ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

Indian Railway : धुक्यामुळे ग्वाल्हेर ते बिहार, उज्जैनला जाणाऱ्या ट्रेन रद्द

रेल्वे प्रशासनाने उत्तर भारतात धुक्याचा प्रभाव सुरु होताच ग्वाल्हेरसह उत्तर भारतात जाणाऱ्या गाड्या रद्द केल्या आहेत. त्याच वेळी, काही गाड्यांची वारंवारता कमी करण्यात आली...

राज्यात आठ लाख नवीन मतदार नोंदणी, मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची माहिती

राज्यात १ नोव्हेंबरपासून सुरु असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमातंर्गत राज्यात आठ लाख नव्या मतदारांची नोंदणी झाल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी...

लोकसेवा हक्क आयोगाच्या नवीन ५ आयुक्तांना शपथ

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी नाशिक, पुणे, नागपूर, औरंगाबाद आणि अमरावती या महसुली विभागांसाठी राज्य सेवा हक्क आयुक्तांची नियुक्ती केली आहे. या पाच आयुक्तांना...

Farm Laws Repeal : तीन कृषी कायदे मागे घेण्यासंदर्भातील विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी

तीन कृषी कायदे मागे घेण्याच्या प्रस्तावला लोकसभा आणि राज्यसभेत मंजूरी मिळाल्यानंतर आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी दिली आहे. संसदेच्या पहिल्याचं हिवाळी अधिनेशनात तीन...
- Advertisement -

काँग्रेसच्या नेतृत्वाखाली भाजपविरोधात लढा भविष्यात नेटाने लढला जाईल, अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबईत राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमध्ये केंद्रातील भाजपविरोधात सक्षम आघाडी निर्माण करण्याबाबत चर्चा झाली....

कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २५ हजार व्यक्तींना मध्य रेल्वेने ठोठावला दंड ; १२३.३१ कोटी रुपयांची विक्रमी वसुली

मध्य रेल्वेने कोविड-१९ प्रोटोकॉलचे पालन करताना सरकारच्या निर्देशांनुसार प्रवाशांना प्रवास करताना सर्व खबरदारी घेण्यास संवेदनशील बनवताना, चुकीच्या प्रवाशाला दंड करण्यात अतिशय तत्पर आणि कुशलतेने...

‘नेतृत्व कोण करणार हे आधी ठरवा’ नंतर मोदींविरुद्ध उभं राहा, भाजपची ममता- पवार भेटीवर टोलेबाजी

नेतृत्व कोण करणार हे आधी ठरवा नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात उभं राहा असा पलटवार भाजप नेते आशिष शेलार यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता...

पश्चिम बंगाल व महाराष्ट्राचे एक ऐतिहासिक नाते, ममता बॅनर्जी यांच्या भेटीवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज(बुधवार) राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. त्यांनतर त्यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीमध्ये जे रस्त्यावर...
- Advertisement -

भारतीय रेल्वेच्या पार्सल उत्पन्नात मध्य रेल्वेचे अव्वल स्थान कायम

मध्य रेल्वेने सर्व क्षेत्रीय रेल्वेंमध्ये पार्सल महसूलात प्रथम क्रमांकाचे स्थान पक्के केले आहे. मध्य रेल्वेला नोव्हेंबर-२०२१ महिन्यात पार्सल द्वारा रु. २६.३७ कोटी महसूल प्राप्त...

शिवसेनेचा पराभव करु शकतो तर उत्तर प्रदेशमध्ये भाजपचाही करु शकतो, ओवैसींचा इशारा

महाराष्ट्रात जर शिवसेनेच्या खासदाराचा पराभव करु शकतो तर उत्तर प्रदेशमध्ये भाजपचाही करु शकतो असा थेट इशारा एआईएमआईएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी दिला आहे....

ISIS कडून येणाऱ्या धमक्यांना गौतम गंभीरचं प्रत्युत्तर, म्हणाला…

भारताचा माजी खेळाडू आणि भाजप खासदार गौतम गंभीरने ISIS कडून मिळणाऱ्या धमक्यांना खुलं आवाहन दिलं आहे. गंभीर देशातल्या विविध मुद्द्यांवर भाष्य करतात. आतापर्यंत त्यांनी...

विरोधीपक्ष नेते फडणवीसांची शनिवारी साहित्य संमेलनास उपस्थिती

नाशिक - कुसुमाग्रज नगरीत होत असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पत्रिकेत नावावरून निर्माण झालेल्या वादाला अखेर पूर्णविराम मिळालाय. राज्याचे विरोधी पक्षनेते...
- Advertisement -

रायगडावर पर्यटकांना ७ डिसेंबरपर्यंत प्रवेशबंदी, राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे पोलिसांचे आदेश

रायगड पर्यटकांसाठी ७ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असून ७ डिसेंबर रोजी रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन...

देशांतर्गत प्रवासासाठी RTPCR निगेटीव्ह असणं बंधनकारक, केंद्रीय आरोग्य सचिवांचे राज्याच्या आरोग्य विभागाच्या सचिवांना पत्र

दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉन व्हेरियंटचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे कोविड-१९ च्या नवीन व्हेरियंटमुळे जगभरात चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. युरोपातील अनेक देशांनी खरबदारीचा उपाय...

Viral Video: ‘लँड करा दे’ म्हणणारा ‘तो’ मुलगा Viral Videoमुळे आता झालाय मालामाल

सोशल मीडियावर कधी कोण कसं व्हायरल होईल काही सांगता येत नाही. २०१९मध्ये मनाली ट्रिपमध्ये पॅराग्लाइडिंग करणारा तो मुलगा तुम्हाला आठवत असेल. 'लँड करा दो'...
- Advertisement -