घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य: शनिवार १८ मार्च २०२३

राशीभविष्य: शनिवार १८ मार्च २०२३

Subscribe

मेष : ठरविलेले काम पूर्ण कराल. तुमच्या विचारांना इतरांची सहमती मिळेल. धंदा वाढेल.

वृषभ : कोर्टाच्या कामात यश मिळेल. मोठ्या लोकांची मदत घेता येईल. उत्साह वाढवणारी घटना घडेल.

- Advertisement -

मिथुन : डोळ्यांची काळजी घ्या. विरोधकांचा सामना करावा लागेल. वाहनाचा वेग नियंत्रणात ठेवा.

कर्क : वाटाघाटीत यश मिळेल. प्रतिष्ठा मिळवण्यासाठी वाकडी वाट धरू नका. सहनशीलता ठेवा.

- Advertisement -

सिंह : रागाच्या भरात चांगले संबंध बिघडू शकतात. किरकोळ अडचण येईल. रस्त्याने सावधपणे चालावे.

कन्या : घरातील व्यक्तींसाठी स्वतःचे काम बाजूला ठेवाल. नवीन कामाचा प्रयत्न करता येईल.

तूळ : घरात किरकोळ मतभेद होतील. तुमची प्रतिष्ठा वाढेल. स्पर्धेत जिंकाल.

वृश्चिक :आत्मविश्वासाने प्रश्न सोडवता येईल. ओळखीमुळे काम चांगल्या पद्धतीने करून घेता येईल.

धनु : धंद्यात प्रगती करता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. वरिष्ठ खूश होतील.

मकर : विरोधकांचे मत ऐकून घ्यावे लागेल. हातघाईवर येऊ नका. वाहन हळू चालवा.

कुंभ : धंद्यात लक्ष द्या. नोकरवर्ग त्रस्त करण्याची शक्यता आहे. सामान्य अडचणींवर मात करावी लागेल.

मीन : पदाधिकार मिळेल. धंद्यात मोठे कंत्राट मिळेल. कोर्टाचे कामात प्रतिष्ठा वाढेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -