीकाठी दाखल होणार

- Advertisement -

आदित्य ठाकरेंकडून रामलल्लाचे दर्शन


शिवसेना नेते आदित्य ठाकरे अयोध्येत दाखल झाल्यानंतर हनुमानगढीचे दर्शन घेतले


आदित्य ठाकरे पंचशील हॉटेलमध्ये दाखल, थोड्याच वेळात घेणार पत्रकार परिषद


राहुल गांधी यांची सलग तिसऱ्या दिवशी साडे तीन तास चौकशी


आदित्य ठाकरे इस्कॉन मंदिरात दाखल


शिवसेना कार्यकर्त्यांकडून आदित्य ठाकरेंचे अयोध्येत स्वागत


राहुल गांधी सलग तिसऱ्या दिवशी ईडी कार्यालयात दाखल


जलआक्रोश मोर्चासाठी फडणवीस जालन्यात दाखल


राणा दाम्पत्य प्रकरणी पुढील सुनावणी 27 जूनला


अयोध्या दौरा राजकीय नाही – आदित्य ठाकरे


आदित्य ठाकरे लखनऊमध्ये दाखल, विमानतळावर फुलांच्या पायघड्या


राणा दाम्पत्य मुंबई हायकोर्टाकडे रवाना


राष्ट्रपती पदावर रबर स्टँप हवे असतील तर अनेक नेत्यांची रांग तयार- संजय राऊत

लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरु- संजय राऊत

महाराष्ट्रात सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरु- संजय राऊत


आदित्य ठाकरे अयोध्या दौऱ्यासाठी मुंबई विमानतळाच्या दिशेने रवाना


आदित्य ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर, शिवसेनेकडून जय्यत तयारी

राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. यासाठी शिवसेनेकडून जय्यत तयारी सुरु आहे. आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास आदित्य ठाकरे लखनऊ विमानतळावर दाखल होतील. या दौऱ्यासाठी राज्यभरातील हजारो शिवसैनिकही अयोध्येच्या दिशेने रवाना झाले आहेत.


आजपासून प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या शाळा सुरु


राणा दांपत्य आज सत्र न्यायालयात हजर राहणार

हनुमान चालीसा प्रकरण आणि राजद्रोहाच्या गुन्ह्याबातील याचिकेवरील सुनावणीसाठी राणा दांपत्य मुंबई सत्र न्यायालयात हजर राहणार आहे.


अनिल परब यांना ईडीचं समन्स


सुहास कांदेंच्या याचिकेवर आज सुनावणी

राज्यसभा निवडणुकीतील मतदान रद्द करण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला कांदेंनी आव्हान याचिकेवर आज सुनावणी


कांजूरमार्ग मेट्रो कारशेड संदर्भातील एका याचिकेवर मुंबई उच्च न्यायालय निकाल देणार


केतकी चितळेच्या याचिकेवर आज सुनावणी

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -