ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

नगर रुग्णालय आग प्रकरण: राज्यातील रुग्णालयांच्या फायर सेफ्टी ऑडिटसाठी २१७ कोटी देण्यात येणार

नगरमधील जिल्हा शासकीय रुग्णालयाला लागलेल्या आगीनंतर राज्यातील रुग्णालयांचे फायर सेफ्टी ऑडिट करण्यासाठी तातडीने २१७ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच प्रत्येक जिल्ह्यात...

ST Workers Strike: रायगडात एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळला ; प्रवाशांचे हाल

एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी राज्यात काही ठिकाणी ऐन दिवाळीत संप पुकारला असल्याने ऐन सणासुदीच्या काळात प्रवाशांचे हाल होत आहेत. दुसरीकडे संपाबाबत औद्योगिक न्यायालयाने दिलेल्या निर्देशाची...

उरणमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने सव्वातीन लाखांचा गंडा

व्हॉटस्अ‍ॅपवर मेसेज पाठवून ई-कॉमर्समध्ये गुंतवणूक केल्यास आकर्षक व्याज मिळेल असे सांगून बँकेतून परस्पर ३ लाख २५ हजार रुपये काढून फसवणूक केल्याची घटना उलवे येथे...

अवकाळी पावसामुळे पेण खारेपाटातील शेती पाण्यात 

ऐन दिवाळीमध्ये सलग दोन दिवस अवकाळी पाऊस पडल्याने तालुक्यातील खारेपाट भागातील कापणी लायक तयार झालेले भाताचे पीक मळणीद्वारे रचून ठेवण्यात आल्यामुळे भिजले असताना खाडीलगत...
- Advertisement -

T20 world cup 2021: राहुल द्रविडच्या रुपात सांघिक नेतृत्वाचा प्रशिक्षक मिळालाय, संघाची कामगिरी उंचावण्याचा रवी शास्त्रींचा विश्वास

टी-२० विश्वचषकात सोमवारी भारतीय संघ आपला शेवटचा सामना खेळत आहे. रवी शास्त्रींचा प्रशिक्षक पदाच्या कार्यकाळातील भारतीय संघाचा हा शेवटचा सामना आहे. अशातच सोमवारच्या सामन्यापूर्वी...

सिंधूदुर्गातील रेडकर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या कोरोनावरील ‘मिथिलीन ब्यू’ औषधास मान्यता

कोविडची दुसरी लाट भारतात फारच जीवघेणी ठरली. बेडस् आणि ऑक्सिजनची कमतरता, प्रचंड महाग औषधे, कोविड विषाणूवरच्या संशोधनाबद्दल अपुरी माहिती आणि व्हॅक्सीनचा अपुरासाठा यामुळे कित्येक...

नोटबंदी करुन अर्थव्यवस्था उद्धवस्त करणाऱ्या पंतप्रधान मोदींनी देशाची माफी मागावी – नाना पटोले

पाच वर्षापूर्वी आजच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अविचारीपणे घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे शेकडो लोकांचे प्राण गेले, लाखो उद्योगधंदे बंद झाले, कोट्यवधी लोक बेरोजगार झाले...

Murud : आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ असूनही मुरुडमध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित ; काशीदकरांनी दिला आंदोलनाचा इशारा

मुरुड तालुक्यातील काशीद हे आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ असूनही वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने हौशीने आलेल्या पर्यटकांच्या पर्यटनाचा आनंदही खंडित होत आहे. परिणामी आलेले...
- Advertisement -

ST Workers Strike: परळ-अलिबाग बसच्या चालकाला कार्लेखिंडीत मारहाण

एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी राज्यात काही ठिकाणी ऐन दिवाळीत संप पुकारला असून, ऐन सणासुदीच्या काळात या संपामुळे प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत. दुसरीकडे एसटी कर्मचार्‍यांच्या...

घोटीजवळ तीन बालिकांसह एका तरुणाचा अपघाती मृत्यू

इगतपुरी - कुटुंबातल्या लहानग्यांसाठी दिवाळी खरेदी करून घराकडे परतणाऱ्या युवकासह मोटरसायकवरील तीन लहान बालिकांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि.८) घडली. या घटनेमुळे...

मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी त्रिसदस्‍यीय समिती स्‍थापना

मुंबई उच्च न्यायालयाने एसटी कर्मचारी संपाच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या निर्देशानुसार कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी राज्य सरकारने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांची समिती गठीत केली आहे.आहे....

मुकेश अंबनींच्या ‘अँटिलिया’ घराबाहेरील सुरक्षा वाढवली, टॅक्सी ड्रायव्हरने दिली दोन अज्ञात व्यक्तींची माहिती

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया घराबाहेरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. एका टॅक्सी ड्रायव्हरने मुंबई पोलिसांना केलेल्या फोननंतर अँटिलियाबाहेरची सुरक्षा वाढवली आहे. दोन...
- Advertisement -

‘जनतेला वेठीस न धरता एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, कोर्टाच्या आदेशानंतर पुढचा निर्णय घेऊ’

गेल्या काही दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची पेटलेली ठिणगी अजूनही शांत झालेली नाही आहे. हे प्रकरण उच्च न्यायालयापर्यंत पोहोचले आहे. आज सकाळी उच्च न्यायालयाने...

धक्कादायक! व्हिडिओ काढत तरुणाची आत्महत्या

नवीन नाशिक - अंबड परिसरातील एका २४ वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि.८) उघडकीस आली. विशेष म्हणजे या तरुणाने आत्महत्येचे व्हिडिओ...

Mangaon : महाराष्ट्र बँकेचे माणगावातील ATM बंद ; अधिकार्‍यांची उडवाउडवीची उत्तरे

बँक ऑफ महाराष्ट्राचे येथील एटीएम तब्बल दोन वर्षांपासून बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत असून, एटीएम पूर्ववत करण्याऐवजी संबंधित अधिकार्‍यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याने...
- Advertisement -