ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

Cruise drug case: लाखो रूपयांचे MDM ड्रग्स जप्त, NCB कडून आणखी दोघांना अटक

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) ने सोमवारी रात्री उशिरा आणखी दोघांना अटक केली आहे. या प्रकरणात आणखी एक पेडलर आणि एक क्रूझवरील प्रवासी एनसीबीच्या अटकेत...

मुंबई-नाशिक महामार्ग २५ ऑक्टोबरपर्यंत खड्डेमुक्त करणार, NHAIची हायकोर्टात हमी

मुंबई- नाशिक महामार्गावरील (Mumbai-Nashik highway)खड्डे बुजवण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सोमवारी उच्च न्यायालयात मुंबई - नाशिक राष्ट्रीय महामार्ग २५ ऑक्टोबरपर्यंत...

Internet Global Outage: तब्बल ७ तासांनी What’s App,Facebook,Instagram सेवा पूर्ववत

व्हॉट्स अ‍ॅप ( What's App) इन्टाग्राम (Instagram) आणि फेसबुक (Facebook) हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सोमवारी रात्री अचानक डाऊन झाले. रात्री ९ वाजल्यापासून युझर्सना व्हॉट्स...

शाळा पुन्हा बंद न करण्याचा निर्धार ठेऊ!

आजपासून सुरु झालेल्या शाळा परत बंद करायच्या नाहीत अशा निर्धाराने शिक्षण सुरू ठेवू, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी सांगितले. शाळा सुरु करुन आपण...
- Advertisement -

पेणमधील गणेश मूर्ती कारखानदार पीओपी वरील बंदी उठवण्यासाठी दिल्लीत् धडकणार

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने जारी केलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचनांची पुढील वर्षी गणेशोत्सवपासून काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे पुढील गणेशोत्सवापासून प्लास्टर ऑफ पॅरिस हद्दपार...

ब्रेकिंग न्यूज: Whatsapp, Facebook आणि Instagram झालं डाऊन

फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम जगातील अनेक भागांमध्ये आज, सोमवारी रात्री अचानक काम करेनासे झाले आहे. ‘सॉरी, काही तरी अडचण आहे. आम्ही काम करत आहोत. आम्ही...

Navratri 2021: यंदाही दांडिया आणि गरब्यावर निर्बंध, गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी

सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मुंबई वगळता नवरात्रोत्सवात राज्यभरात गरबा, दांडिया खेळण्यास परवानगी देणार असल्याची माहिती दिली असताना गृह विभागाने मात्र राज्यभर दांडिया...

Weather Update: महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांमध्ये पुढील चार दिवस मुसळधार पाऊस, IMDचा इशारा

गुलाब चक्रीवादळानंतर आता शाहीन चक्रीवादळाचा असर आता अनेक राज्यांवर होत असल्याचे दिसत आहे. हवामान विभाग मान्सून परतण्याबाबत बोलत असतानाच काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा...
- Advertisement -

शाळेची घंटा वाजली ; शालेय साहित्य विक्रेत्यांना आले सुगीचे दिवस

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या शाळांतील इयत्ता पाचवीपासून पुढील वर्ग सोमवारपासून सुरू झाले आहे. यामुळे शाळांवर अवलंबून असलेले दप्तर, गणवेश, शैक्षणिक साहित्य विक्री करणारे व्यावसायिक...

Sidharthच्या मृत्यूच्या धक्क्यातून Shehnaaz सावरली, पुन्हा करणार कमबॅक

टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे निधन होऊन आता एक महिना पूर्ण झाला आहे. सर्वांसाठी सिद्धार्थचे अचानक जाणे धक्का देणारे होते. सर्वात मोठा धक्का...

हेच ते ‘तीन दबंग अधिकारी’ ज्यांनी केला क्रूझ रेव्ह पार्टीचा पर्दाफाश

नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरोने (NCB)शनिवारी मुंबईहून गोव्याला निघालेल्या क्रूझवरील रेव्ह पार्टीचा पर्दाफाश केला. यात बॉलीवूडचा किंग शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यासह आठजणांना अटक...

दोन महिन्यानंतर केंद्रीय पथक पश्चिम महाराष्ट्रासह कोकणच्या दौऱ्यावर, पूरग्रस्त भागाची करणार पाहणी

राज्यात पश्चिम महाराष्ट्र, रायगड आणि चिपळूणमध्ये अतिवृष्टीमुळे दरडी आणि पुरपरिस्थिती निर्माण झाली होती. दरडी कोसळून अनेक जणांचा मृत्यू झाला होता. राज्यात दरड कोसळून अडीच...
- Advertisement -

महाडमध्ये मुलांना भीक मागण्यास प्रवृत्त करणार्‍या पालकांचा पर्दाफाश

लहान मुले खायला मागत जवळ आली की प्रत्येकाला त्यांची दया येते. हिच बाब हेरून शहराजवळील शिरगाव झोपडपट्टीमधील काही पालकांनी आपल्या कोवळ्या मुलांना शहरात भीक...

भारताची शानदार कामगिरी, टेबल टेनिसमध्ये कांस्य पदकासह तीन पदकांची कमाई

भारतीय टेबल टेनिस खेळाडूंनी आशियाई टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२१ मध्ये इतिहास रचला आहे. कतारच्या दोहामध्ये सोमवारी भारताच्या टेबल टेनिस खेळाडूंच्या जोडीला सेमीफायनलमध्ये पराभवाचा सामना...

Live Update: गोव्यात आज दिवसभरात ४३ नव्या रुग्णांची वाढ, ३ जणांचा मृत्यू

गोव्यात आज दिवसभरात ४३ नव्या रुग्णांची वाढ झाली असून ३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ८४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या गोव्यात ७२९...
- Advertisement -