घरभविष्यआजचे राशीभविष्यआजचे भविष्य : मंगळवार ११ डिसेंबर २०१८

आजचे भविष्य : मंगळवार ११ डिसेंबर २०१८

Subscribe

मेष :- महत्वाचा निर्णय घेण्याची वेळ राजकीय क्षेत्रात येईल. धंद्यासाठी योग्य व्यक्तीची निवड करता येईल.

वृषभ :- कोर्टाच्या कामात यश मिळेल. धंद्यासाठी जास्त मेहनत घेतल्यास फायदा वाढेल.

- Advertisement -

मिथुन :- कोणत्याही प्रसंगात तुमचे बोलणे इतरांना त्रासदायक वाटेल. धंद्यात गोड बोलून वागा.

कर्क :- आजचे काम आजच करून घ्या. तुमचे मत सर्वांना पटवता येईल. नविन ओळख होईल.

- Advertisement -

सिंह :- अपमानास्पद वागणूक मिळण्याची शक्यता आहे. तडजोड करून समस्या सोडवा.

कन्या :- आप्तेष्ठांची भेट घेता येईल. धंदा वाढेल. नविन परिचयाने कला क्षेत्रात मोठे काम मिळेल.

तूळ :- दुसर्‍यांच्या कामात मदत करण्यात तुमचा वेळ खर्च होईल. मन उदास राहिल.

वृश्चिक :- विचारांना दिशा मिळेल. आत्मविश्वासने एखादा निर्णय घेता येईल. धंदा वाढेल.

धनु :- धंद्यात वाढ होईल. जुन्या व्यक्तीच्या ओळखीचा उपयोग करून घेता येईल. थकबाकी मिळवा.

मकर :- विचारवतांचा सल्ला घेता येईल. जुने मित्र भेटतील. धावपळ करून काम पूर्ण करावी लागतील.

कुंभ :- चिडचिडेपणा वाढू शकतो. मनाविरुद्ध काम करावे लागेल. वाहन जपून चालवा.

मीन :- अधिकार प्राप्तीचा योग येईल. धंद्यात सुधारणा होईल. नव्या विचाराने प्रेरित व्हाल.


Madhya Pradesh Elections 2018 : बसपा किंगमेकर? ७ जागी आघाडीवर


Rajasthan Election 2018 : भाजप ८१, काँग्रेस १०१


Telangana Elections 2018 : तेलंगणात टीआरएस सत्ता बसवणार?


Chhattisgarh Elections 2018 : काँग्रेसची सरशी, भाजप पिछाडीवर 


Mizroam Election 2018: मिझो फ्रंटची पुन्हा आघाडीवर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -